12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14नुसतेच ना दुसनयेत तुमच्या, आिो अम्ही गेिो अम्हीभगवन तुझ्या दुसनयेस कासह, देऊनी गेिो अम्हीशायरी तुिा अपूान गेिो, माझे जणू सवास्व तीदुसनया तुिा सवसरेि भगवन, ना अम्हा सवसरेि तीआपल्या शायरीचा त्यांना व था गवा नाही. पण तरीही साध्याच शब्दातून ते जणु जीवनाचे तत्वज्ञानच सांगतात. ते सिसहतात:सांगेि काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हेतो कसवंचा मान सततुकी पायरी माझी नव्हे ||...जाणतो अंसत अम्हािा मातीच आहे व्हायचेनाहीतरी दुसनयेत दुसरे काय असते व्हायचे ||...आहो असे बेधुंद, अमुची धुंदही साधी नव्हेमेिो तरी वाटेि मेिा, दुसरा कु णी, आम्ही नव्हे ||भाऊसाहेब पाटणकर मराठीतीि गझिकार म्हणूनच ओळखिे जात असत. मूळ उदु ा गझिेचा काव्य सवषय हा सहसा प्रेम, प्रेमभंग सकं वा दु:ख असाच असतो(कदासचत तसा पूवाापर चाित आिेिा संके त असावा); पण भाऊसाहेबांनी गझि मराठीत आणताना हा संके त झुगारिा होता. त्यांच्या शायरीत काही वेळाखट्याळ, खोडकरपणादेखीि सदसतो.ऐसकिे दुसर् या कु णाच्या स्वप्नात ती आहे सतथेबोिासविे नव्हते तरीही धावुनी गेिो सतथे ।आता तरी दुदैव वाटे नक्कीच माझे संपिेपोचण्या आधीच ते स्वप्न सारे संपिे ।आसणदोस्तहो दुसनयेस धोका मेिो तरी आम्ही सदिायेऊनही नरकात पत्ता कै िासचा आम्ही सदिाहाय हे वास्तव्य माझे सवाीस कळिे शेवटीसारेच हे ससन्मि माझे येथेच आिे शेवटी...गझिेचा स्वाभासवक हळवेपणा सकं वा ददा, पाटणकरांच्या शायरीत देखीि कधीतरी अपररहायापणे उमटतोच. गतकाळातीि सुखाच्या आठवाने झािेिीकासासवशी व्यक्त करताना ते म्हणतात...होता असाही काळ सारे नम्र होते मजपुढेझेिण्यािा शब्द माझा होते उभे मागेपुढेआता कु ठे तो काळ, त्याची खूणही ना रासहिीआसवे माझी स्वत:च्या काबूत नाही रासहिीभाऊसाहेबांची शायरी साध्यासोप्या शब्दातच बदॎ होती. त्यातल्या अनुभूतीदेखीि सवासामान्याच्याच होत्या; पण गझिेच्या आक तीबंधाने त्यािा काहीअनोखे रूप प्राप्त होत असे. भाऊसाहेब पाटणकरांचे ‘सजंदासदि’, ‘गझिांजिी’, ‘दोस्तहो’ इ. काव्यसंग्रह प्रससदॎ आहेत. मराठी शायरीकार म्हणून ते सवाीनाचपररसचत आहेत.महाराष्ट्र मंडळ ससंगापूर 66 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!