Attention! Your ePaper is waiting for publication!
By publishing your document, the content will be optimally indexed by Google via AI and sorted into the right category for over 500 million ePaper readers on YUMPU.
This will ensure high visibility and many readers!
ठरणारा हा घटनाबम. या वेळ कागदोपऽी संघाची घटना नहती व संघाया नया सरसंघचालकांची िनवड होयाची काह पदती ढ झालेली नहती. पण डॉटर जे करतील ते योय आण संघटनेया अंितम साफयाला पोषकच असेल हा ढ वास होता. यगत महवाकांा व अहंकार, मतमतांतरे कं वा सामायत: संघटनेया ऐयाला सुं ग लावणा या हन ूवृी यांना अजबात थारा न देणा या येयवाद कायकयाची मजबूत फळ डॉटरांनी के वळ पंधरा वषात उभी के ली होती. याचे वःमयजनक ूयंतर शांतपणे झालेया या संबमणाने सगळयांना आणून दले होते. अशी संघटना वधमान आण ूभावशाली बनवयाचे दाियव ौीगुजीवंर येऊन पडले होते. डॉटरांची िनवड कती योय होती आण १९४० सालानंरत देशातील ूवाह पिरःथतीत संघाचे ता योय दशेने नेयाची के वढ अंगभूत मता ौीगुजींया ठायी होती, हे तेहतीस वषाया यांया कायकालानेच बमाबमाने िनणायकपणे िसद होऊन गेले. सरसंघचालक बनतेवेळ ौीगुजींया ठायी काह ःवभावदोष नसतील कं वा यावहािरकया यांयातील व डॉटरांतील अंतर कोणयाच ूकारे जाणवले नसेल, असे हणता यावयाचे नाह. पण गुजींची थोरवी यात आहे क, डॉटरांया आदशाचे सतत िचंतन यांनी के ले. या आदशानुप ःवत:तील उणीवांचे पिरमाजन करयाचा जाणीवपूवक ूय के ला. उदाहरणादाखल असे हणता येईल क, ूारंभी गुजींया वागयाबोलयात काहसा खडबडतपणा होता. यांया जभेला काहशी धार होती. यांया शदात ूसंगवशेषी कठोरपणा यायचा. इतरांचे दोष, अकायमता कं वा कामातील मंदपणा सहन करणे यांना अवघड जाई. पण हळूहळू या जागी वलण मादव आले. शद अितमधूर बनले. अधूनमधून दसणार उमता लोप पावून ःनेहािता व सोिशकता आली. ःवाथ यांया ठायी कधी नहताच.पण िन:ःवाथपणाबरोबर सगळया संघटनानुकू ल गुणांचीह आवँयकता यांनी जाणली होती. डॉटरांचा ःवत:चा ःवभावह मुळात उम होता. पण संघकाय हेच जीवनकाय मानयावर यांनी अलौकक मनोबलाने ःवत:या ःवभावात संघटनेसाठ आवँयक असेलले सारे पिरवतन घडवून आणले. संघमय जीवनाचा चालताबोलता आदश उभा के ला. असेच पिरवतन ौीगुजींया जीवनातह आपयाला दसते. हळूहळू ौीगुजी हे राकयाणासाठ सगळयांना यांया गुणदोषांसह सामावून घेणारा ःनेहाचा सागर बनले. कायकयाना अिधकारवाणीने सांगू शकले क, ''मी आहे तसा माझा अंगीकार करा' (टेक मी ऍज आय ऍम ्) असे कोणी हणून ये दोष िनपटन ू काढले पाहजेत. आण समाजाला कवेत घेयासाठ आवँयक असणा या गुणांची मूस कायकयाने बनले पाहजे. बोलणे, वागणे आण चालणे वेगळे असा ूकार यांनी राहच ू दला नाह. डॉटरांूमाणे तवांया बाबतीत गुजी कोणतीह तडजोड ःवीकारत नसत. आपले हे हंदरा ू आहे ह डॉटरांची छातीठोक घोषणा. संघवचारांचे व कायपदतीचे ते दय. याची जपणूक डॉटरांनी अयंत सावधपणे के ली. न दबता आण न नमता. पुढे ौीगुजींया कायकाळात या ःवयंिसद सयाचा राजकय ःवाथ, जातीय हतसंबंध, आबमक अराीयता, वेष, असूया आण भगळ मानवतावाद यापायी अनेकांनी वपयास कन पाहला. याची लरे लबवयाचा ूय के ला. पण गुजींनी िनभयपणे देशभर हंदू रााचा उ-घोष के ला. परम वैभवशाली रा उभारणीला पायाभूत असलेया या सयाचे आहानूद समथन ूयेक यासपीठावन के ले. ढाथाने हंदू नसलेयांशी बोलताना व यांचे समाधान करताना देखील संघवचारांचे सूऽ यांनी अबािधत राखले. ववध कायेऽांत गेलेया ःवयंसेवकांची हंदू राःवपातील ौदा अतूट असली पाहजे व ती ूखर झाली पाहज हा आमह यांनी सदैव धरला. एवढेच नहे तर 'हंदू' जीवनवचार याया सव अंगोपांगासह ३७
ःप करयाची थोर कामिगर यांनी समथपणे पार पाडली. काळाची गती आण आवँयकता यांचे अवधान यांनी ठेवले. आण पिरःथतीनुसार कधी आबमक तर कधी हळूवार भाषेत 'ःव' यांनी ःप व पु के ला. हे सारे यानात घेतले हणजे आगामी काळाची चाहल ू लागनूच गुजींसारखा अयामूवण, भाषाूभू, वान आण वयाने तण वारस डॉटरांनी िनवडला नसेल ना, असा वचार मनाला ःपश कन जातो. ौीगुजींया असामाय वैचािरक व संघटनामक नेतृवाखाली संघाची वाटचाल १९४० या जून महयात सु झाली. या वाटचालीचा मागोवा आता गुजींचे यमव, संघकायाची ूगती व देशातील पिरःथती यांया अनुषंगाने यावयाचा आहे. ३८