12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14कसवतेचा नातेसंबंधआमने सामने भेटिे की बहुतेक िोक म्हणतात, "कसवता म्हटिी की अंगावर काटा उभा राहतो.' पण कु मारभारतीच्या कसवतांची .pdf file आंतरजािावरइकडून सतकडे जात होती तेव्हां सकतीजणांचे हषाभररत धन्यवाद आिे होते ! अन् त्याचबरोबर आठवणींचं मोहोळही उठिं होतं? सकती नाकारिं तरी कसवतांशीआपिा घट्ट नातेसंबंध असतोच.आपण नवेनवे कपडे घािून "पसहिी"च्या वग ात जात असू तेव्हां "अमन नमन कर, छगन नमन कर' पासून "उठा उठा सचऊ ताई, सारीकडे उजाडिे'....कडेप्रवास सुरू झािा की अिगद, आपल्या नकळत कसवतेशी आपिं नातं जुळत जात असे. अंगण आसण आई या सीमा ओिांडून, जरा मोठ्ा जगात आपिाप्रवेश झािा की शाळेतल्या उद्ोधक कसवता आपल्यावर संस्कार करू िागत. "किशातें वसनातें क्ाळतीि जन येथे' या पंक्तीमागोमाग येणारी "भाग्य थोरकरू शकते, सवमि मसिनतेिा' ही ओळ, सकं वा, "अत्युच्ची पदीं थोरही सबघडतो, हा बोध आहे खरा' अशा ओळींचं मनन "सवदॐाथीदशे"तच घडत असे. ज्याकसवतांची गाणी होऊन आपल्या कानांवर वरचेवर पडत असत, त्यातीि शब्द आपल्यािा जास्त सप्रय होऊन जात असत. उदा. "चाफा बोिेना', "झुक झुकझुक झुक अगीन गाडी'.वाढत्या वयानुसार कसवतांची अनेक रूपं पाहत, कसवतांचा आसण आपिा हा नातेसंबंध घसनष्ठ व गुंतागुंतीचा होत जात असे. बहुतांश िोकांना"क तांतकटकामिध्वज जरा सदसो िागिी, पुरस्सर गदांसवें झगसडता तनू भागिी' असल्या अवजड आसण अवघड रचनेपेक्ा, "मधु मागसश माझ्या सख्या परी'ही गो...ड रचना जास्त भावते. परंतु, व्यक्ती सततक्या प्रक ती. भावगीतांपेक्ा अनवट राग आसण बडे ख्याि जास्त आवडणारे िोक असतात, तसंच पल्लेदारकाव्यातीि सौंदया ज्यांना जास्त पसंत पडतं असेही रससक असतातच.या सवसभन्न प्रक तीन्तूनच जन्म होतो सनरसनराळ्या काव्यप्रकारांचा … बांधेसूद, नीटनेटकी मांडिेिी कसवता, यसत आसण गणांच्या अंकगसणतात घट्ट बांधिेिी,पण म्हणूनच सहज ओळखीची चाि धारण करणारी व त्तबदॎ कसवता, यमकांमुळे मन:पटिावर गोड आघात करत जाणारी कसवता, सनसग ाचं रम्य वणानकरणारी कसवता, कठोर शब्दांचा वापर करून टळटळीतपणे सामासजक जाणीव करून देणारी सवद्रोही कसवता, सुप्रससदॎ कसवतेिा कोपरखळ्या देत खुदकनहसवणारं सवडंबन, बोिीभाषेतिे शब्द वापरून आपल्या अगदी जव....ळ येणारी शहरी सकं वा ग्रामीण कसवता.... क ना अनेक, स जनाच्या वैसवध्यात अजूनहीनवीनवी भर पडतेच आहे.कसवतेतीि िय हा आपल्या नातेसंबंधास सवाात पटकन जोडणारा दुवा म्हटिं तर चुकीचं ठरू नये. झरे, नदॐा, पक्ी, प्राणी आसदंच्या नैससगाक नादमाधुय ाच्यासवयीनं, छंदोबदॎ काव्यातीि िय चटकन आत्मसात के िी जाते. पुरातन काळात नाटकं देखीि पूणात: काव्यांतच रचिी जात. हजारो वषे झािी, काळबदििा, तरी आजही जगातीि सवा भाषांत "म्यूसझकल्स' म्हणजेच संगीतमय नाट्यरचना के ल्या जातात. असं िांबिचक, महाकाव्य असो, अथवा िोटक.त्यात क िय असिी, नाद असिा, तर त्याची मोसहनी पडते. जपानमध्ये सनम ाण झािेिा "हायकू ' हा "तीन ओळी काव्यप्रकार' मराठीतही कसा भावतो तेपाहा (कवसयिी सशरीष पै )..रस्त्याने सवभागिेिे व क्परस्परांना भेटिे उंचावरतीफांदीिा फांदी जुळल्यावरतीदोन अजस्र कड्यांमधूननदीचं झुळझुळणंसकती हळु वारपणे !महाराष्ट्र मंडळ ससंगापूर 53 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!