01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

३. काशीतील वाःतय

बनारस येथे महामना पं. मदन मोहन मालवीय यांनी ःथापन के लेले आण अनुपम कतृ वाने

उभारलेले हंदू ववालय हणजे या काळ देशभरातील युवकांना आकषून घेणारा आगळा वेगळा

ूकप. १९१६ साली हे ववालय ःथापन झाले व ानाजनाया भावनेने सव ूांतांचे आण भाषांचे

वाथ हजारया संयेने तेथे दाखल झाले. मालवीयजींनी ूाचीन गुकु लाया धतवर हा एक

आधुिनक आौमच उभा के ला होता, असे हणावयास ूयवाय नाह. मालवीयजींचा उेशच मुळ हंदू

तवान, वा आण कला यांची योत पुहा ूकाशमान करयाचा आण हा वारसा नवनवीन

पढयांना देयाचा होता. सव अंगांनी हे वापीठ पिरपूण हावे यासाठ मालवीयजींनी फार पिरौम

घेतले. या वापीठात माधवराव गोळवलकर हे बी.एःसी. चे वाथ हणुन ूव झाले. एक ल मंथ

असलेले मंथालय, रय वृराजी, गंगेचा रमणीय कनारा, वातावरणाची िनमलता व आरोयूदता,

सुसज ूयोगशाळा, वशाल बडांगणे, उकृ यायामशाळा वगैरमुळे हा पिरसर माधवरावांना खूपच

आवडला. १९२६ साली यांनी बी.एःसी.ची व १९२८ साली ूाणशा वषय घेऊन एम.एःसी. ् ची

परा उमूकारेउीण के ली. कॉलेजमधील ह चार वष यांनी कशाूकारे घालवली याचे एका

वायात उर ावयाचे तर असे हणावे लागेल क मन:पूवक अययन तर यांनी के लेच, पण

आपया अंत:ूवृीनुसार आयामक जीवनाकडे ते अिधक के ले. वापीठाया मंथायाचा उपयोग

माधवरावांएवढा अय कोणी या काळात के ला असेल कं वा नाह याची शंकाच आहे. संःकृ त महाकाये,

पााय तवान, ौीरामकृ ंण परमहंस आण ःवामी ववेकानंद यांचे ओजःवी वचारधन,

िभनिभन उपसानापंथांचे ूमुख मंथ, तसेच शाीय वषयांवरल नानावध पुःतके यांचे वाचन

यांनी आःथापूवक के ले. वेळ कधी वाया घालवला नाह. यांचे हे वाचनाचे यसन एवढे जबरदःत

होते क, बी.एःसी.या वगात असतांना झालेया ूदघ दखयातह ु यांया हातातील पुःतक कधी

सुटले नाह. एककडे ताप अंगात फणफणत असतानाच दसरकडे ु कहयाकुं थयाऐवजी यांचे वाचन

चालू असावयाचे. वाचनाचे वेग अितशय जलद असावयाचा. मोठे मोठे मंथदेखील एके का दवसात

वाचून ते हातवेगळे करत. वाचनासाठ जामण करयाचे तर यांया अगद अंगवळणीच पडन ू गेले

होते. अनेकदा सायंकाळ खेळाया मैदानावर जाऊन आयावर खाणे-पणे आटोपून ते जे वाचावयास

बसावयाचे ते अगद पहाट होईपयत. मग थोडशी झोप घेऊन पुहा उसाहाने आण ूसन मुिेने

दवसभराया सा या कामासाठ िसद ! यांया खोलीत जाणाराला सगळकडे पुःतके च पुःतके

वखुरलेली दसावयाची. आयामकतेकडे यांचा ओढा होता व नागपूरला हःलॉप कॉलेजमये

असतांनाच िसट हायःकू लचे मुयायापक ौी. मुळे यांयाकडे हंदू शामंथांया अयासाथ ते

जात. काशीला अयामचचा, वेदांत मंथांचे वाचन, िचंतन, मनन व मालवीयजींचा सहवास, याचा

ँय पिरणाम माधवरावांया जीवनावर झाला. थोडफार यानधारणा, आसन, ूाणायाम, यगत

ऐहक जीवनासंबंधी उदासीनता, समीया सुखदु:खांचा आमीयतापूण वचार इयाद ःवपात हा

पिरणाम दसू लागला. ःवत:या भावी जीवनासंबंधीचे वचार याच काळात यांया मनात येऊ लागले

असतील, अशीह शयता आहे. वािथदशेची ह चार वष आिथक अडचणीतच यांना काढावी

लागली. पण भौितक अडचणीमुळे यांया ठायी यमता आयाचे कधी कोणी पाहले नाह.

१०

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!