12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14प्रणयरंग, नात्याची नविाई, प्रीतीचा अन् मैिीचा दरवळ याने घुमारिेल्या सकत्येक कसवता! त्यांचा नादमय झुिा श्रोत्यांना झुिवीत राही. "येशीि येशीियेशीि राणी पहाटे पहाटे येशीि', "अजून त्या झुडु पांच्या मागे, सदाफु िी दोघांना हसते', "घन गदाकदंबाखािी, अंधारा आिी भरती', "सावळा चंद्र राधेचा, मावळिा यमुनेवारती' ऐकताना वातावरण गसहरेगसहरे होऊन जाई.वसंत बापटांचे व्यक्तक्तमत्व रंगभूमीवरीि नटासारखे वाटे. कसवतेचे सादरीकरण याबद्ि ते असधक जागरूकअसावेत असे वाटे. त्यामुळे कसवता असधक पररणामकारक होऊन श्रोत्यांपयीत पोचत असाव्यात. सवफिप्रेमाची काहीशी आता करणारी क कसवताही ऐकिी..."तू बस म्हणािीस म्हणून मी बसिो, हसिीस म्हणून मी हसिोबस्स इतकं च, बाकी मन जराही नव्हते थार्यावर...'कवी बापटांची क सवाीना आवडणारी आसण हमखास टाळी घेणारी कसवता म्हणजे आगगाडीच्या "धकधकधकधक' या ियीने जाणारी "दख्खन राणी'..."दख्खन राणीच्या बसून कु शीत, शेकडो सपल्ले ही चाििी खुशीत...सनसगा नटिा बाहेर घाटात, पवात गव ात ठाकिे थाटात...'या कसवतेचा ठेका, िय, त्यातल्या प्रसतमांचे सवभ्रम सारे काही श्रोत्यांना पोटभर आनंद देई. सकत्येकदा कसवतावाचन ऐकू न घरी परतताना अनेकांच्या मनात याकसवतेचा ठेका आसण गम्मत ठाण मांडून बसिेिी असे. अशीच क अगदी तोंडात घोळत राही ती त्यांची क अवखळ बािकसवता "इत्तुक्का इविी चीत्तुक्कासचमणी'. आता खरं तर नीटशी आठवत नाही पण तेव्हा ऐकायिा फार मजा वाटायची.बापटांनी तरुण वयात स्वातंत्र्य चळवळीत सनष्ठेने भाग घेतिा पण स्वातंत्र्य समळाल्यानंतर देशाची जी परवड झािी त्याने या सार् या देशभक्तीने भाराविेल्यामनांवर खोि आघात के िे. त्याचे पडसाद त्यांच्या "सावंत'सारख्या कसवतेत ऐकू येत आसण मनात घर करून रहात. "सावंत' या कसवतेत त्यांच्याचळवळीतीि के काळचा साथी, कु णी क वीर सावंत, खूप खूप वषाीनी भेटिेिा..."सावंत...सावंतच नं तू? सकती सदवसांनी भेटतोयस? अरे, स्वराज्य आिे आसण जुने देखीि झािे...ससंहासने पुन्हा पुन्हा भरिी आसण ररती झािी, मैसफिीत तुझा पत्ताच नाही...खरं सांगतो सहवाळ्या पुिाखािी डायनामाइट पेरण्याची तुझी कल्पनाच ग्रेट होतीमोतीराम सफतूर झािा नसता तर...कसिा पच्चकन थुंकिा होतास तू त्याच्या नावावर, तो आता मंिी झािाय...जग फार बदििं रे सावंत...'वसंत बापटांच्या कसवतेतिे शब्दांचे पोत इतक्या सवसवध रुपात समोर येतात की थक्क व्हायिा होते. का तरुण िीच्या सौंदय ाचे गीत गाताना त्यांची रसरशीतकोमि कसवता म्हणते:"रंगाने तू गव्हाळ, त्यातून अंगावरती सोनसळा, टवटवीत घवघवीत मुखडा, चाफ्याचा जणू सोनकळा'ते बाभूळ झाडाच्या अंतरंगात व दॎत्वाची छाया बघतात तेव्हा त्यांचे शब्द वेगळाच पोत धारण करतात."वारा खात गारा खात, बाभूळ झाड उभेच आहे, अस्सि िाकू ड भक्कम गाठ, ताठर कणा, टणक पाठ...'महाराष्ट्र मंडळ ससंगापूर 42 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!