Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
You also want an ePaper? Increase the reach of your titles
YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.
national life - अशा सडेतोड शदांत ौीगुरुजी संघाची आकांा मोठमोठया कायबमांतूनह य

करत असत.

या संदभात, १९५४ साली िसंद येथे कायकयाची जी ूदघ ऐितहािसक बैठक पार पडली, तीत

ौीगुरुजींनी य के लेले वचार मूलगामी आण नेहमीसाठ मागदशक ठरणारे आहेत. द. १४ माच

रोजी राऽी झालेले हे भाषण आहे. या भाषणात शाखाकाय व िभन िभन ेऽातील नवी कामे यांचे जे

नाते ौीगुरुजींनी सांिगतले आहे आण शाखाकायाया पिरपूण मतेवर जो जबरदःत वास ूकट

के ला आहे, याची ःमृती जरा धुसर झायासारखी वाटते. हणून या भाषणातील महवाचा भाग येथे

ौीगुरुजींयाच शदांत उ-घृत करणे समयोिचत ठरेल.

ौीगुरुजी हणाले, “गेया काह वषापासून संघकायाबरोबरच आणखीह काह गोी के या जात

आहेत . उदाहरणाथ, आपया ूयांनी वृपऽे, िशणसंःथा, रुणालये वगैरे सुरु झाली आहेत .

अनेक ठकाणी सेवेचे कायह के ले आहे . वचार येतो क हे सव कशासाठ के ले दैनंदन शाखेया

ःवरुपात जे काय चालते यात काह उणीव जाणवयामुळे या कामात पडलो काय आपण तर हणत

होतो क वृपऽीय ूचाराशी आपयाला काह करावयाचे नाह .तथाकिथत वधायक कायावर आपला

वास नाह .मग या िनरिनराळया ूकारया कामांचा व आपया मूळ कायाचा मेळ कसा

घालावयाचा िसदातरुपाने मी आवँय हणेन क संघकाय ःवतंऽ आण सवागपूण आहे .यात

काह अपूणता नाह व एखाद ऽृट दरू करयासाठ या कामांची गरज आहे अशीह वःतुःथती नाह .

याच वासाने आह संघाचे काय करत आहोत.

परंतू ू उपःथत होतो क मग हे नवीन नवीन ेऽांत पदापण का याचे उर हे क आहाला

जीवनाया सव ेऽांवर ूभाव िनमाण करावयाचा आहे. यासाठ या या ेऽांत आबमण

करावयाचे आहे. हणून नवे उपबम हणजे आपया कायाच आबमक पाऊल आहे. कायात ऽृट

आहेत या पराभूत भावनेने या कामांना हात घालयात आलेला नाह. जर पराभूत मनोवृीतूनच या

कायाचा जम झाला असे समजले जात असेल तर ह कामे करयाची मुळच गरज नाह. कारण

पराभूत अंत:करण काहह करु शकत नाह. सय हे आहे क पराभूततेतून या कामांचा ूारंभ

झालेलाच नाह.

जर आपण थोडे मागे वळून पाहले तर यानात येईल क संघाचे काय अयंत जोमाने वःतारात होते,

या काळात आह वृपऽे सुरु करयाचा वचार के ला. संघावर बंद येऊन संघकाय खंडत झालेले

नहते तेहा तर अशी अवःथा होती क जथे उभे राहू ितथे शाखा िनमाण होत होती. हातात माती

घेतली तर ितचे सोने होत होते. तेहा कायाची असफलता जाणवून वृपऽे सुरु के ली, असे हणता

येत नाह. उलट, कायाया यशःवतेचा विश मयादेपयत अनुभव घेऊनच अिधक आबमक

होयासाठच यांचा ूारंभ के ला. हंदू हे आपले राःवरुप आहे. याचे समथन व संरण एवढच

आपया कायाची ी नाह. तर याचा वकास व वःतार हेच आमचे उ आहे. आमसंरण हे

काह फार मोठे येय मानता येत नाह. जर आमसंरण करावयाचे असेल तर यासाठ सवम

माग आबमण हाच असतो. जीवनाया िभन िभन ेऽांत संघाचा िनणायक ूभाव राहल. के वळ

याया वचारांचा नाह तर ूय काय आण कायपदती यांचा ह आमची आबमणाची वचारधारा

आहे. ती जीवनाया अनेकावध ेऽांत ूकट करयाचा आमचा हा धोरणामक िनणय आहे.

१२९