01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

सरकार ूितकू ल असताना यांनी येणे आंतरराीय नीतीला धन नहते. तेहा येयाची असमथता

यांनी ःवाभावकपणेच य के ली. अखेरचा ूय हणून ौीगुजींनी रापती डॉ. राधाकृ ंणन ्यांना

एक तातडचे पऽ िलहले. या पऽात हटले होते, “नेपाळबरोबर आपले संबध अिधक चांगले व अिधक

चांगया आधारावर कायम करयाची आवँयकता जाणून आह लोक हे काय करत आहोत,

यासंबंधी आपणास खाऽी असावी. आपया अयंत महवाया उर सीमेवरल नेपाळची ःथती

पाहता, ूाचीन कालापासून चालत आलेया या संबंधाना अिधक ढ करणे आवँयक आहे.” परंतू या

पऽाचा काहह उपयोग झाला नाह. भारत सरकारचा वरोध मावळला नाह. एका ऐितहािसक

ूसंगाला के वळ नागपूरकरच नहते, तर आपला समःत भारत देश मुकला.

आपली असमथता नागपूरला कळवणारे जे पऽ वशेष दताया ू हःते नेपाळ नरेशानी

नागपूरला पाठवले या पऽाबरोबरच आपले उसवातील संकपत भाषणह यांनी िलखत ःवपात

पाठवले होते. ते भाषण उसवात ूकटपणे वाचून दाखवयात आले. गुजींया भाषणातह

वःतुःथतीचा खुलासा होताच. संघाया या उसवात नेपाळ नरेश आले असते तर भारत - नेपाळ

सांःकृ ितक संबंध अिधक ढ झाले असते. पण हा वःतुिन व राहताचा वचार सोडन ू के वळ पीय

ःवाथाचा वचार साढ पाने के ला. अदरीच ू याने ूकट के ली, असा भाव ौीगुजींया

भाषणात य झाला, िशवाय ौीगुजींनी एक वःतृत पऽक ूिसद कन सगळया घटनाबमाची

माहती ःवदेशबांधवांना दली. या ूकरणाचे पडसाद वृपऽांतून आण चचतून बरेच दवस उमटत

राहले. अनेकांनी असे मत य के ले क, भारताचे नेपाळमधील तकालीन राजदतू ौी.

ौीमनारायणजी अमवाल यांया वरोधामुळेच कायबमात मुय बाधा िनमाण झाली.

१९६५ मये पाकःतानने काँमीरया छांब भागात सेना घुसवून युदाला ूारंभ के ला. तेहा

पंतूधानपद ौी. लालबहादरू शाी होते. या युदात खुया दलाने सवाचे सहकाय संपादन

करयाची यांची भूिमका होती. ौीगुजी हे कोणयाह राजकय पाचे नेते नहते. पण यांनाह

सवपीय वचारविनयात संमीिलत कन घेतले. दलीतील ह बैठक ठरली या वेळ ौीगुजी

महाराात सांगली येथे िनयाया ूवासात होते. यांयाशी संपक साधयात आला आण शासकय

सहकायानेच वमानूवास कन ते दलीला पोचले. या बैठकत काय झाले आण ौीगुजींनी

कोणती भुिमका मांडली, यांचा ूकट उचार यांनी लगोलग कु ठे के ला नाह. पुढे ८ माच १९७० रोजी

ववध ेऽांतील कायकयापुढे बोलत असताना या बैठकतील अनुभव यांनी कथन के ला. तो

यांयाच शदांत उ-घृत करणे योय होईल. ौीगुजी हणाले,

“या बेठकत एका गृहःथांनी पंतूधानांना लढाईचे हेतू ःप करा (लेट अस डफाईन अवर

वॉर एस ्) असे हटले. एक पुढार तर वारंवार ‘युवर आम’ असा शद ूयोग करत बोलू लागले.

यांना मी ूयेक वेळ अडवून ‘अवर आम’ (आपले सैय) हणा, असे सांगत असे. ितस या खेपेलाह

यांनी जेहा दःती ु के ली नाह, तेहा माऽ मी हणालो, “आपण हे काय बोलता आहात” तेहा ते

भानावर आले आण ‘अवर आम’ हा शदूयोग यांनी के ला.

या बैठकत बोलताना मी हणालो क, “आपण ह लढाई जंकली पाहजे, एवढे के वळ एकच

मला हणावयाचे आहे. यासाठ जे काह पिरौम करावे लागतील ते करयासाठ सव लोकांनी तयार

राहले पाहजे. पबाजी नको. ‘युवर आम’ असा शदूयोग करणे हणजे आपया देशाचे संरण

करणा या सैयाला परके मानणे होय! आपयावर आबमण करणा यावद युद कन आपले

१२३

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!