01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

१९५६ साली वजयदशमीला आपया सामाजक इितहासात एक घटना घडली ती दरपिरणामी ू

ठरली आण यावेळह ितने पुरेशी खळबळ उडवली होती. ह घटना हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर

यांया नेतृवाखाली लावधी दिलत वगयांनी के लेला बौदधमाचा ःवीकार. नयानेच बौदपंथीय

बनणारांत महार बांधवांचा भरणा ूामुयाने होता. या वजयादशमीया दवशी नागपूरला धंतोली

भागातील पटवधन मैदानावर राीय ःवयंसेवक संघाचा सीमोलंघन महोसव थाटाने साजरा होत

होता तर तेथून सुमारे दोन मैलांवरल दा मैदानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांया नेतृवाने महार

बांधव बौदमताची दा घेत होते. याला ‘धमचबूवतन’ असे हणयात आले. बौदमताचा

अंगीकार करणार मंडळ हंदू परंपरा आण संःकृ ती यांयापासून तुटली असे नाह. कारण बौद

मतानुयायांचा समावेश यापक हंदू समाजाताच होतो. भःती कं वा इःलामी पंथांची मंडळ डॉ.

बाबासाहेब व यांचे अनुयायी यांना आपआपया मागाकडे वळवयास ूयशील होती. पण यांना

झडाकान डॉ. आंबेडकरांनी बौद मताचा अंगीकार के ला, यात यांची राीय भूिमकाच दसून येते.

शेकडो वष तथाकिथत अःपृँयांना हंदू समाजाने अयंत अपमानाःपद रतीने वागवले आण

आंदोलने व संघष, युवाद आण आवाहने यांचा पिरणाम होयाचे काह लण दसेना. भारताया

रायघटनेने अःपृँयता अवैध ठरवली, पण लोकयवहारातून ती न झाली नाह. या पिरःथतीची

ूितबया हणून परंपरागत हंदू धमाचा याग करयाचा िनणय बाबासाहेबांनी के ला. तो १९५६ साली

वजयादशमीला अमलातह आणला. हंदू समाजाला जबरदःत धका या घटनेने बसावयास हवा

होता आण अःपृँयतेचा कलंक पुसून टाकयाची िनकड याया यानात यावयास हवी होती.

ददैवाने ु तसे घडले नाह. १९८१ मये िमनाीपुरमया िनिमाने जसे वचारमंथन घडले व दिलतांची

समःया सोडवणे एकाम हंदू समाजाया घडणीसाठ अपिरहाय असयाची जागृती दसली तशी

लाट १९५६ साली आली नाह. याचवेळ समाज पुरेसा जागृत झाला असता तर कदािचत मीनाीपुरम ्

घडलेह नसते!

या घटनेसंबधी ौीगुजींची ूितबया काय झाली ौीगुजी हे धम असयामुळे सामूहक

धमातरावर यांचा मुळच वास नहता. यांची पहली ूितबया ःवाभावकपणेच या सामूहक

धमातरासंबधी संशय य करणार होती. दनांक १२ नोहबर १९५६ या ‘पांचजय’ सााहकातील

लेखात ौीगुजींनी पृछा के ली आहे, “कोणयाह ख या धमात सामूहक धमातरासारखी गो असू

शकते काय धमातरापूव ूयेक यने पूवचा धम आण ःवीकारावयाचा नवा धम या दोघांयाह

आयामक, नैितक आण यावहािरक ेऽांतील आदशाचे वेषण करणे आवँयक असते.

धमपिरवतन हे आमूलाम पिरवतन असते. सामूहक धमातरात अशा ूकारचे यापक आण

आमूलाम पिरवतन शय आहे काय”

धचबपिरवतनाया सोहळयानंतर लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृयू झाला.

आंबेडकरांया अनुयायांत अनेक तट पडले. वैचािरक आण समाजक मंथनाची डॉ. बाबासाहेबांनी सु

के लेली ूबया जोम गमावून बसली. राजकय गुंतागुंतह या ूात िनमाण होऊन शुद ीने ितचा

उलगडा करणे अवघड होऊन बसले. अथात, ् संघाने हंदू माणसांत भेदभाव कधी मानला नाह आण

कालबा ढंचा आमह चुकू नह धरला नाह. उलट समतेचाच यवहार संघात राहला. डॉ. बाबासाहेब

आंबेडकर हे यांया जीवनकाळात संघाशी अपिरिचत नहते. पण आपयावर वसंबून असलेया

आपया अनुयायांना अराीय कं वा रावरोधी शंपासून कायमचे दरू ठेवयासाठ काह तर पाऊल

११०

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!