12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14बापटांमधिा कवी खूपदा खादॐा शासहराचे रूप धारण करून येई. हा शाहीर होता कदम मराठमोळा, अस्सि मराठी मातीशी नाते सांगणारा. सहॎाद्रीच्याकड्यांशी आसण तुकोबाच्या अभंगांशी अगदी आतड्याचे नाते सांगणारा.."भव्य सहमािय तुमचा अमुचा, के वळ माझा सहॎकडा, गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजीन रायगडामधुगुंजन िखिाभ तुम्हािा, बोि रांगडा प्यार मिा, सिस्त बुदॎ सवश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मिा'मराठी मातीचे, भाषेचे प्रेम व्यक्त करताना कवीिा बदित्या काळाचे भान आहे. झपाट्याने जवळ येणार्या आसण ग्िोबि सव्हिेज बनू पाहणार्या जगाचे भानठेवत ते म्हणत:"कळे मिा काळाचे पाऊि द्रुत वेगाने पुढती पडे, कळे मिा सक्सतजाचे वतुाळ क्णोक्णी असधकच उघडेदहा सदशांचे तट कोसळिे, ध्रुव दोन्ही आिे जवळी, मीही माझे बाहु पसरून अवघ्या सवश्वाते कवळी'पण म्हणून कोणी माझ्या असस्मतेवरच प्रहार करीि तर...येथे कवीमधिा िढणारा वीरगजाना करतो..."माि भाबड्या हृदयात, तेवत आहे जी ज्योत ती सवझवाया पाहाि जो कोणी,मुक्त करून झंझावात, कोटी कोटी छात्यांचा येथे, कोट उभारू सनसमषात..'जमिेल्या सार् या मराठी रससकांची भरघोस दाद समळे. आजही जगाच्या काना-कोपर् या सगळीकडे मराठी माणसांची कि येऊन ती क्ीण ज्योत तेवतीठेवण्याची धडपड सदसते तेव्हा कवी वसंत बापटांचे शब्द मनात पुन्हा पुन्हा गुंजत राहतात.कधी कधी कायािमाच्या शेवटी शेवटी त्यांची क अगदी िोकसप्रय कसवता "आम्ही जाणारच की कवातरी पटसदशी' ही ते अगदी मजेत सादर करत. पटसदशीजाण्याचा नुसता पुस्तकी अथाच मासहत होता पण तो अजून आमच्यापयीत पुरेसा सभडत नव्हता बहुतेक...पण कसवता ऐकताना आईने डोळ्यािा पदर िाविेिामाि पासहिा होता." मैतरहो खातरजमा करू कशी, आम्ही जाणारच की कवातरी पटसदशी......दो हाती िुटिी आसण िुटविी खुशी, आता जायचच की कवातरी पटसदशी...'दोन्ही हातांनी िुटत आसण िुटवत या तीन कवींनी असे खूप काही सदिे. हातचे न राखता देत रासहिे, देतच रासहिे. कसवतेिा त्यांनी अगदी आमच्या घरापयीत,मनापयीत चािवत आणिे. सकत्येक सजिेल्या सुसज्ज वाचनाियांनी सकं वा "मुिांच्या मनात सासहत्याची गोडी कशी सनम ाण कराि' अशांसारख्या िेखमािांनीसकं वा महागड्या बािसशसबरांनी जे कधी साधिे नाही, ते साधिे ते के वळ वषाातून कदा आमच्यासमोर दत्ताियाप्रमाणे प्रकट होणार् या या कवींच्या सिकू टाने!मोसहनी के ळकरमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 43 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!