12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14गौरी देशपांडेरूढाथ ाने गौरी देशपांडे हॎा मराठी गदॐ िेखन करणार् या िेसखका, पण त्यांनी काही इंग्रजी कसवताहीसिहील्या आहेत. " के क पान गळावया', "आहे हे असे आहे', "तेरुओ आसण काही दुरपयीत', "सनरगाठी',"दुस्तर हा घाट', "सवंचुणीचे धडे', "चंद्रीके ग सारीके गं' , "उत्खनन' गौरीच्या हॎा सगळ्या कथा कादंबर् यािी-पुरुष नातेसंबंधांबद्ि बोितात. िी-पुरुष संबंध या गहन सवषयाचे अनवट रुपे गौरीबाईंच्या सासहत्यातसदसतात आसण िी-पुरुषांचीही. ढोबळ उदाहरणे: तेरुओ, तेरुओ आसण िेसखका, शमी, समसम आसण त्यांच्याआईचा समि, कसिंगडमधीि मुिगी सन बाप. तरि भावसनक आनंद देणारे, सगळे नवे-जुने संदभातळापासून ढवळून त्यांच्याकडे बघायची वेगळी दृष्ट्ी देणारे, अथाीचे अनेक पदर असणारे गौरीबाईंचे िेखनहोते. "िॉस्ट िव्ह' आसण "बीटवीन बथास' असे दोन इंग्रजी काव्यसंग्रह गौरीबाईंनी सिसहिे.मूळ कसवता : द फीमेि ऑफ स्पीशीजSometimes you want to talkabout love and despairand the ungratefulness of children.A man is no use whatever then....You sit with them and talk.She sews and you sit and sipand speak of the rate of riceand the price of teaand the scarcity of cheese.You know both that you've spokenof love and despair and the ungratefulness of children.मराठी भावानुवाद...बाईची जात...कधीतरी बाईिा वाटतं, मन थोड हिकं करावंआयुष्यातीि प्रेम, अपेक्ाभंगपारखे झािेल्या मुिांची खंत, हे सारं कु णापाशी तरी बोिावं.पुरुषािा उमगतीि अशा, नसतातच सतच्या भावनातेव्हा सतिा हवी असते, समजून घेणारी आईनाहीतर सख्खी बसहण, सकं वा शाळकरी मैसिणसतचं पसहल्यांदा प्रेमात पडणं, तर सहचं पसहिं बाळ -िाडाची िेक जन्मािा येणं - तर सतचं दुसरं बाळ..यांच्या सहवासात बसून, समरस होऊन बोितानाती उसविेिं धड करते, चहाचे घोट सनवांत चाखतानामधेच थांबवून सांगते तांदळाचे वाढिेिे भाव, चहासाखरेच्या सकमती,सतिा करावी िागणारी, तेिातुपाची काटकसर....आसण असं बोिता बोिताचवाट्यािा आिेिं प्रेम, भोगिेिे अपेक्ाभंग, पारखे झािेल्यामुिांची खंतहे सारं मनमोकळे बोिून,नकळत दोघींचंही मन कसं हिकं झािेिं असतं...भावानुवाद : यशवंत काकडमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 75 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!