01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

उलट, ते वचार आण ती कायपदती यांयावरल ढ ौदा पुन सुःथर करयात ते यशःवी

झाले.

या ीने कायकयातील खुया आण ूदघ वचारमंथनाचा एक उपबम ौीगुजींनी १९५४

या माचमये के ला. संघाया अखल भारतातील सुमारे ३०० ूमुख कायकयाचे एक िशबर

भरवयात आले. दनांक ९ ते १६ माच असे आठ दवस हे िशबर चालले. िशबराचे ःथान होते िसंद.

संघसंःथापक डॉ. हेडगेवार यांनी १९३९ साली िसंद येथेच तेहाया ूमुख कायकयाचे एक िशबर

भरवून संघाची नवीन संःकृ त ूाथना ःवीकारली होती आण संघाया कायपदतीला ःथायी ःवप

दले होते. आता १५ वषानंतर संघाचा वचार आण काय यासंबंधी मूलभूत िचंतन, सवःवी वेगळया

पिरःथतीत, िसंद येथेच घडले. िसंदतील वचारमंथनाचा समारोप करताना दनांक १६ माच १९५४

रोजी के लेया भाषणात ौीगुजींनी १९३९ या बैठकचे ःमरण देऊन हटले, “यावेळ आपण

आपया अंत:करणात कायासंबधी वास ढ के ला होता आण िनधार के ला होता क राऽंदवस

पिरौम कन हे काय वाढवू. यानंतर सवा वषाया आतच डॉटर साहेबांचा देहांत झाला. पण

एकामपणे काम कन आपण संघ वाढवला. जर आज चोहोबाजूया पिरःथतीमुळे मनात काह शंका

िनमाण झाया असतील तर पुहा िनय क क आमयात कोणतेह दोष िशरकाव करणार नाहत

आण संपूण श पणाला लावून, दवसराऽ काम कन आपआपया ेऽात संघकाय ूभावी क.

इतके ूभावी क क, संघाया वातावरणाचा याला संपक झाला नाह असा कोणी उ नये. आपया

इछामाऽेकन राजीवनाची िनरिनराळ ेऽे कायूवण हावी आण देशाची ूगती व कयाण

साधावे.”

िसंद येथील चचासऽांचा सगळाच तपिशल येथे िनवेदन करयाचे ूयोजन नाह. पण या

बैठकत ौीगुजींनी कायकयानी के लेले आवाहन वलण उकटतेने भरलेले होते. एवढ गो नमूद

के लीच पाहजे. १९५४ सालीच - ःवातंयोर वाढया समःयामःततेया ूाथिमक काळात - यांनी

तळमळने सांिगतले क, “आज देशापुढे या समःया आहेत, जी संकटे आहेत कं वा उा या

समःयांना आण संकटांना तड देयाची पाळ देशावर येयाचा संभव आहे, यातून देशाला पुढे

सुखप नेयाचे सामय के वळ आपयाच कायात आहे. अय कोठयाह कायामुळे ते घडणार नाह.”

एवढेच सांगून ते थांबले नाहत तर ूचारकांनी ःवत:संबंधीचा यगत वचार अंत:करणातून पूणपणे

हपार कन, हातचे काहह राखून न ठेवता, सवःवापणपूवक हे काम करावे, असे आवाहन यांनी

के ले. कायकयाना याग व समपण यासाठ ूवृ करयाचे वलण सामय ौीगुजींया

वचारांत, आचारात आण वाणीत होते, यात शंका नाह. राजीवनाया िनरिनराळया ेऽांत गेलेया

संघकायकयाया हालचालींना १९५४ साली थोडाफार ूारंभ झालेला होता. वृपऽे, िशणसंःथा,

वाथ व कामगार यांया संघटना, राजकय प संघटना आद ेऽात कायकत काम क लागले

होते. यांया भूिमके चा उलेख ौीगुजींनी के ला, तसंबंधी ववेचन पुढे येईलच. पण शाखामक

कायावरच िसंदला ौीगुजींनी सवःवी भर दला. रापुषाया पूजनाचा माग हणून यांनी

संघाया कायपदतीचा उलेख के ला. याच कायात एकाम होयाची आवँयकता ूितपादन के ली. या

मागदशनानुसार संघकायाची याी सवऽ वाढवयाचा ूय देशभर झायाचे यानंतरया काळात

दसून येते. कायकयाया गुणवेवर ूारंभापासूनच ौीगुजींचा वशेष कटा. या गुणवेकडे

िसंदया अनेक भाषणांत यांनी पुन: पुहा ल वेधले. राीय ःवयंसेवक संघाला देशभर काम

९५

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!