12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14सदव्यत्वाची जेथ प्रसचतीरससकांना पडिी आहे.गसदमा अथाात गजानन सदगंबर माडगूळकर, कोणत्याही मराठी माणसािा हे नाव नवीन नाही. मराठी रससकांच्याहृदयात ध वपद समळवणारे श्रेष्ठ कवी. शब्दप्रभुत्व, आशयसंपन्नता, सहज सोपी भाषा, ियबदॎता, गेयता,नादानुप्रास यांनी सजिेल्या आसण मनात खोिवर ठसणार्या अिौसकक रचना. कवी, गीतकार, पटकथाकार,कादंबरीकार, गीतरामायणकार अशा सवसवध स्वरूपातून मराठी सासहत्य क्ेिात गसदमांचे योगदान के वळ अजोडआहे. ऐसतहाससक, सामासजक, अध्यासत्मक, देशभक्तीपर, श ंगाररक, वैचाररक, बािकसवता अगदी सवा सवषयांचीत्यांनी त्यांच्या काव्यात िीिया गुंफण के िी आहे. गीतरामायणासारखा अमूल्य सुरमयीठेवा त्यांनी मराठीसासहत्यािा सदिा आहे. त्यांनी पिरुपानी पाठविेल्या गीत रामायणासवषयीच्या मनोगतात म्हटिे आहे"अजाणतेपणे के व्हा, माता घािी बािगुटी, बीज धम ाच्या दॄमाचे, कणकण गेिे पोटी.' पोटासाठी पराडकरांचीसुगंधी धूप सोंगटी सवकणार्या गसदमांनी गीत रामायणािारे संस्क तीचा धूप महाराष्ट्र ात दरवळत ठेविा आहे. मराठीरससकांनी गसदमांना आदराने महाराष्ट्र ाचे "आधुसनक वासल्मकी' अशी पदवी बहाि के िी आहे. वढी त्यांची भुरळगसदमांना भारत सरकारने १९६९ सािी पदॏश्री हा सकताब बहाि के िा. तसेच ते संगीत-नाटक अकादमीचे उत्क ष्ट् नाट्य िेखन व सवष्णुदास भावे गौरवपदकया पुरस्कारांचे मानकरी ठरिे. १९६२ ते १९७४ अशी सुमारे १२ वषे ते महाराष्ट्र सवधानपररषदेचे सदस्यही होते. १९७३ सािी यवतमाळ येथे भरिेल्याअसखि भारतीय मराठी सासहत्य संमेिनाचे ते अध्यक् होते.गसदमांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी शेटफळे, सांगिी येथे झािा. घरची पररसस्थती यथातथा असल्याने सशक्ण अधावट सोडावे िागिे. सुरुवातीच्याकाळात अथााजानासाठी त्यांनी सचिपटकथा, गीते सिहावयास सुरुवात के िी. ते सव. स. खांडेकर यांचे िेखसनक म्हणून काम करत असत. पुढे त्यांची स्वत:चीसुगंधी-वीणा, जोसगया, पूररया, चार संगीसतका, गीतरामायण, काव्यकथा, चैिबन गीतगोपाि, गीतसौभद्र अशी काव्यसनसमाती झािी. यासशवाय कथा, कादंबरी,आत्मचररि, नाटक या वाङ् मय प्रकारांतही त्यांनी सवपुि िेखन के िे आहे. गसदमांनी सुमारे १४५ मराठी सचिपटांची गीते सिसहिी. ‘वैशाखी’ या नावाचा त्यांनीसिसहिेल्या सचिपटगीतांचा संग्रह प्रससदॎ आहे. सवसवध गीत प्रकारांची, नऊ रसांनी नटिेिी सकती सकती गाणी अजरामर झािी आहेत. इथे मांडणे कठीणच आहेतरी नमुन्यादाखि काही :उदॎवा अजब तुझे सरकार, सवठ्ठिा तू वेडा कुं भार, क धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे, बाई मी सवकत घेतिा शाम, का तळ्यात होती, बदके सपिे सुरेख,गोरी गोरी पान, फु िासारखी छान, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरर, रम्य ही स्वगााहुनी िंका, तुिा पाहते रे तुिा पाहते, माउिीच्या दुग्धापरी, आिे म गाचेतुषार, आज कु णीतरी यावे, ओळखीचे व्हावे, आिा वसंत देही, मज ठाऊके च नाही, बाई माझी करंगळी मोडिी, दैव जासणिे कु णी, देव देव्हार् यात नाही -देव नाही देवाियी, धुंद मधुमती रात रे, धुंद येथ मी स्वैर झोकतो, घननीळा िडीवाळा, झुिवू नको सहंदोळा, गोरी गोरी पान फु िांसारखी छान, हे राष्ट्र देवतांचे -हे राष्ट्र प्रेसषतांचे, इंद्रायणी काठी देवाची आळंदी, जग हे बंदीशािा, सजविगा कधी रे येसशि तू, का रे दुरावा, का रे अबोिा, िळा सजव्हाळा शब्दच खोटे..प्रत्येक गीत ियबदॎ, नादमय, आशयपूणा, साधे सोपे ओघवते. असतशय प्रभावीपणे जीवनांतिे महान तत्वज्ञान सांगून जाते.“जोसगया” ही माडगूळकरांची माझी अत्यंत आवडती रचना. तमाशातल्या/ िावणीतल्या िीचे मनोगत व्यक्त करणारी कसवता आहे. खरं तर ती कनायकीण. पण सतचा समपाण भाव, ओझरते पासहिेल्या आसण पुन्हा कधी भेटेि सक नाही याची शाश्वती नसिेल्या सप्रयकराच्या आठवांत ती सवसशष्ट् सदवसमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 24 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!