01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

“काय यपेा मोठे असते. ते मायावर अवलंबून आहे, असा अहंकार कोणाला असेल तर

तो िनरथक होय. य येतात आण जातात, पण काय माऽ राहते. आज अनेक अहंकार यंना

आपयानंतर काय होईल या िचंतेने मासले आहे. ॄटश रायकयानाह आपयानंतर भारतात

गधळ होईल, असे वाटत होते, पण आपया समाजात ौे गुणवेचे अनेक पुष आहेत. एखाद थोर

य गेली, तर ितचे काय इतर अनेकजण पुढे चालू ठेवतील. डॉ. हेडगेवार यांया मृयूनंतर आह

सगळेजण िमळून यांचे काय पुढे चालवीत आहोत. हणून माझी आपणाला वनंती आहे क, यचा

वचार क नका, कायाचा वचार करा.

“कायकयानी आपयाकडे येऊन सांिगतले असेल क, हे ौीगुजींचे वचार आहेत. पण

माझा कसलाच वचार नाह. आपली भारतीय परंपरा हणजे ानाचा महासागर आहे. यातून

एखादा थब मी उचलला असेल एवढेच. आपया भारतात तर खेडयात राहणारा साधा माणूसह

तवानी असतो. पमेकडल मोठमोठया वचारवंतांनाह चकत करणारे वचारधन याला

परंपरेने ूा झालेले असते. संघाया मागे हजारो यागी आण िनावंत कायकयाची तपया आहे.

मी जो बोलतो तो सामूहक वचार आहे. संघ सतत रााचाच वचार करतो आण मी तो य करतो.

मामोफोनपेा अिधक ौेय माझे नाह.

“संघाचा वचार एकांगी नाह. तो कोणयाह राजकय पाचा वरोधक नाह. तो रााचा

आण हंदू समाजाचा भावामक वचार करतो. तुह कोणयाह राजकय पात असा, पण हंदू

समाजाचे घटक आण भारतमातेचे सुपुऽ आहात. शंभर वषापूव काँमेसचे अःतव नहते. पण

तेहाह आपले रा होतेच. प येतात व जातात. विश पात कोणीच जम घेतलेला नसतो. पण

ूयेकाचा जम समाजात अवँय झालेला असतो. हणून आपले ूथम कतय समाजाया आण

रााया संबंधात असले पाहजे. आपया जीवनाचा ूयेक ण या कतयभावनेने ओतूोत भरलेला

असला पाहजे. संघाचे काम देशात सामंजःय, िन:ःवाथ सेवावृी आण शील िनमाण करयाचे आहे.

जीवनभर पुरणारे हे काय आहे. या वचार - ूणालीचे आपण ःवागत करावयास पाहजे. कोण य

सांगते वा बोलते ह गो िततक महवाची नाह. भारतवषात अनुशासनबद राीय जीवन िनमाण

करयासाठ आपले सवाचे सहाय आण सहकाय संघाला हवे आहे.”

असे सकारूसंगी, अभीषटिचंतनच ःवीकार करताना आण ववध ेऽांतील थोर थोर

मंडळंनी उचारलेली ःतुतीपर भाषा ऐकताना, ौीगुजींचे नॆ बोलणे हळुवार आण वचारांना

चालना देणारे, ूेमाने अंत:करण जंकणारे, कायाची थोरवी वाढवणारे. ौीगुजींया ीने असे

‘अिभयाना’ चे कायबम के वळ नैिमक ःवपाचे. यांचा आमह िनय कायासंबंधी असे आण

नैिमक कायातूनह िनय कायाची वाढ ःवयंसेवकांनी घडवून आणली पाहजे अशी अपेा ते

बाळगीत. यांचे ःवत:चे ल सदैव शाखावःतार व कायकयाशी संपक याकडेच असे. बाक कायबम

पिरःथतीची आण कायवःताराची आवँयकता हणूनच ते पार पाडत. १९४९ मधील देशभरातील

अिभनंदन सोहळा व १९५६ मधील वाढदवस सोहळा यामुळे ौीगुजी आण संघ यांवर ूिसदचा

ूकाशझोत पुंकळच पडला होता. लोकांया अपेा वाढया होया. तेहा असे ःथूलमनाने हणता

येईल क, १९६२ पयतची सहा वष एकाम होऊन ते के वळ संघवःतार आण संघटनेचे ढकरण या

कामातच मन झाले होते. फार महवाया कं वा यांया जीवनपटात ठळकपणे अंतभूत कराया

अशा घटना या कालखंडात घडलेया आढळत नाहत.

१०९

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!