Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Create successful ePaper yourself
Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.
नको असेल तर ती नाहशी होईल व यावन कोणालाह दु:ख हावयाचे नाह. तसेच

वणयवःथेबल असे हणावे लागेल क, ती समाजाची ‘अवःथा’ नसून के वळ एक यवःथा आहे.

जर ती िनपयोगी झाली असेल तर ितचा याग करयास कचरयाचे मुळच कारण नाह. यवःथा

ह गरज व सोय यानुसार पिरवतनीय असू शकते. उपयुतेवर ते अवलंबून आहे.

संघाया ःवयंसेवकांकडन ू अपेत असलेया ‘अनुशासना’चे अनेक अंगांनी जे ववेचन

यांनी इंदरला ू के ले, यात हंदू संःकृ तीची कयेक अय वैिशये यांनी सहजपणे सांगून टाकली.

यांया या सगळया ववेचनाला आयामक बैठक होती व संघकायाचे ःवप यांनी आयामक

पिरभाषेतच कायकयाना समजावून दले. शेवट रााया पुनथानासाठ असीम यागमय

जीवनाच अंगीकार आपण आनंदाने करावयास हवा असे आवाहनह यांनी के ले. ह सगळच भाषणे

कायकयाना अंतमुख होयास आण ःवत: चे यगत गुणावगुण तपासून पाहयस ूवृ करणार

होती.

१९६० साली खंडत राजकय ःवातंय पदरात पडन ू पुरेपुर एक तप उलटलेले होते. िचनी

आबमणाया संभाय संकटापासून तो अनेकवध संकटांचा आण आपया सामाजक पतनाया

ँय लणांचा दाखला ौीगुजींनी या टयावर दला. या संकटावर मात करयाचे सामय परंपरेने

आपयाला दले आहे व भारताचे जागितक ‘िमशन’ पूण करयासाठ आपण झडझडन ू कामाला

लागलो तर यशाबल मुळच संदेह नाह, असे वासपूवक यांनी सांिगतले. हा वग संपला आण

दोन वषानी िचनी आबमणाचा हंॐ आघात देशावर झाला.

११४