01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

यातनाम कॅ सरत डॉ. ूफु ल देसाई यांयाकडन ू ौीगुरुजींची तपासणी करुन घेयात आली.

यांनाह कॅ सरया गाठ असायात असाच संशय य के ला. हे िनदान ऐकयानंतरह ौीगुरुजी

शांतच होते. रोग कती पसरला आहे व तो बरा होऊ शके ल काय, अशी पृछा यांनी के ली. डॉ. देसाई

यांनी सांिगतले क, शबयेया वेळच ते कळू शके ल. शबया करवून न घेणे हणजे रोग

आटोयात आणयाचा ूय न करता धोका पकरणे होय. डॉटरांया हणयावर ौीगुरुजींनी

थोडा वचार के ला व शबया करवून घेयास संमती दली. पण वगाचा िनयोजत ूवास जूनअखेर

संपयानंतरच शबया होईल, हे िनून सांिगतले द. १ जुलै हा शबयेचा दवसह याचवेळ

ठरला.

संघ िशा वगाचा ूवास सुरु झाला. एकह कायबम कोठे चुकला नाह. भाषणे, चचा,

भेटगाठ, हाःयवनोद हा िनयबम चालू राहला. याला कॅ सरचे जीवघेणे दखणे ु झाले आहे. ते

याला ठाऊक आहे, लवकरच शबया यायावर हावयाची आहे, असा ूाय : काळाया

कृ ंणछायेतील हा माणूस आहे, अशी शंकाह कोणाला यांया वतनावरुन येयासारखी नहती.

यावेळ बाहेरल वातावरण देखील खळबळचे होते. काँमेसची फाळणी होऊन गेलेली होती. ौीमती

इंदरा गांधी यांया हाती सेची सूऽे आली होती. संघावरुद यांनी श उपसले होते आण संघावर

बंद घालयाया भाषेने जोर धरला होता. ठकठकाणी मुसलमानांचे दंगे पेट घेत होते. संघावरुद

अपूचाराचे रान पेटवयात आले होते. ःवयंसेवकांपुढल आपया भाषणात ौीगुरुजी अवचिलत

िचाने सगळया घटनांचा अवयाथ समजावून सांगत होते. आपली संघटना अिधक वशाल, सढ व

सबल करणे हेच या अपूचाराला योय उर आहे असे ते ःवयंसेवकांया मनावर ठसवीत. पण

ूकटपणे कोणतीह ूितबया यांनी य के ली नाह. ूवासाया ओघात द. ११ जुन १९७० रोजी ते

दलीत आले. ितथे माऽ यांनी ठरवले क, या अूचाराला ूितटोला हाणावयाचा. हणून एक

पऽकार पिरषद आयोजत करयात आली. देशातील तसेच वदेशी पऽकारांनी या पिरषदेला गद के ली

होती. वातावरणात एक ूकारची जासा होती. या पऽपिरषदेत ौीगुरुजींनी ूांया मा याला

शांतपणे तड दले आण आवँयक ते सव खुलासे के ले. संघातील संभाय बंदसंबंधीया ूांना उर

देताना यांनी सांिगतले क, “यांना बंद घालावीशी वाटते, यांया हताचे पाऊल ठरावयाचे नाह.”

कबूल के याूमाणे संघ िशा वगाचा ूवास संपताच दनांक २७ जून रोजी कलकयाहन ू

गुरुजी थेट मुंबईला आले. द. २९ रोजी तपासणी होऊन द. ३० ला ौीगुरुजी टाटा मेमोिरयल

हॉःपटलमये शबयेसाठ ूव झाले. द. १ रोजी ९-४५ वाजता यांना ऑपरेशन िथएटरमये

नेयात आले. गाठचा एक तुकडा तपासणीसाठ पाठवयात आला व कॅ सरचा िनंकष पका

होताच डॉ. ूफु ल देसाई यांनी कॅ सरमःत भाग काढन ू टाकयाची शबया वेगाने सुरु के ली.

अपेेपेा कॅ सरची याी अिधक होती. सगळया गाठ समूळ काढन ू टाकयात आया. ऑपरेशन

सुमारे तीन तास चालू होते. छातीची डावी बाजू तर ऑपरेशननंतर फासळयांया खोयाला कातडचे

के वळ आवरण असावे, तशी दसत होती. दपार ु १ वाजयाया सुमारास ौीगुरुजींना यांया खोलीत

आणयात आले. यावेळ ते अधवट गुंगीतच होते. ऑपरेशननंतर सवसामायत: रुणांना

मळमळणे, अस वेदना होणे वगैरे जो ऽास होतो, तो गुरुजींना झाला नाह. दपा ु र ३ वाजता यांनी

चहा देखील घेतला. दस या ु दवशी ते जेवण घेऊ लागले. िव पदाथ वाहन ू जायासाठ लावलेया

नळया ितस या दवशी काढन ू टाकयात आया. भेटगाठसाठ लोक येऊ लागले. थोडयाच दवसांत

१४९

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!