Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Create successful ePaper yourself
Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.
जीवनाचे ते िनणायक ूयंतर होते. डॉटरांचे हे दशन गुजींना असामाय वाटले. या

महापुषावषयीया ौदेने यांचे मन ओतूोत होऊन गेले. आता संघ, डॉटर आण गुजी यांचे

तादाय झाले आण कामाया जबाबदारचा जेवढा वाटा उचलता येईल तेवढा उचलयास गुजी

िनधाराने, संपूणत: समपत भावनेने िसद झाले.

हा कायभार रतसर यांया खांावर येऊन पडावयाचाच होता. दखयाला ु उतार पडला व जरा

बरे वाटू लागले तेहा डॉटर नािशक-देवळालीया समःत कायकयाचा िनरोप घेऊन नागपूरला

िनघाले. ७ ऑगःटला ते नागपला पोहोचले तेहा गुजीवंर अिधक कायभार सोपवयाचे डॉटरांनी

ठरवलेले होतेच. नागपूरला येताच यांया या दशेने हालचार सु झाया. कायकयाया बैठकत

सुचक उ-गार डॉटर काढू लागले. आण अखेर गुपोणमा महोसवात गुजींची संघाचे सरकायवाह

हणून िनयु यांनी घोषत के ली. डॉटरांची ीणता, ूकृ ितमानाची अःथरता व कामाचा ताण

सहन करयाची यांची असमथता यानात घेता यापुढे सरकायवाह गुजी यांनाच ूाय: सारे काम

पाहावे लागणार हे ःपपणे दसत होते.

३२