01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

महाराीय पदतीया जेवणाचा बेत आह वायानी एकदा ठरवला. यासाठ ूाचाय व इतर दोन

युरोपीय ूायापक यांना िनमंऽण दले. धोतर नेसून उघडया अंगाने पाटावर जेवावयास बसावे लागेल,

असे सांिगतले. ूाचायाचा भःतीपणाचा अहंकार आडवा आला आण आमचे िनमंऽण यांनी

नाकारले. पण इतर दोन वयोवृद ूायापकांनी िनमंऽणाचा ःवीकार के ला. एवढेच नहे तर ूाचायाना

यांनी सांिगतले, ''आपले वाथ सहेतूने ूेिरत होऊन आपयाला बोलावीत आहेत, तर जायास

कोणती अडचण आहे'' ूाचायह तयार झाले. या तीन युरोपयांनी धोतर नेसून, उघडया अंगाने,

महाराीय पदतीने, आपयाूमाणेच हाताचा वापर कन जेवण के ले. आपया पदतीचा योय

अिभमान आण आमह धरयाने या दवसांतह असा चांगला अनुभव येऊ शकला.''

दसरे ु उदाहरण ौीगुजींनी सुूिसद बंगाली िशणत पं. ईरचंि वासागर यांचे दले.

बंगाली पदतीचे धोतर आण अंगावर पंचा असा यांचा वेश असे. थंड असयास माऽ सदरा घालत.

हाइसरॉयया सवच िशणवषयक सिमतीवर यांची िनयु झाली. सिमतीया सभेला जाताना

पााय वेशात यांनी जावे असा आमह िमऽांनी धरला व यांयासाठ इंमजी पदतीचे कपडेह

वशून घेतले. पण ईरचंिजी आपया नेहमीया बंगाली वेशातच सभेला गेले. उलेखनीय गो

हणजे हाइसरॉयने यांना अितशय आदराने वागवले. यांचे ःवागत करयास आण यांना िनरोप

देयास हाइसरॉय ःवत: आसनावन उठू न पुढे झाले होते. जपानमये बाहेर कामधाम आटोपून घर

आयावर अापह जपानी माणसे आपला पारंपिरक 'कमोनो'च वापरतात. ौीगुजींचा ःवदेशीया

बाबतीतील हा यापक वचार खासगी चचा व बैठका यांतून नेहमी य होत असे. एकदा दलीला

कॉलेज युवकांया एका बैठकत अशीच राणीसंबंधी चचा उपःथत झाली. सूट, बूट, नेकटाय, इयाद

गोी चचत आया. शेवट ौीगुजी एकच वाय बोलून गेले. -

"All this must go root and branch" (''हे सारे परकयांचे अनुकरण समूळ न झाले

पाहजे.'') तण वायात ैणता वाढत आहे हे वनाशाचे लण आहे असे सांगून ते बजावीत,

''जगाचा इितहास साी आहे क माणसाया आपया शरराला कोमल ठेवयाया ूवृीने रााचा

नाश होऊन जातो. ृास, रोम आण कतीतर राे यामुळेच नॅ झाली. िशवाजीचे साॆाय खेळ-

तमाशे आण नाच-गाणी यांमुळे न झाले. अशा गोींत माणसे फसतात आण पराबम वसन

जातात.'' संघशाखांचे 'ःवदेशीपण' हाह यांया बोलयाचा एक वषयक असे.

ःवभाषा आण सुसंःकार हा ःवदेशी जीवनाचाच भाग. ौीगुजी या दोह बाबतीत फार

संवदेनशील होते. सुःथतीतील एका हंदू गृहःथाने आपया मुलाला इंमजी िशकवयासाठ एका

इंमज ीची नेमणूक के ली होती. मुलाला चांगले इंमजी बोलता यावे अशी या गृहःथाची इछा होती.

या ूकाराबल बोलताना ौीगुजी हणाले, ''इंमजीत बोलयाची आण नंतर इंमजीतच वचार

करयाची सवय लागली हणजे हा मुलगा कधीह खरा राभ होऊ शकणार नाह. अंत:करणापासून

तो इंमजांचा गुलाम बनून राहल.''

ौीगुजी के रळात असताना एका शाखेवर बाल ःवयंसेवकांचा एक खेळ घेयात आला.

ौीगुजींनी एका बाल ःवयंसेवकाला नंतर वचारले, ''या खेळाचे नाव काय'' तो हणाला, ''दप

बुझाना.'' शाखेवरल खेळाचे नाव गुजींना रुचले नाह. यांनी वयःकर ःवयंसेवकांना वचारले, याने

नाव बरोबर सांिगतले आहे ना'' होकाराथ उर येताच गुजी हणाले ''खेळाचे या ूकारचे नाव असू

नये. आपया संःकृ तीत दप वझवणे हे अशुभ मानयात आले आहे. आपयाकडे हणतात,

८५

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!