12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14मी आसण कु सुमाग्रजांची कसवतामराठी कसवतेची आवड मिा शाळेत असल्यापासूनच िागिी. खरं तर मी का इंग्रजी शाळेत सशकणारासवदॐाथी - म्हणजे अभ्यासिमात िोअर मराठी. असे असूनसुदॎा “मराठी भाषेची आसण खास करूनकसवतांची आवड कशी काय?”असा प्रश्न बर्याच िोकांना पडणे स्वाभासवक आहे. इंसग्िश शाळेतसशकत असिेल्या मुिांचा बोिण्याखेरीज मराठीशी संबंध नाही, त्यांना मराठी भाषेमध्ये इंटरेस्ट नाही,असा क नकळत सशक्का मारिा जातो. बाकीच्यांचे कदासचत असे असूही शके ि, मासहत नाही, पणमिा माि मराठी सासहत्याची आवड आहे. ती िागिी घरातल्या वातावरणामुळेच. माझ्या आई-बाबांनामराठी कसवतांची फार आवड आहे. त्यामुळे घरी कु सुमाग्रज, गसदमा,आरती प्रभू, पाडगावकर, ग्रेस, भट,यांसारख्या सगळ्या कवींचे काव्यसंग्रह आहेत. अथाातच या सवा कवींच्या कसवता ऐकतच मोठा झािो.शाळेत असताना बाबांचे समि दर रसववारी सकाळी घरी कसवता वाचायिा यायचे. मी पण त्यांच्यातचजाऊन बसायचो. कसवता कधी कळायच्या नाहीत, पण कसवतेनंतर समिमंडळीत होणार्या चचेमुळेकसवतेचा भावाथा थोडाफार कळत असे.मोठा झािो तशा त्या त्या वयानुसार त्या त्या कसवता पण कळायिा िागल्या. हळु हळू कसवता वाचायिा िागिो. बािकवींच्या सनसगाकसवता, संदीप खरेच्याकसवता, नंतर कु सुमाग्रजांच्या कसवता. आई मराठीची सशसक्का आहे म्हटल्यावर अगदी काहीही अडिं तरी घरच्या घरी उत्तर समळायचं. या सवा मंडळींबरोबरबसून अगदी सातवी-आठवी-नववीत असतानाच अनेक सुंदर सुंदर कसवता ऐकल्या, वाचल्या; पण या सवा कवींपैकी ज्यांची कसवता सगळ्यात भाविी ते होतेकु सुमाग्रज.कु सुमाग्रजांची आसण माझी ओळख तशी फार जुनी. प्रथम त्यांना अगदी नकळत, वयाच्या पाचव्या-सहाव्या वषी भेटिो – त्यांच्या “वेडात मराठे वीर दौडिेसात”आसण “पावनसखंड” या कसवता गाण्याच्या रूपातून ऐकल्या तेव्हा. ही गाणी नंतरही अनेकदा ऐकिी, परंतु त्या गाण्यामागच्या कवीिा माि सवसरिोहोतो. पण आयुष्यभर िक्ात राहीि अशी त्यांची-माझी पसहिी ओळख राजगडाच्या सदरेवर घडिी. स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणार्या कु सुमाग्रजांच्या कसवतेतगडकोटांचे वारंवार उल्लेख असतातच. त्यामुळे त्यांची आसण माझी व्यवसस्थत ओळख राजगडाच्या त्या उंच पहाडावर झािी यात काही नवि नाही. ती भेटघडवून सदिी सननादराव बेडेकरांनी. कु सुमाग्रजांच्या “सनध ार” या कसवतेचं वाचन करून बेडेकरांनी त्यांचं भाषण संपविं होतं. शेवटची ती कसवता ऐकल्यावरअंगावर रोमांच उभे होते, आसण अंगात जोश सळसळत होता. ही ओळख झािी तेव्हा मी सातवी-आठवीत होतो. त्यानंतर कु सुमाग्रजांशी ओळख वाढतच गेिीती त्यांच्या “सवशाखा”, “सहमरेषा”, “रसयािा” व इतर अनेक पुस्तकांमधून.मी दहावीत असताना इंग्िंडिा होतो. अथाात माझ्यासोबत ही सगळी पुस्तकं आिी होतीच, पण त्याचबरोबर क, आधी कधी हाती न िागिेिे माध्यमदेखीि इथे समळािे. या काळात अल्फा मराठी या वासहनीने “नक्िांचे देणे” हा कायािम आयोसजत के िा होता. त्याच्या सीडीज घेऊन गेिो होतो. रसववारीदुपारी आई-बाबांबरोबर बसून मराठी सवश्वातिे “नक्िांचे देणे” ऐकत असे. ज्या सदवशी कु सुमाग्रजांची सीडी िाविी, तो सदवस अजूनही आठवतो. दुपारी ३-६ या वेळात ती सीडी बघत होतो. काव्य काय असतं, खादॐा शोमध्ये ते कसं म्हणावं, कसवतांना साध्या चािी िाऊन त्या म्हणणे याचे धडे देणारी ती सीडीआहे. आधी के वळ वाचिेल्या कसवता आता ठरासवक पदॎतीने मीटर मध्ये म्हटल्या की १-२ वेळा ऐकू न पाठ होत होत्या! कसवतांबरोबरच कु सुमाग्रजांचीआधी न पासहिेिी बाजू पाहायिा समळािी ती म्हणजे त्यांनी सिसहिेिी नाटकं व काही नावाजिेल्या नाटकांमधिी दृष्ये. ययाती देवयानी, दुसरा पेशवा, वीजमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 19 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!