01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

समथक आहे. एककडे सगळया जगाचे एक राय करयाची भाषा बोलली जाते. दसरकडे ु संपूण

भारताचे एक राय बनवयाच वचार कोणी मांडला हणजे माऽ भुवया उं चावया जातात ! भारतात

एकच मयवत शासन पाहजे आण शासनयवःथेया ीने राये नकोत, तर वभाग असले

पाहजेत. आजचे आपले पुढारह महाराीय, गुजराती वगैरे िभन िभन संःकृ ती असयाचे

बोलतात. आमची तर आसेतुहमाचल एकच संःकृ ती आहे व संःकृ ती हा रााचा आमा असतो.

देशाची संःकृ ती, परंपरा, राधम आण कु लधम यांचे रण करा. देशाची धमशाळा बनवून चालणार

नाह. सौदेबाजीची भाषा थांबवून आपयाला रााचा वचार के ला पाहजे.”

भाषावार ूांतरचनेला वरोध करणार भुिमका ौीगुजींनी अंगीकारली व ःप शदांत ती

य के ली, याबल यावेळ महाराात बरच टका झाली. पण अिभिनव टके ची िचंता ौीगुजींनी

कधीच के ली नाह. कोणयाह कारणाःतव आपला राीय ववेक कधी ढळू दला नाह. यांया या

ववेकशीलतेचे ूयंतर संयु महारााया आंदोलनातच पुढे दोन ूसंगानी येऊन गेले. पंतूधान पं.

नेहं नी भाषावार ूांतरचना सिमतीया िशफारशीनुसार देशभर भाषक राये िनमाण के ली. तपूवह

उम आंदोलनाया दडपणाखाली यांनी आंीचे राय माय के ले होते. पण महारा व गुजरात यांचे

वशाल भाषक राय ठेवयात आले. या िनणयावद उभय रायांत आंदोलने झाली. ती

पोिलसी दडपशाह व गोळबार यांया आधाराने मोडन ू काढयाचा ूय झाला. या सरकार

कारवाईचा तीो िनषेध ौीगुजींनी के ला. “गुंडांया साहायाने सरकार सयामहाचे आंदोलन दडपू

पाहत आहे. सरकारकडन ू ूोसाहत गुंडिगर अस आहे. या गुंडिगरचा मी तीो िनषेध के ला नाह,

तर आपया कतयापासून मी युत होईन” अशा ःवपाचे पऽकह यांनी काढले. दसरा ु ूसंग पं.

नेहया हःते ूतागडावर ौी. छऽपती िशवाजी महाराज यांया पुतळयाचे अनावरण करयाचे ठरले

तेहाचा. संयु महारा सिमतीने अववेकपणे पं. नेहया आगमनाला व अनावरण कायबमाला

वरोध करयाचे ठरवले. िनदशनांची ह कपना राीयया सवःवी अनुिचत असयाचे मतूदशन

ौीगुजींनी ूकटपणे के ले. काँमेस शासनाने पं. नेहं या हःते अनावरणाचा जो कायबम ठरवला,

यामागे राजकय उद होते, यात शंकाच नाह. मराठ जनतेया अनुनयाचा हा एक ूय होता. पण

कोणयाह कारणाने का होईना, भारताचे पंतूधान िशवाजी महाराजांचा गौरव करयासाठ येत

आहेत ह चांगलीच गो आहे व ितला कोणी वरोध करणे हणजे छऽपतींना लहान करणे होय, अशी

भूिमका ौीगुजींनी अंगीकारली. यासंबंधात काढलेया पऽकात यांनी हटले होते, “छऽपतींया

पुतळयाचे अनावरण करयास मायता देतानाह पं. नेहं ना झुकावे लागले आहे. आज संपूण

भारताया शासनाचे सुऽधार पं. नेह हे वलंबाने का होईना, एका असामाय रापुषासंबंधी आदर

य करयास येत आहेत.

िशवाजी महाराज फ महारााचे आहेत हा गैरसमज दरू करणारा व या युगपुषाचे यथाथ

मोठेपण सा या जगाला सांगणारा हा ूसंग आहे. हा एक अपूव योग ूा झाला आहे. याला कोणीह

अपशकु न क नये. याला अपशकु न करणे हणजे िशव छऽपतींवषयी अनादर व अौदा ूकट करणे

होय. हणून माझी सव बंधू भिगनी आण मातांना अशी वनंती आहे क, यांनी आपली सस-

ववेकबुद जागृत ठेवून या कायबमात सव ूकारे सहकाय ावे.” ौीगुजींया या पऽकावर

उलटसुलट ूितबया य झाया. पण या पऽकाने संयु महारााया कटर समथकांनाह वचार

करावयास लावले व पिरःथतीला वेगळे वळण िमळाले. यात शंका नाह.

९७

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!