01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ते रुणायात हंडन ू अय रोयांची चौकशी करु लागले आण ूाथनेसाठ जवळयाच शाखेत जाणे

यांनी सुरु के ले. दरवष जुलैमये नागपूरला भरणार संघाया क िय कायकािरणीची बैठक दंनाक

१० ते १२ पयत मुंबईलाच भरवयात आली. द. ११ रोजी थोडा वेळ ौीगुरुजी बैठकत जाऊन आले.

असा सुमारे तीन आठवडयांचा काळ गेला. शबयेची जखम झपाटयाने भरुन िनघत होती.

रुणायातील वाःतयाचे ूयोजन संपले होते. डॉटरमंडळ समाधान य करत होती.

द. २६ जुलै रोजी ौीगुरुजींनी रुणायाचा िनरोप घेतला. येथेह यांनी माणसेच माणसे

जोडली होती. डॉटस, सेवक, पिरचारक, अय कमचार या सगळयांया सुखदु:खाची वाःतपुःत

यांनी सतत के ली होती. िनरोपूसंगी सगळयांया डोळयांत पाणी तरळले. इतर रुणांनाह एक आ

आण आधार जात असयासारखे वाटले, डॉ. ूफु ल देसाई हे काह तसे संघाशी संबंिधत नहते. पण

ौीगुरुजींनी या ूकारे या शबयेला सहजपणाने तड दले ते पाहन ू ते ःतिमत झाले. यांना जे

वाटले ते एका लेखात यांनी शदबद करुन ठेवले आहे. डॉ. देसाई िलहतात, “पास वषाचे यांचे

वय लात घेता, एवढया मोठया शबयेला यांनी या ूकारे तड दले ते अगद अ-भूत होते.

दस ु याच दवशी ते हालचाल करु लागले. ते दवाखायात तीन आठवडे होते. या काळात ह य

आण ितचे मन यांचा अयास करयाची संधी मला िमळाली... आपया रोगाची यापकता आण

यातून बरे होयाची शयता या संबंधीची संपूण वःतुःथती कळावी, अशी यांची इछा होती. मी

यांना जे आहे ते सांिगतले, तसेच ते कती दवस जवंत राहू शकतील हेह सांिगतले.

“मी जे सांिगतले ते ऐकू न ौीगुरुजी उ-गारले, ‘वा, फारच छान. हणजे अजून बराच अवधी

आहे आण मलाह पुंकळच (काम) संपवावयाचे आहे.’ डॉटरला सव ूकारे सहकाय देणारे ते

असामाय रुण होते. अयंत िनघृ ण अशा रोगाया सव शारिरक आण मानिसक वेदनांना याने

धैयाने आण तोल न गमावता तड दले, आपया देशावषयीया याया धारणा आण िना अयंत

उकट होया, आण यावर जो अखेरपयत अवचल राहला, कृ श आण अश शररयी असूनह

ूचंड अशा कायशचा जो धनी होता, याची धडाड आण याचे अनुशासन अजोड होते आण

याने अिन नेमके हेरुन शुभश जागृत के ली होती, असा हा एक असामाय पुरुष होता. अशा थोर

पुरुषाचा सहवास मला अपकाळ तर लाभला, हे मी माझे परमभाय मानतो.” हे

रुणायातून बाहेर पडयानंतर सुमारे एक आठवडा ौीगुरुजींचे मुंबईतच वाःतय होते. द.

३ ऑगःटला यांनी आगगाडने नागपूरला ूःथान के ले. ौीगुरुजींवरल कॅ सरया शबयेची

आण यांया ूकृ तीतील सुधारणेची वाता सवदरू पोहोचली होतीच. कॅ सरचे दखणे ु ौीगुरुजींना झाले

आहे ह वाता कळयापासून सगळयांना जबरदःत धका बसला होता. आता माऽ सवऽ अशी भावना

पसरली क, संकट टळले आहे आण मृयूया दाढेतून सुटन ू ौीगुरुजी नागपूरला परतत आहेत.

याबलचा आनंद ःवयंसेवकांनी ठकठकाणी त हेत हेने य के ला. ौीगुरुजींनी मुंबई सोडयापूव

तेथे सयनारायणपूजेचा भय सोहळा झाला व सुमारे वीस हजार लोक तीथूसादासाठ येऊन गेले.

नागपूरया मागावरल बहतेक ु ःटेशनांवर ःवयंसेवक आण नागिरक मोठया संयेने ौीगुरुजींना डोळे

भरुन पाहयासाठ आलेले होते. ौी. बाबासाहेब घटाटे यांया बंगयावर ौीगुरुजी नागपूरला काह

काळ राहले. द. १३ ऑगःट रोजी राबंधन महोसव होता. या महोसवात ौीगुरुजींनी उयाने

सुमारे ४५ िमिनटे मोठे ओजःवी भाषणे के ले. दडच महयापूव एका जवावरया शबयेला या

१५०

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!