01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

जीवन या देशात िनमाण झाले. काळाबरोबर जर ती रचना वकृ त झाली आहे तर कालसुसंगत रचना

उभी करयाचे दाियव आपण पार पाडलेच पाहजे. ‘युगानुकू ल’ या शदाचा वापर ौीगुजी अयंत

अवथकपणे करत असत. गीतेनेह कमकांडाबाबत युगानुकू ल बांितकारक वचार पुढे मांडला, असे ते

हणत असत. पूवजांवर घृणाःपद हेवारोप आज क नका एवढे माऽ ते जर हणत. तेहा

जुयालाच घट िचकटन ू राहयाया पाचे ते होते, हा ूचार हणजे िनखालस बनबुडाचा अपूचार

होय, यांचा एवढा आमह अवँय होता क, आपया हंदू परंपरेने जी जीवनमुये दली आहेत व

माणसाला अखंड आनंदानुभूतीचे जे मोप लआय सांिगतले आहे, यांचा शात आधार घेऊनच

कोणतीह नवी रचना उभी करावी लागेल. ठायाया अयासवगात समाजवाद, सायवाद,

भांडवलवाद, लोकशाह इयाद सव आधुिनक समजया जाणा या वादांचे वेषण कन हंदू

वचारच मानवाला सुखसमृदपूण जीवन कसा देऊ शके ल, याची िनणायक मीमांसा यांनी के ली

आहे. अःपृँयतेया कपनेला तर यांनी कधीच थारा दला नाह. पिरपूण मानवाची हंदू कपना

अयंत ूभावी शदांत यांनी आधुिनक जगापुढे संपूण िनयामक रतीने ठेवली. आयामक

आधारावर मानवी संबंधांचा वचार ह भारताची मानरवतेला िचरंतन महवाची देणगी आहे व

आजया जगाची समःया अय कोठयाह ूकारे सुटू शकणार नाह या िसदांताबल ते संपूणतया

िन:शंक होते. हंदंची ू हच मूलभूत ूेरणा जागृत करयासाठ ते जीवनभर झटले.

याची ‘सवाभूती एकच आमा’ अशी अनुभूती होती आण याया जीवनकायाची तीच

मंगल ूेरणा होती, तो कोणाचा ेष कशाला करल कोणाचे वाईट कशाला िचंतील मुसलमान वा

भःती यांयासंबधी ूसंगवशेष कठोरपणाने ौीगुजी आवँय बोलले. पण मग हंदू समाजाया

आमवःमृतीसंबंधी कं वा खु संघ ःवयंसेवकांतील दोषासंबंधी देखील कठोर भाषेचा वापर यांनी

के ला नाह काय ेष यांया मनात कोणासंबंधीच नहता. भःत, महंमद, गौतम बुद ूभृती सव

संूदायिनमायांवषयी ते आदरानेच बोलत. यांया जीवनातील ूसंग सांगत. यांची टका असे ती

ववंसक, पाशवी, असहंणु आण रावघातक ूवृींवर. डॉ. जलानी कं वा सरदार खुशवंतिसंग

यांयाबरोबर यांया झालेया मुलाखती ूिसदच आहेत. ‘मुःलम आण भन ूॉलेम’ कं वा

‘मायनॉिरटज ूॉलेम’ सोडवयाचा यांच माग आण भीितमःततेने व सालोभाने तुीकरणामागे

लागलेयांचा माग यांत मूलभूत अंतर होते. खलाफत चळवळया काळापासून करयात आलेया

अनुनयामक ूयांची घातुकता देशवभाजनाने िनणायकरया िसद कन टाकली होती.

ौीगुजींचा माग देशातील राीय हणजेच हंदू जीवनूवाहात सगळयांनी सामील हावे, हा होता.

पंतूधान पं. नेह हे सिमौ संःकृ तीबल बोलत असत. भारतातील संःकृ तीला के वळ हंदू

संःकृ ती हटयास सगळयांना बरोबर घेऊन जाणे अवघड ठरेल, अशी यांची भावना होती. १९५७-

५८ या सुमारास नेहं शी झालेया भेटत गंगेया ूवाहाचे उदाहरण देऊन ौीगुजींनी संभाषणाया

ओघात असे ूितपादन के ले होते क, गंगेया ूवाहात अनेक लहानमोठे जलौघ येऊन िमळतात, पण

ूवाह गंगेचाच राहतो. याचे नाव बदलत नाह. हंदू संःकृ तीचा एक वराट ूवाह आहे. यात अनेक

मतमतांतरे आण संूदाय समाव आहेत, ते हंदू संःकृ तीपासून िभन मानता येत नाहत.

नेहं या उदार वचारांचे मूळ हंदू संःकृ तीच आहे, असेह ौीगुजींनी ूसनपणे सांिगतले. अशा

मतभेदांमुळे थोडह कटता ु ौीगुजींया िचात येत नसे, उलट, कायकयाना या भेटचे वृ

१७४

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!