01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ओसंडत असावयाची .ौीगुजी हणजे आपयाच घरातील एक वडलधारा, वसल, सगळयांना

आधारभूत वाटणारा माणूस अशी ूयेक कु टंबीयाची ु भावना होऊन जावयाची .खरे तर ूयेक

गावया संघचालकाने हच भूिमका पार पाडावी, हणजे कोठेह ताणतणाव न येता, ःनेहाने

ओथंबलेया वातावरणात, ःवयंसेवकांचा सुसंःकािरत वकास होत, संघाचे काम िुतगतीने वाढेल,

असे यांना वाटे.

ौीगुजींया संबंधातील ह एक आठवण आहे. एका गावाया वयोवृद आण सुूितत

गृहःथांना यांनी संचालकपद ःवीकारयाची वनंती के ली. या गृहःथांनी ःवाभावकपणेच वचारले.

“संघचालक या नायाने मायाकडन ू कोणया अपेा आहेत यावर पुढल ूमाणे ूोरे झाली.

ौीगुजी - असे समाज क, आपण एका संयु कु टंबाचे ु ूमुख आहात. आपया कु टं ुबात

मुले, मुली, नातू आहेत. तर कु टंबूमुख ु या नायाने आपले काम कोणते असेल

उर -

मी या सवाया पालनपोषणाकडे ल देईन.

ौीगुजी - आपण यांना आपापसात भांडू ाल काय

उर -

नाह, नाह मी यांना आपसात कधीच भांडू देणार नाह.

ौीगुजी - आपया कु टंबातील ु मुले, मुली, खूप िशकू न सवन चांगली हावीत, याकडे

आपण ल ाल क नाह

उर -

या सवाया िशणाकडे मी अवँय ल पुरवीन.

ौीगुजी -या सवाया जीवनांत ःथैय ूा हावे, याकडेह आपण ल ाल ना

उर-

होय, याकडेह मी ल देईन.

ौीगुजी - ती सव मुले स-गुणी हावीत याकडे आपण ल ाल क नाह

उर -

होय, ते माझे कतयच आहे.

ौीगुजी - संघ-कु टंबाचा ु ूितपाल करयासाठह आपणाला हेच सारे करावे लागेल.

हा संवाद मोठा बोलका आहे. संघ-कु टंबाचा ु ूमुख या नायाने कोणया नैितक जबाबदा या

ौीगुजींनी मानलेया होया. यावर यातून उकृ ूकाश पडतो. संघातील अिधकारपद हणजे ह

जबाबदार, कु टंबूमुखाूमाणे

ु सगळयांकडे ूेमाने ल देत, यांचा वकास घडवीत, कु टंबाची ु

भरभराट घडवून आणयाचे काम. कु टं ूबात सुसंवाद, आनंद, ूसनता, जहाळा राखयाचे काम.

इथे वेळ आण क याचा हशोब नाह. माणसे जोडयाचा आण संघपिरवारासाठ काम करयाची

ओढ यांया मनात िनमाण करयाचा हाच सहज आमीयतेने झजयाचा माग आपया सुखदु:खांत

वाटेकर होतो, यासारखे मोठे समाधान माणसाला दसरे ु नसते. वतंडवाद घालत न बसता आपया

ःनध व द यवहाराने हे समाधान जो लोकांना देतो, तो लोकांची अंत:करणे जंकतो. हे काम

ौीगुजींनी कती जीव ओतून के ले हे पाहले, हणजे ःतिमत हावे लागते. कोणाया कु टंबात ु काह

दु:खद ूकार घडयास सांवनाची पऽे िलहणे, शय असयास या घर ूय जाऊन येणे,

णांना भेटणे व धीर देणे, आनंदाया ूसंगी लोकांया आनंदात सहभागी होणे, अडचणी िनवारण

१८४

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!