12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14इंग्रजी माध्यमातीि शाळेत मराठी पदॐ सवभागाचे अध्यापन - क आव्हान"मराठी भाषेचे भसवतव्य' हा सवाच मराठी माणसांच्या अगदी आवडीचा व सतत चचेत असणारा असा सवषय आहे. हा प्रश्न पडण्याचे कारण मुळात बदित्याकाळानुसार वाढत चाििेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा, त्यामुळे हॎा भाषेचा कमी होत चाििेिा वापर, सवदॐाथ्याीची हॎा सवषयाकडे बघण्याची अनास्था हॎासव ात दडिेिे असावे. मराठीतून वाचन करणे हे क सहज सोपे काया आहे व त्यातून िेखन करणेही सततके से अवघड नाही असे मनापासून हॎा सवदॐाथ्याीनावाटायिा भाग पाडणे हे प्रत्येक मराठी सशकवणार्या सशक्कांना (इंग्रजी माध्यमातीि) मोठे आव्हान वाटू शकते. त्यामागीि कारणे, ते प्रश्न सोडवता येण्याचाप्रयत्न, त्यातीि अडथळे हॎा सवषयावर गेल्या २० वषाीतीि मराठी अध्यापनाच्या अनुभवावर के िेिे हे िेखन.महाराष्ट्र राज्य माध्यसमक मंडळाने मराठी भाषा असनवाया के ल्यापासून ही भाषा सशकवणार्या सशक्कांचे महत्वही त्या भाषेबरोबर वाढिे. त्यातीि गदॐभागातीि धड्यात ज्याप्रमाणे वैचाररक, िसित, कथा, नाटक, शब्दसचि अशा सवसवध सासहत्य प्रकारांचा आस्वाद सवदॐाथ्याीना देण्याचा प्रयत्न असतोत्याप्रमाणेच काव्यसवभागातही अगदी प्राचीन संत वाड् .मयापासून सामासजक कसवता, नवकाव्य, सनसगा कसवता, देशभक्तीपर कसवता तसेच भावकसवताहीसवदॐाथ्याीना देण्याचा मंडळाचा प्रयत्न सदसतो.कसवता म्हटल्या की त्याचा रसास्वाद, संदभ ाससहत स्पष्ट्ीकरण, भावाथा हे ओघाने आिेच."ज्ञानेश्वरांच्या मोगरा फु ििा'पासून अगदी असिकडच्या नवकवींच्या काव्यासवष्कारांचे दशान, ओळख व आवड वाटेि असे अध्यापन करणे ही वाटते सततकीसोपी गोष्ट् नाही. त्यातून इंग्रजी माध्यमातून सशकणार्या मुिांना हे अनुभव देणे म्हणजे क वेगळेच आव्हान आहे. "उंबरा म्हणजे काय?' सकं वा "पखाि कशीअसते?' अशा वरवर पाहता साध्या वाटणार्या प्रश्नांचासुध्दा भाषा सशकवणार्या सशक्कांना मोठा अडसर वाटू शकतो. मुळात उंबरा म्हणजे काय हेच ज्यांनाठाऊक नाही त्यांना त्या शब्दांना अनुषंगून असिेिे िाक्सणक अथा व स्पष्ट्ीकरण कसे सहज समजणार? त्याचे संदभा कािानुरूप बदििे आहेत हे नव्यासपढीिा कसे समजतीि? अशा प्रकारे सशकवण्याचे सदव्यच आहे.क मजेदार उदाहरण - "सपंपळाच्या पारावरीि मुंजा' ही कल्पना. प्रत्येक शब्द नवा. सपंपळ, पार आसण मुंजा म्हणजे काय त्याचा अथा सांगून त्यापुढे त्याओळीचे कसवतेतीि स्थान व त्यातून कसवतेची अथापूणाता हॎा अनेक वरवर पाहता सोप्या वाटणार्या पायर्या सवदॐाथ्याीना पार करणे हे फार सोपे नाही.िोकमान्य सटळकांच्या भाषेत काव्यातीि गसणत समजून घ्यावे िागते. ज्याप्रमाणे गसणतात का पायरीतून दुसरी पायरी व त्यातून सतसरी असते त्याप्रमाणेकसवतेतल्या पसहल्या ओळीतून दुसरी ओळ व त्यातून सतसरी ओळ सनम ाण झािेिी असते व त्या नुसार त्यांचा अथा िाविा पासहजे हे सवदॐाथ्याीना कळावेिागते.चारच ओळींच्या असिेल्या अभंगांवर आधाररत सवचारिेल्या प्रश्नांचे सनबंधवजा उत्तर सिसहता येईि इतके सवचार, उदाहरणे, कल्पना सवस्तार करण्याचीक्मता सवदॐाथ्याीमध्ये सनम ाण करणे हे का अथी अत्यंत महत्वाकांक्ी काया आहे. मुळात असतशय तुटपुंज्या, िोटक अशा सवदॐाथ्याीच्या शब्द-संपत्तीतून त्यांनाकसवतांचा रसास्वाद घ्यायिा प्रेररत करावे असा शब्दांचा, भाषेचा वापर सशक्कांकडून आवजूान व्हावा िागतो. मराठीतीि इतर वाचनासाठी सवदॐाथ्याीना उदॐुक्तकरावे िागते. तेव्हा कु ठे कसवतेत वापरिेल्या शब्दांसशवाय इतर शब्दांतून त्याचा भावाथा व्यक्त करता येतो.कसवतांचे पाठांतर करणे, त्यांना उत्तम चाि देऊन त्याचे गायन वग ात समूहाने करणे, ज्येष्ठ किाकाराने के िेिे त्याचे सादरीकरण त्यांना ऐकवावे िागते.कसवता चाि िावून पाठ के िी की नक्की त्याचे अध्ययन काही प्रमाणात सुकर होऊ शकते. बरेच सवदॐाथी आपणहून असिकडच्या प्रससध्द गाण्यांची चािदेऊन जुन्या कसवता म्हणताना ऐकायिा मजा येऊ शकते. हा प्रयोग नक्की यशस्वी होतो. मुिांना चािीमुळे आपोआपच कसवता व ओघाने त्याचा अथा िक्ातराहतो.महाराष्ट्र मंडळ ससंगापूर 62 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!