01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

आर. वकटराम शाी आण खासदार ःवामी वकटचलम चेट ूकटपणे के ला. ौी. ट.ह.आर.

वकटराम शाीच पुढे संघावरल बंद उठवयाया संबंधात मयःथी करयासाठ तयार झाले.

जनतेची सहानुभूती संघाया बाजूने वाढतच गेली. 'बंद उठवा' अशी मागणी करणारे मोठमोठे मोच

िनघु लागले. जयूकाशजींसारखे पुढारह हणू लागले क, ''संघावर गांधीहयेचा आरोप मी क

इछत नाह. संघाया ःवयंसेवकांची िशःत, चािरय, येयिना तसेच ःनेहभाव खरोखरच

ूशंसनीय आहे. संघाने समाजाची पुरेशा ूमाणात भरव सेवा के ली आहे व हणूनच तो अाप टकाव

धन आहे. कायाचा बडगा उगान संघाची इितौी करता येणार नाह.'' (काशी येथील सांूदाियकता

वरोधी साहाया उ-घाटन ूसंगीचे भाषण)

सयामहंची रघ खंडत होईना व ःवयंसेवकांचा उसाह ओसरेना. अशा गुणसंपन युवकांना

िनंकारण सोसाया लागणा या यातनांनी अनेक सूवृ पुढा यांची मने यिथत झाली. काह तर

तडजोडचा माग शोधून काढला पाहजे असे यांना वाटू लागले. गृहखायाला पऽे िलहन ू मयःथीची

तयार यांनी दाखवली. पुयाया 'के सर' चे संपादक ौी. ग.व. के तकर यांना ौीगुजींची िशवनी

येथील तुं गात भेट घेयाची परवानगीह भारत सरकारने दली. दनांक १२ जानेवार व १९ जानेवार

या दोन दवशी ौी. के तकर यांनी ौीगुजींची भेट घेऊन देशातील पिरःथतीची यांना कपना दली.

यांनी असेह मत य के ले क रा.ःव. संघाने सयामहाचे आंदोलन ःथिगत के यास संघावरल बंद

दरू करयाया ीने हालचाल करयास अनुकू लता िनमाण होईल. हा वचार ौीगुजींनाह माय

झाला व आंदोलन ःथिगत करयाचा आदेश यांनी िलहन ू ौी. के तकर यांयाकडे दला. आंदोलनाचे

सूऽसंचालन करणा या कायकयापयत तो पोचून अखेर द. २२ जानेवार १९४९ रोजी आंदोलन

ःथिगत करयात येत असयाची अिधकृ त घोषणा झाली. द. ९ डसबर रोजी सु झालेले देशयापी

सयामहपव उवल यश पदरात घेऊन ःथिगत झाले. संघाचा सहज िचरडन ू टाकयाया वगना

यथ आहेत आण संघाने जी समंजसपणाची भूिमका घेतली आहे ती दबलतेपोट ु नसून देशूेमापोट

आहे, हे सगळयांयाच यानात आले. गांधीजींया सयामह-तंऽाचा, मी मी हणणा या

गांधीवाांनीह थक हावे, असा िनंकलंक वापर कन एक मोठाच नैितक वजय संघाने संपादन

के ला होता. लोकमत यामुळे जागृत झाले होते. वृपऽातुन या भावनांचे पडसाद मुपणे उमटले.

अंबायाया 'शयुन' ने 'आता खेळ सरकारची आहे' असे िलहन ू हा ू सलोयाने िमटवयाची

इता ूितपादन के ली. 'ःटेसमन'नेह फार मािमक अमलेख िलहनू देशाचा गौरव ठ शकणार

युवाश कारागृहात सडत पाडू नका, असा सला शासनाला दला.

या ठकाणी मुाम नमूद करावयास हवे क मयःथी क इछणा या पुढा यांची अडचण

होऊ नये, या स-भावनेने के वळ सयामह ःथिगत करयास लेखी अनुमती ौीगुजींनी

के तकरांजवळ दली होती. हे एक ूकारचे सौजय होते. आदरणीय पुषांया शदाला मान देयासाठ

आपला आमह जरा बाजूला ठेवयास यांनी अनमान के ले नाह. सयामह ःथिगत करयाया

िनणयामुळे मयःथांचा माग मोकळा झाला. के तकरांनंतर मिासचे उदारमतवाद नेते ौी. ट.ह.आर.

वेकटराम शाी यांनी मयःथीसाठ पुढाकार घेतला. िन:प, िन:ःपृह, सेवाभावी आण वान

कायकत हणून 'ट.ह.आर.' यांची याती होती. यांनी माच १९४९ मये ौीगुजींची कारागृहात

दोनदा भेट घेतली. पहया भेटत असे ठरले क संघाची िलखत घटना लगेचच तयार करवून

यावयाची. ती तयार झायानंतर भारत सरकारकडे पाठवयाची अनुमती दस या ु भेटत ौीगुजींनी

६८

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!