12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14माझे पोटी दोष भरिे || नाना प्रकारीचे ||सत्य तेसच उछेसदिे || समथ्य तेसच प्रसतपासदिे ||ऐसें नाना कमा के िे || उदारभरणाकारणे ||अशा तर्हेने श्री समथा रामदासांनी त्या काळात िांसतकारी आसण परखड सवचार मांडून सनष्िीय आसण दैववादी समाजात चेतना उत्पन्न करण्याचे असतशयमहत्वाचे काया के िे.आजच्या काळात आसण पुढीि काळातही त्यांची सशकवण आपल्यािा मागादशाक ठरेि यात तीळमाि शंका नाही. परमाथा, मोक्प्राप्ती इथपयीत आपण सवचारकरू अथवा नाही, पण दैनंसदन जीवनात यशस्वी होण्यासाठी श्री दासबोध आसण समथाीची सवाच सशकवण हा क दीपस्तंभ आहे असे मिा वाटते.||जय जय रघुवीर समथा||ऋतुगंधप्रसतसियासनरंजन भाटेऋतुगंध सशसशरचा बाि व युवा अंक वाचून खूप आनंद झािा!येथे ससंगापूर मध्ये वाढिेल्या मुिांचे किागुण व िेखन सामथ्या या गोष्ट्ींचा आस्वाद पूवी देखीि ऋतुगंध मधून घेतिा होता. मुिांसाठी करमणूक,गम्मत, धमाि असे मोठ्ांनी सिसहिेिे िेख व कसवता देखीि वाचल्या होत्या.परंतु या वेळच्या ऋतुगंध मध्ये याच ससंगापुरकर मुिांची व मोठ्ांच्या व्यक्तक्तमत्वाची क वेगळी झिक बघायिा समळािी. समाजासवषयी,संस्कारांसवषयी आपिी युवा सपढी जागरूक आहे आसण ते सुधारण्या साठी उत्सुक आहे हे जाणून खूप समाधान वाटिे. तसेच, आपिी ससंगापूर मधीिमोठी मंडळी देखीि नव्या सपढीिा या नव्या युगात, इंटरनेटच्या मायाजािात, सामासजक समस्यांमधून मागािमण करायिा सशकवताना वाचून फारहायसे वाटिे...आसण हे सामासजक सशक्ण नुसतेच आचार-सवचारांसवषयी कोरडे संदेश नसून त्यांना भक्तीचा ओिावा असल्याची जाणीव खूपच आनंददेवून गेिी.ऋतुगंधच्या प्रकाशनासाठी असवरत काम करणार्या चमूचे हासदाक असभनंदन व आभार देखीि!िेखनामधून असेच हसत-खेळत आपिी नवी सपढी व कं दरीतच समाज घडवण्याचे पुण्यकमा सनरंतर चािू राहावे ही सदीच्छा!!आपिा,असभजीत ठाकू रमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 38 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!