01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ःवत:या यगत उदारासाठ साधना ःवत: करावी कं वा इतरांना तसंबंधी मागदशन करावे,

एवढच यांची ी आहे. हा समाज सुरत कसा राहल, याची उम धारणा कशी होईल, आपले

कतृ व समाजाया चरणी समपत करयाची ओढ कशी वाढेल हा वचारच होत नाह. आमोदार

आण लोकोदार या दोहंचे भान एकाच वेळ ठेवयाची िनतांत गरज या संमेलनात ौीगुजींनी

कळकळने ूितपादन के ली. ते हणाले, ''आपया संःकृ तीचे ूतीक असलेया या भगया वजाचा

संदेश घरोघर पोचवणे हे आपणा सव साधुजनांचे ोत असले पाहजे. समाजात आपण अशी जागृती

िनमाण के ली पाहजे क, आमगौरवाची अनुभूती पुन याला लाभेल. याया सावक सामयापुढे

सा या दु ूवृी हतबल होऊन जातील.''

याच भाषणात ौीगुजींनी सांिगतले क या जगात मानवाला सुखशांतीया मागाने नेणारे

वचारधन भारताजवळ आहे. ते जगाला देयाची भारताची ईरद भूिमका युगानुयुगे राहलेली आहे.

हे काय साधुसंतच क शकतील. ते यांनी अंगीकारले पाहजे. या संदभात यांनी पामाय लोकतंऽ

आण रिशयाचा सायवाद या उभय वचारूणालींचा उोधक परामश घेतला. तसेच या दोहहन ू

मुलत:च ःवतंऽ असलेया भारतीय जीवनूणालीचे ववेचन के ले. वशेषत: इःलाम व भःती

मतांसबंधी बोलताना ते हणाले, ''मानवकयाणाचे आपलेच तवान ौे आहे, असे समजणारे दोन

गट वशांतीया गोी तर अवँय बोलतात, पण संपूण जगावर आपले ूभुव ूःथापत

करयासाठ मानवसंहाराची साधने जमवीत असताना दसतात. ूसंगी अणुशचा वापर कनह

मानवसंहार करयास हे देश िसद झाले आहे. अमेिरके ने तर दस या ु महायुदात जपानमये

अणुबॉबचा ूय ूयोग के लेला आहे. उलट, महाभारतातील अजुनाचा संयम पाहा. यायाजवळ

पाशुपता होते. वलण ूभावी असे ॄा होते. पण या उभय अांचा ूयोग याने के ला नाह.

कारण मानवेतचा वनाश याला करावयाचा नहता. ॄााचा ूयोग के यास आठ वष दंकाळ ु

पडतो हे याला ठाऊक होते. हणून याने या अांचा ूयोग टाळला. शाीय जीवनूणालीचा हा

आपला आदश आहे. हणून, मानवामानवात खास बंधुभाव यायोगे िनमाण होऊ शके ल, ते तवान

साधुसंतांनी अिधकारवाणीने सांगयाची आवँयकता आहे. हे संपूण वच माझे घर आहे अशी यांची

अनुभूती आहे, तेच वात शांतीचा संदेश घुमवू शकतात. सुदैवाने, असे साधुसंत, संयाशी आण

महामे आजह आपया भारतवषात आहेत.''

माणसाची आईकडन ू जी अपेा असते ती आमची सवसंगपिरयागी साधुजनांकडन ू आहे, असे सांगून

यांनी गुहेगारत फसलेया एका मुलाचे उदाहरण सादर के ले. या मुलाला आईने अित लाडावून

ठेवलेले होते. तो लहान लहान चो या क लागला तेहा आईने याला टोकले नाह. पुढे िनढावून तो

डाकू बनला. आण पकडला गेला व याला फाशीची िशा झाली. आईला भेटयाची आपली अंितम

इछा असयाचे याने सांिगतले. आई भेटावयास आली. ितया कानात काह तर सांगयाया

िमषाने याने तड कानाजवळ नेले व आईया कानाचा कडकडन ू चावा घेतला. आरडाओरड झाली तेहा

आपया कृ याचे समथन करताना तो हणाला, मी डाकू झालो यासाठ माझी आईह दोषी आहे. आईने

मला दगुणाबल ु वेळच सावध कन समागाला लावले असते तर आज फाशी जायाची पाळ

मायावर आली नसती. ौी गुरुजींनी ईशारा दला क वछनता, फु टरपणा आण आपसातील

ेषभाव याचे कारण साधुसंयाशांची समाजजागृतीसंबंधीची उदासीनता, िनंबयता हेच आहे.

८७

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!