12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14कवी, कसवता आसण सवडंबनमराठी सासहत्यात कसवतेिा क प्रदीघा आसण उज्ज्वि असा इसतहास आहे. ज्ञानेश्वर-तुकाराम- कनाथादी संतकवींच्या ओवी-अभंग-भारुडांपासून आजच्याआधुसनकोत्तर कसवतेपयीत मराठी कसवतेने अनेक वळणांचा प्रवास के िा आहे. पण कसवतेच्या सवडंबनािा माि ते भाग्य िाभिे नाही. फार पूवी म. सं. तेिंगयांनी "संगीत हजामत' नावाचे संगीत सौभद्रातल्या पदांचे सवडंबन करणाने क नाटक सिहून सवडंबनाची सुरुवात मराठी सासहत्यात के िी असावी. ना. ग.सिमये यांनी मेघदूताचे "बल्लवदूत' नावाचे क दीघा सवडंबनकाव्य सिहून त्यात भर घातिी.पण मराठी सासहत्यात खर् या अथााने सवडंबनाची मुहूतामेढ रोविी ती अत्र्यांच्या "झेंडूची फु िे'ने. १९२५ सािी प्रससदॎ झािेल्या या सवडंबनकाव्यसंग्रहानेकसवतांच्या सवडंबनांची क िाटच सनमााण के िी. या िाटेत चं. ग. दीसक्त यांचे "बांडगूळ' आिे, िोककवी मनमोहन यांचे "शंखध्वसन' आिे, ज. के . उपाध्येयांची "चािचिाऊ गीता' आिी; यासशवाय अनंत काणेकर, दत्तू बांदेकर, बाबुिनाथ, कबुिराय, गो. ि. आपटे इ. कवींनी सवडंबनात मोिाची भर घातिी.सद. सव. देव यांनी "उपहाससनी' हा सवडंबनांचा संग्रह संपासदत के िा. त्यानंतर माि कसवतेचा प्रवास चािू रासहिा तरी सवडंबनांचा प्रवास खुंटतच गेिा. आजहीसवडंबने होत असतीि पण त्याचा स्वतंि संग्रह वगैरे प्रकासशत होत नाही.खादी प्रससदॎ सासहत्यक ती वा सासहत्यप्रकार याच्या भासषक, घाटात्मक अगर वाङ् मयीन संके तांचे अनुकरण, तसेच खादॐा प्रससदॎ सासहसत्यकाच्या भासषकअगर तांसिक िकबीचे अनुकरण करून वण्या सवषय आसण शैिी यांच्यात काही सवसशष्ट् हेतूने सवसंगती आणणे हे सवडंबनाचे प्रमुख िक्ण आहे. उपहास सकं वासवनोदसनसमाती हाच सवडंबनाचा हेतू असेि असे नाही. मूळ कसवतेतल्या आशयाचा प्रसतवाद करणे, त्यातल्या ग हीतकांना आव्हान देणे, त्यातल्या खादॐादोषाचा सकं वा िकबीचा असतरेक करून वाचकांची त्याबद्िची रुची जाग त करणे असे अनेक हेतू सवडंबनामागे असावेत. पण अथाातच सवडंबन हा परजीवी,परपुष्ट् सासहत्यप्रकार आहे. सवडंबन वाचकांपयीत पोचण्यासाठी, ते दमदार होण्यासाठी, वाचकािा समजण्यासाठी, जीवर ते बेतिेिे आहे ती कसवता मुळातसततकी प्रससदॎ, दमदार असणे आसण सवडंबकािा ती उत्तमररत्या समजिेिी असणे आवश्यक ठरते.के शवसुतांनी स्वानंदासाठी कसवता सिसहणारा कवी आसण त्याची सवदॐुल्लेखेसारखी कसवता यावर सवस्ताराने सिहीिे आहे. त्यांची "आम्ही कोण' ही कसवतायाचे क उत्तम उदाहरण आहे. ही कसवता कसविा जीवनाचा भाष्यकार, दाशासनक आसण द्रष्ट्ा मानते. त्याच्या त्या स्थानाचा गौरव करते. आचाया अत्र्यांनी याकसवतेच्या सवडंबनात कसवच्या त्या स्थानावरून होणार् या घसरणीवर झोत टाकू न मागणी तसा पुरवठा करणार् या व्यावसासयक कसवंच्या व त्तीवर मासमाक भाष्यके िे आहे. १९२५ सािच्या मागणी तसा पुरवठा करणार् या, स्वतुःच्या कसवतांबद्ि दुरासभमानी असणार् या प्रव त्तींच्या तुिनेत आज काय सस्थती सदसते?जसजशी िोकांमध्ये सशक्णाची पातळी वाढत गेिी, तंिज्ञानामुळे अनेक प्रकारची मासहती समळू िागिी,तसतशी माणसांची व्यक्त होण्याची गरज वाढायिा िागिेिी सदसते. त्यामुळे कसवंची संख्याही वारेमापवाढिेिी सदसते. कोणत्याही सोशि साईटवरच्या कम्युसनटीवर सकं वा स्वत:च्या ब्िॉगवर स्वतुःच्याकसवता सनत्यनेमाने टाकणारे अनेकजण सदसतात. सशवाय वाढत्या शहरीकरणामुळे िोकांचे जीवनकसजनसी होऊ िागिेिे सदसते, त्यामुळे मय ासदत अनुभवसवश्वातून या कसवतांमध्ये मांडल्या जाणार् यासवचारांची सवसवधताही मय ासदत सदसते. दरसाि होणार् या सासहत्यसंमेिनात कसवसंमेिन भरते आसण सतथेकवींची झुंबड उडते. समळणार् या तुटपुंज्या वेळात स्वतुःचीच कसवता सादर करण्याकडे िक् असल्यानेआसण कसवता वाचणारे अनेक असल्याने कसवतांचे आयुष्य क्णभंगुर झािे आहे. पूवी मागणी तसापुरवठा करणारे कवी होते, आता इंटरनेटवर मागणी नसतानाही सनयसमत पुरवठा करणारे कवी सदसतात.आधीच मागणीपेक्ा जास्त पुरवठा, त्यात संकु सचत अनुभवसवश्वामुळे आिेिे तेच तेच सवषय, त्यात वाचन आसण अभ्यासाची वानवा असल्याने समकािीनमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 60 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!