01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

गोहया वरोधासाठ वेळोवेळ सरकार पातळवरल सिमती कं वा आंदोलकांनी बनवलेली गोरा

महाअिभयान सिमती यांया कामकाजावर ौी गुरुजी अितशय असंतु होते. सरकार गोरा

सिमतीया बैठकंना जाणे यांना िनरथक वाटत असे व तो वेळेचा अपयय आहे अशी यांची भावना

झाली होती. “गोहया बंद करयास वाःतवक एक िमिनट पुरेसे आहे. सहा महने चालणा या

सिमतीची काय गरज आहे” इतके ते वैतागून बोलत. महाअिभयान सिमतीतील चचवषयी ते एकदा

हणाले, “ितथे अशी चचा चालते क जणू काह आपण बाजारात बसलो आहोत असेच वाटावे. ”

सयामह वा अनसयामह अशा मागानी गोहयावरोधी आंदोलन जावे असेह गुरुजींना वाटत

नहते. पण १९६७ अखेर पुरया शंकराचायानी उपोषण सु के ले व पिरःथित अवघड झाली. १९६६

मये राजधानीत ूचंड िनदशने झाली होती. आंदोलन पेटले होते. गोहयाबंदचा अयादेश रापती

काढतील, अशा यायायाने आधीच दलेया िनवाडयात बाधा येईल, असे कारण रापतींनी दले.

सवच यायायाचा िनवाडा होता क वृ आण शेतीला िनपयोगी बैल कापयास हरकत नाह.

अयादेश काढयास या बैलांया कलीलाह वरोध होईल, असे रापतींना वाटले. ह वाता

कळयावर ौी गुरुजी हणाले, “अखेर रापती असतात कशासाठ यांचा शदच ूमाण मानला

जावयास पाहजे. ”

१९५२ साली सु झालेया या आंदोलनासंबंधात १९५४ साली ऑगःट महयात ौी गुरुजीनी दलेला

इशारा अगद खरा ठरला. या महयात िनरिनराया ४० संःथांया ूितिनधींची एक बैठक दलीला

भरवयात आली. मोठमोठ मंडळ उपःथत होती. सयामह मोहमेला वशेष अनुकु लता बैठकत

दसली नाह. या बैठकत ौी गुरुजी हणाले, “गोहयाबंदला आज जेवढे अनुकु ल वातावरण िनमाण

झाले आहे, तेवढे यापूव कधीह िनमाण झालेले नहते. या वातावरणातह गोहयाबंदया दशेने

पावले उचलयास सरकारला ूवृ करता आले नाह, तर येया ४-५ वषात गोहया बंद होणे शय

नाह. कारण नंतर देशापुढे इतर अनेक ू उपःथत होणार आहेत आण यांयावन लोकांचे व

सरकारचे ल हटवून ते गोरणाया ूाकडे वळवणे अशय ठरणार आहे. ”

हे भाकत अगद खरे ठरले. या ूाला धार आणयाचा ूय झाला नाह असे नहे. पण याला

लोकमानसात व सरकारया ीनेह अमबम लाभला नाह. आंदोलने शांत होऊन गेली. १९६६ सालीह

या ूाची अंितम सोडवणूक पथात नाह. गोमांसाची िनयात व शेतीला उपयु जनावराची कल

हा मोठा गंभीर ू बनलेला आहे. सेयुलॅिरझमचा डंका वाजवणारे या ूावर मुसलमान व ईसाई

यांना नाराज करणारे एखादे पाऊल टाकतील, याची शयताच नाह. या अिनछेची मुळे नेहं याच

धोरणात आहेत, हे ौी गुरुजींनी ःवछपणे व ूकटपणे सांिगतले होते. या संदभात, नेहं नी डॉ.

जनांना िलहलेया एका पऽातील काह वधानांचा उलेख ते करत असत. गोहाट येथे १९५५ साली

ूितत नागिरकांया सभेत बोलतांना या पऽातील वायेच यांनी उ-घृत के ली. ह वाये अशी

आहेत - “असे दसते क गोहयेया बाबतीत काँमेसव खोटा आण ना बूड ना शडा असलेला ूचार

करयात येत आहे. काँमेस गोहयेला कायाने बंद घालणार असयाचे हे काँमेसवरोधी ूचारक

सांगत असतात. मुसलमानांया एकाह सुूितत अिधकारापासून यांना वंिचत करयाची काँमेसची

इछा नाह. ”

भारत सरकारने अापह गोवंश-रणासाठ मयवत कायदा के लेला नाह. जथे ूांितक कायदा आहे,

ितथे याची कठोर अंमलबजावणी होत नाह. गोवंशाचा वनाश चालूच आहे. आचाय वनोबा भावे यांचा

९२

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!