12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14complex नाही आहे. ती ताकद impulsive आहे. जे काही मी करतो त्याच्याशी मी सन्मुख असतो. क सवसशष्ट् inner urge असल्यासशवाय मीकाहीच करत नाही.कवी, गीतकार, संगीतकार, िेखक, सचिकार, िघुपट सनमााते, सदग्दशाक असे बहुआयामी व्यक्तक्तमत्व कसे घडिे?पसहल्यापासूनच मी बहुआयामी आस्वादक होतो. माझे वडीि कीतानकार होते त्यामुळे रक्ताच्या नात्यामुळे तो वारसा मिा िाभिा. माझ्या वसडिांचेच कबहुआयामी व्यक्तक्तमत्व होते, ते क सशक्त किावंत, सुजाण, सवकसनशीि होते. अगदी वयाच्या पाचव्या वष ापासून वसडिांना कीतान साकारताना पासहिे.ज्या कु ठल्या पररसस्थतीत मनुष्य वाढतो त्याचा पररणाम, ते संस्कार त्यावर होतातच. मी स्वतुःभोवती कधीही सभंती उभारल्या नाहीत. त्यामुळे माझ्याकडेकाव्य, संगीत जे काही आपोआप येते होते, ते मी अनुभवत होतो आसण ते आत्मसातही होत होतं.तुम्ही नेहमी ज्या कसवता सिसहता त्या उत्स्फू ता येतात, पण सचिपटाच्या प्रसंगांसाठी जेव्हा तुम्ही गीतिेखन करता तेव्हा काही अडसर येतात का?माझे िहानपण सचिपट गीतांच्या सासन्नध्यातच गेिे. शैिेंद्र, सासहर यासारख्या गीतकारांचा माझ्यावर बराच प्रभाव होता. सहंदीवर माझा सपंड पोसिा गेिा आहे.त्याचा प्रभाव हा माझ्यावर आहे. मी क कवी आहे आसण सचिपट गीते सिसहतो म्हणजे मी काही वेगळे करतो असे नाहे. मी क कवीच आहे जो फक्त कावेगळ्या मीसडयािा सामोरे जातो. मुळातच मी रंगभूमीशी, ससनेमाशी सनगडीत असल्यामुळे, सचिपटगीते करणे काही अस्वाभासवक आहे, असे कधीही वाटिेनाही. सकं बहुना मी क किाकारही होतो, मिा असभनायाचेही वेड होते पण ते मी अंसगकारिे नाही. माझ्यातिा तोच किाकार नेहमीच सशक्तपणे या कवीच्यामागे उभा असतो. माझ्याकडे आिेल्या संधी मी सोडत नाही, कु ठल्याच नाही. माझ्यातिा कवी, माझ्यातिा किाकार आयुष्य जगताना वेगवेगळ्या भूसमकाघेतो, वेशभूषा घेतो पण आतिा मनुष्य तर तोच, मी असतो ना! त्याच्याच आयुष्याचा संबंध कु ठेतरी जुळिेिा असतो. त्यामुळे सचिपट गीते माझ्या कसवताचआहे, माझ्याच जासणवा आहे. “सदस येतीि सदस जातीि” या गाण्यात तर िी आसण पुरुष या दोघांची मने आहेत. या िंि गीतात पुरुषी दुखरेपणाही आहे आसणिीसुिभ मनही आहे. काने मिा सवचारिे तुम्ही पुरुष असूनही िी मन कसे काय व्यक्त करू शकता? त्यावर मी इतके च म्हणािो मनािा कु ठे genderअसते? मनािा कु ठे िी पुरुष हा भेद मासहत? मन जेथे पोहोचते, सतथिे त्यािा सदसते. मी सिसहिेल्या अनेक िंि गीतातून gender व्यक्त होताना सदसतनाही. “मिा काय झािे, माझे मिा कळेन” असे कोणीही म्हणू शकते.सचिपट गीते सिसहत असताना माझ्यातिा चावटणा, धीरगंभीरपणा हे सगळे अवतरत होते. हॎा जंगिात घुसल्यावर शब्दांशी खेळताना मी क वेगळाचअनुभव घेत होतो. खळबळ झािी आसण त्यातूनच शब्द समळािे, अनेक फाटे फु टिे, त्यामुळे हे जगणं खूप सहज आनंदाचे झािे. थोडक्यात सचिपट गीतांमुळेमी कवी म्हणून वाढिो असधक सम दॎ झािो.तुमच्या कसवतेतून काळोख, अंधार असे सवषय अनेकदा येतात, त्याबद्ि काही सांगाि का?सवाप्रथम सांगू इसच्छतो की मी क सकारात्मक दृष्ट्ीकोण असणारा कवी आहे. "सफटे अंधाराचे जाळे' या कसवतेसंदभ ात काही बाि किाकारांशी संवादसाधताना माझ्या डोक्यात सवचार आिा, "सफटे अंधाराचे जाळे' अशी ओळ मी सिसहिी आहे, याचे कारण मिा प्रकाशाचे गाणे गायचे झािे तर अंधाराचे जाळेम्हणावेच िागेि. अंधार म्हणजे काही कु रूप गोष्ट् नाही. कसवतेतीि शब्द हे सापेक् असतात, ते सचरंतन सत्य नाही. कसवतेचं मूळ सांगणं आसण स्पष्ट् करणं हात्यांचा हेतू असतो “सफटे अंधाराचे जाळ” ही पसहिीच ओळ त्याची सनदशाक आहे. उगवत्या प्रकाशाची अपूव ाई असधक उत्कट करण्यासाठी "अंधाराचे जाळे'ही प्रसतमा आिी आहे.महाराष्ट्र मंडळ ससंगापूर 13 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!