01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

आणखी असे क, समाजाची ौिमक आण इतर अशी संघषामक वगवार हंदू-दशनाया

वद आहे. ेषभावना चेतवून सुखशांितपूण समाजधारणा होऊ शकत नाह. वचार संपूण

समाजाया सूखाचा एकाच वेळ करावा लागेल. ववधता अमाय कन चालणार नाह. आण ती

माय कन ूयेक यया वकासास वाव देणारा हंदू वचारच सवौे आहे, असे मूलगामी आण

समथ ूितपादन मासवादाचे वाभाडे काढताना ौीगुजींनी के ले. ूयेकाया गरज भागया

पाहजेत,वषमतेची खाई कमी झाली पाहजे आण अिनबध संचय करयावर मयादा घातली पाहजे,

हे मतभेदाचे मुे यांनी मानलेच नाहत. मासवाद भारतामये िनंूभ कन सोडयात

ौीगुजींया तावक आण रावाद चढाईचे योगदान िन:संशय मोलाचे आहे. तेहा कयुिनःटांनी

ौीगुजीसंबंधी आकस धरयास ते कयुिनःट पोथीवादाशी सुसंगतच होय.

या ववातेचा आणखी एक खास पैलू आहे. ःवातंय लाभयानंतर आपया सगळया

जीवनावरच झपाटयाने िनवडणुकया राजकारणाचा आण िनरगल साःपधचा रंग चंढला.

चुलीपयत राजकारण िशरले. लहान लहान गावांतह तट पडले. लोकांना सरकारया तडाकडे

पाहयाची सवय लागली आण ःवयंूेरणा बमंश: मंदावत गेली. कायकत आण पुढार

हणवणारांया ीने तर ‘राजकारण - िनरपे’ असे काह उरलेच नाह, ‘सेवा’ देखल मतसापे

बनली. तेहा संघासारया संघटनेची मदत आपयाला िमळावी, अशी इछा अनेकांया मनात

ःवाभावकपणेच िनमाण झाली. या काळातील ौीगुजींया यशाची िनववाद थोरवी ह क यांनी

साःपधया राजकारणापासून संघाया संघटनेला कटााने अिल राखले. असे अिल राखले

हणूनच संघ टकला आण वाढला. हंदरााचा ु िनभय पुरःकार, तसेच यासंबधी तडजोडपलीकडचा

आमह आण साःपधया दैनंदन राजकारणापासून अिलता ह आसरसंघचालकांची दोनूमुख

सूऽे होती, ौीगुजींनी ती नुसती अबािधत राखली एवढेच नहे तर या सूऽांवरल समथ भांयकाराचे

काम यांनी अखंडपणे के ले. अनेकांनी संघाशी भारतीय जनसंघाचा संबंध जोडयाचा व संघ आण

जनसंघ एकप असयाचे सांगयाचा ूय के ला. ौीगुजी ःवत: िनवडणूकस उभे राहणार अशीह

आवई एखादेवेळ वृपऽांतून उठावयाची. पण ौीगुजी ूितपादन करत गेले क, दैनंदन बदलया

राजकारणाला जुंपलेली कोणतीह संघटना रा उभारणीचे शात काम क शकणार नाह. खु

जनसंघाया पुढा यांनाह यांनी बजावले होते क, रा. ःव. संघाचे ःवयंसेवक हे आपले अनुयायी कं वा

सांगकामे - ‘हालंटअस’ आहेत, ह कपना मनात असेल, तर ती साफ काढन ू टाका. संघाचे जे कोणी

ःवयंसेवक अयाय ेऽांत असतील यांनी माऽ संघाचा वचार यानात ठेवून यवहार के ला पाहजे.

ौीगुजींचे काम मूलत: रा उभारणीचे (नेशन बडंग) होते. राजकारणी आण रा

उभारणी करणारा असे दहेर ु ःवप यांचे नहते. यामुळे िनभयपणे सय बोलायला आण योय

दशा दाखवयाला ते मोकळे होते. राजकय दडपणाशी तडजोड ौीगुजींनी कधीच के ली नाह.

रााला हािनकारक धोरणांवर टका करताना आण रााला हतकारक पयाय सुचवताना काँमेस क

जनसंघ, कयुिनःट कामगार आंदोलन क भारतीय मजदरू संघ असा वचार ते मनाला कधीह ःपश

क देत नसत. पंजाबातील भाषक तणावाया वेळ , हंदची खोट नद न करता पंजाबी मातृभाषा

असयाचे ूामाणकपणे नदवा असे यांनी लोकांना सांिगतले होते. ह भूिमका जनसंघाया

भूिमके शी जुळणार नाह, हा वचार यांनी के ला नाह. यावेळ ूमुख साधार नेयांना भेटयाचा

ूसंग येई, यावेळ राहताचा वचार ःपपणे पुढे ठेवयाचे कतय ते करत असत. कै . लालबहादरु

१७६

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!