12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14बोिणे असनवाया होते. पसहल्या सदवशी श्री. गोह या माझ्या वगासशक्कांनी मिा सगळी शाळा सफरून दाखविी. शाळा खूप मोठी होती आसण शाळेत अनेकतर् हेचे मासे असिेिे क छोटेसे तळेही होते. शाळेचे उपहारग ह तर खूप मोठे होते आसण त्यात अनेक स्टॉल्स आसण त्यामध्ये अनेक प्रकारचे खादॐ पदाथा होते(त्यातीि कही माझ्या ओळखीचा नव्हता!). खरे तर हे सगळे पाहून मी अगदी दडपून गेिे होते.जसे क वषा सनघून गेिे तसा माझ्या समिपररवाराचा नवख्या गोष्ट्ींकडचा कि मिा उमजत गेिा. जवळ जवळ सगळ्यांकडे पुस्तकाच्या मापाची पेसन्सिके सहोती आसण हे वेगळे सांगायिा नको की मी पण आता त्याच रांगेत मोडते. ती पूणा पेसन्सिके स सवसवध रंगांच्या हायिाईटसानी आसण पेनांनी भरिेिी असते.करेक्शन टेप वापरण्याची सवय मिा इथेच िागिी. वग ातिी पुष्कळशी मुिे माझ्यापेक्ा उंचीने सकतीतरी कमी होती. काही तर अगदी माझ्या अध्य ा उंचीचीहोती. मिा चायनीज, मिेसशयन आसण युरेसशयन असे समिमैसिणी होते आसण त्यापैकी सतघींच्या मी अजूनही चांगल्या संपकाात आहे. अभ्यासिमात बाकीसवषयांबरोबरच अभ्यासिमबाहॎ सवषय (CCA) आसण जनसेवा यांनाही सवशेष महत्व सदिे जाते. असे सवषय जे CIP म्हणून ओळखिे जातात. यामध्ये खरंतर खूप काही करण्यासारखे असते; पण मिा खेद वाटतो की मिा प्राथसमक शाळेत जास्त वेळच समळािा नाही. िगेचच PSLE परीक्ा होती. चांगल्यामाध्यसमक शाळेत प्रवेश समळवण्यासाठी चांगिे माका समळवणे आवश्यक होते. भारतात दहावीच्या परीक्ेसाठी येणारा तणाव इथे सहावीतच अनुभवत होते.माझ्या पािकांनी तर माझा अभ्यास घेण्यात हात टेकिे होते. गसणत, सवज्ञान आसण इंग्रजी हे तीनही सवषय भारतापेक्ा सकतीतरी वेगळ्या पध्दतीने इकडेसशकसविे जात होते. यातिे काहीही पाठांतर करून परीक्ेत सिसहता येण्याजोगे नव्हते. सगळे ‘मूळ संकल्पना आसण सतचा वापर’ यावर आधारीत होते. हाप्रवास खडतर होता परंतु मी परीश्रमपूवाक सरासरीपेक्ा सकतीतरी जास्त गुण समळविे आसण मिा "सिसेंट गल्सा स्कू ि’ या माध्यसमक शाळेत प्रवेश समळािा.ती चार वषे माझ्या आयुष्यातीि खादॐा खसजन्यासारखी जपावीत इतकी अमूल्य आहेत. भरपूर अभ्यास आसण अनेक activities यामध्ये ४ वषा भुराकनउडून गेिी आसण पुन्हा कदा "O िेव्हि' अथाात दहावीचे आव्हान समोर उभे रसहिे. या परीक्ेत "सहा पॉईंट्स’ समळसवल्यानंतर मी इथल्या उत्क ष्ठ कसनष्ठमहासवदॐाियांपैकी क अशा ‘अ ॅंडरसन कसनष्ठ महासवदॐाियात’ प्रवेश समळविा.गम्मत म्हणजे सनकािानंतर "सहा पॉईंट्स' हा माझा सनकाि ऐकू न भारतातीि सगळे सवचारात पडत सक हा सनकाि चागिा सक वाईट? इतकं च काय पणससंगापुरमध्ये राहणार्या अनेक भारतीयांनाही याबद्ि मासहती नव्हतं. ससंगापुरमधीि अनेक स्थासनक जणांना ससंगापुरच्या स्थासनक सशक्ण पध्दतीची मासहतीनसणे स्वाभासवकच आहे. खूप वेळा थोड्या कािावधीसाठी येणारे पािक सहसा मुिांना स्थासनक शाळेत घािायिा तयार नसतात तर कधी पुरेशी मासहतीनसल्यामुळे असधक मासहतीच्या भारतीय शाळेत प्रवेश घेणेच योग्य वाटते. खरं तर इथिी सशक्ण पदॎती कशी आहे, त्याचे फायदे तोटे काय आसण पुढेसमळणार्या संधी कशा आहेत यासवषयी जाणून घ्यायची खूप जणांची उत्सुकता नक्की असते आसण म्हणूनच ऋतुगंधच्या माध्यमाने येत्या काही अंकात मीससंगापूरच्या सशक्णपदॎतीची थोडीशी मासहती करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. मिा आशा आहे की, या िेखमािेमुळे ससंगापूरच्या सशक्णपध्दती सवषयीचेसचि असधक सुस्पष्ट् होईि.पुढच्या अंकात मी आपिी ओळख करून देणार आहे इथल्या प्राथसमक शाळेच्या अभ्यासिमाची. पसहिी ते सहावी या सहा वष ात काय काय घडते आसणसबघडते हे जाणून घ्यायिा आपण उत्सुक असाि तर ऋतुगंधचा पुढचा अंक वाचायिा सवसरू नका.अनुष्का नरगुंदअनुवाद : अपाणा पांगारेमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 80 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!