01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

फडकवयाया वलण कपनेया ारे अिभय झाली. थोड जाण येताच िनरिनराळया

आंदोलनांत ते सहभागी झाले. यांया उम ूकृ तीनुसार ूारंभी ते आकृ झाले शाचार बांितकारक

चळवळकडे. वंगभंगाया आंदोलनामुळे िनमाण झालेया वातावरणाचा असा पिरणाम झालेले तण

या काळ पुंकळ होते. टळकांचा 'के सर' कवां िशवरामपंत परांजयांचा 'काळ' ह या तणांची

ःफू ितःथाने. डॉटर हेडगेवार कलकयाया नॅशनल मेडकल कॉलेजात दाखल झाले ते बंगालमधील

बांितकारक गोटात ूय काम करावयास िमळावे या ओढनेच. िन:ःवाथपणे, अंग मोडन ू व सावध

राहन ू देशासाठ काम करणे हा डॉटरांचा ःथायीभाव होता. पहया महायुदाची समाी होईपयत

सश बांतीसाठ ते सतत धडपड करत राहले. पण ूदघ अनुभवांती यांची खाऽी पटली क, मूठभर

लोकांया गु संघटनेने, साहसाने कं वा हौतायाने गुलामीया शृ ंखला तोडता यावयाया नाहत.

ःवातंयूाीची आकांा व ूखर देशभची भावना सगळया समाजातच यापक ूमाणावर जागृत

करावी लागेल. बांितकारक चळवळचा दाहक माग समाजश जागी करयास उपयु ठरयासारखा

नाह. बांितकारक आंदोलनाचे जीवनातील हे पव डॉटरांनी संपवले आण ते काँमेसया चळवळत

िशरले. यावेळ टळकपाया बाजूने ते उभे राहले. वदभात टळकपाचे जे पुढार होते यांचा

जोमाने पाठपुरावा यांनी के ला. वृपऽे चालवली, दौरे के ले, जहाल भाषणे दली. पिरचयाचे ेऽ

वाढवले. लोकसंमहाचे धोरण ठेवले. डॉटरकची परा उीण होऊनह यगतूपंच यांनी थाटला

नाह क यवसायाचा याप यांनी उभारला नाह.

१९२० ची नागपूर काँमेस आण नंतर महामाजींया नेतृवाने झालेले असहकारचे आंदोलन

हा डॉटरांया जीवनात घडन ू येणा या संबमणातील एक महवाचा टपा. १९२० या नागपूर काँमेसचे

अयपद लोकमायांनी भूषवावे अशी जयत तयार वदभात झालेली होती. पण टळकांया

आकःमक मृयूने सगळ पिरःथती बदलून टाकली. अरवंदबाबूंचे मन काँमेसचे अय

बनयासाठ वळवयाचा एक ूय डॉटर मुंजे आण डॉटर हेडगेवार यांनी कन पाहला. पण

याला अरवंदाबाबूंयाच नकारामुळे यश ूा झाले नाह. तरह डॉटरांनी अिधवेशनात उसाहाने

भाग घेतला, ःवयंसेवक दलाचे दाियव यांनी उम ूकारे सांभाळले. एवढेच नहे तर खलाफत

चळवळची अिनता जाणवत असतानाह असहकार-आंदोलनात ते आघाडवर राहले. यायायात

ओजःवी वय यांनी दले आण राजिोह भाषण के याबल तुं गवास पकरला. ःवरायाची

चळवळ मतभेद बाजूला ठेवूनह पुढे यावी हच यांची ूांजळ भूिमका होती. डॉटर तुं गातून मु

झायावर यांना दसले क, खलाफत-आंदोलन काँमसेने दक घेतयाचा पिरणाम मुःलम

जातीयवाद अधक कटर होयात झालेला आहे. हंदू समाजावरल आबमणे वाढली आहेत. काँमेसची

मुःलम अनुनयाची नीती आमघातकपणाची ठरली आहे. आंदोलनातून ूयपणे काहच िनंपन

न झायामुळे व हंसाचाराया कारणाःतव ते आकःमकपणे मागे घेतले गेयामुळे लोकांत वैफय

पसरलेले आहे. पुहा जो तो राासाठ यागाची भावाना वसन ःवाथसाधनात मन होऊ लागला

आहे.

आंदोलनाचे हे जे ववध अनुभव डॉटर हेडगेवारांना आले, राजकय नेयांची जी वरवरचा

वचार करयाची पदती यांनी अवलोकन के ली, आण राासंबंधीया सखोल आण सवागीण

िचंतनाचा जो वदारक अभाव यांना जाणवला, यातून काह ठाम िनंकष यांनी काढले. या

आधारावर एका नयाच पदतीने रायापी संघटना उभी करयाचा अवघड संकप यांनी के वळ

२६

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!