12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14गीतगोसवंदकार कवी जयदेवसंस्क तवाङ्मयाच्या इसतहासात तीन जयदेवांचा उल्लेख येतो, गीतगोसवंदकार जयदेव सव ात अगोदरचा. त्याचा जन्म श्रीभोजदेव व रमा(राधा) देवी यांचेकु टुंबात उत्किदेशी (बंगाि) सकं दुसबल्व(इंदु / सबंदुसबल्व) गावी झािा. ओसदशा राज्यातीि खुदा सजल्हॎात प्राची नदीच्या तीरावर कें दुिी सासन नावाचे खेडेआहे. तेच सकं दुसवल्व आहे असे मानिे जाते. काहीबंगािी सविानांनीही जयदेवावर असधकार सांसगतिाआहे, पण तो सततकासा संयुक्तक्तक नाही. स्वतुःजयदेवाच्या काव्यात व इतरि आिेल्याउल्लेखांवरून त्याचा काि इ.स. १व्या शतकाचाठरतो. तो बंगािचा परािमी शककत ा िक्षमणसेन(१२वे शतक) याचे दरबारी होता असे काहीअभ्यासक मानतात, पण त्यािा सबळ आधारनाही.जयदेव परम क ष्णभक्त व सत्शीि होता. त्याच्यानावे इतरही काही वाङ्मय व ग्रंथ असावेत, पण तेअनुपिब्ध आहेत. तथासप गीतगोसवंद या काच काव्याने तो अजरामर झािा आहे. जयदेव असतशय प्रसतभासंपन्न होता व भाषा, व्याकरण व अिंकारशाियावर त्याचे सविक्ण प्रभुत्व होते. तो स्वतुः उत्तम गायक व त्याची पत्नी उत्तम नसताका होती. ते दोघेही जगन्नाथाच्या मंसदरात सेवा करीत असत. आजहीओसदशामधीि जगन्नाथमंसदरात गीतगोसवंदाचे सनत्य गायन व त्यावर आधाररत न त्याचे सादरीकरण होत असते. असंख्य गायकांनी गीतगोसवंदातीि अष्ट्पदींचेगायन के िेिे आहे, आजही करीत आहेत. त्यामध्ये ‘चंदनचसचात’, ‘धीर समीरे’, ‘सप्रये चारुशीिे’, ‘यासह के शव यासह माधव’, ‘प्रसवश राधे’, ‘रासे हररसमह’ इ.चा समावेश होतो. शािीय न त्याच्या अभ्यासकांना अष्ट्पदी हा न त्यप्रकार तर सुपररसचतच आहे.गीतगोसवंदातीि मुख्य पािे राधा व क ष्ण व राधेची क सखी, जी मुख्यतुः मध्यस्थ – दूती म्हणून काम करते. कमेकांचे सनरोप पोहोचवते व राधेचीसमजूतही काढते.या काव्याचा सवषय राधा-क ष्णांचा परस्पर अनुराग, सवयोग, उत्कं ठा आसण मीिन हा आहे. त्यािा कथावस्तु फारशी नाही व जो प्रसंग सचसित के िा आहे, तीकवीची सनसमाती आहे. सुरुवातीच्या रासिीडेच्या वणानास आधार हररवंश व भागवताचा आहे. फरक इतकाच की हररवंश व भागवतातीि क ष्ण िहान(उपनयन न झािेिा) आहे व त्यामुळे त्याच्या गोपींमध्ये समसळण्यावर बंधने नाहीत, तर गीतगोसवंदातीि क ष्ण तरुण आहे. जयदेवाने राधा-क ष्णाचे नाते पसत-पत्नीचे अथवा सप्रयकर-प्रेयसीचे कसल्पिेिे आहे. अनेक पदात त्यांचा उल्लेख भताा/भायाा असा के िेिा सदसतो. श ंगार व भक्तक्त ही या काव्याची सूिे रससकाचेसचत्त वेधून घेतात. मधुराभक्तीचे क उत्क ष्ट् उदाहरण म्हणून या काव्याकडे पासहिे जाते.भरतमुनींच्या नाट्यशािात व इतरि वणान के िेल्या अष्ट्नासयका (असभसाररका, सवरहोत्कसण्ठता, वासकसज्जा, सवप्रिब्धा, खसण्डता, किहान्तररता,स्वाधीनभत ाका, प्रोसषतभत ाका) राधेच्या रूपात येथे बघावयास समळतात. सवसवध सगा व अष्ट्पदीतीि ही वणाने इतकी समपाक आहेत की राधेच्या सवा मनोव त्तीवाचकाच्या नजरेसमोर मूसतामंत उभ्या रहातात.महाराष्ट्र मंडळ ससंगापूर 69 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!