01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

१७. कक रोगाया अशुभ छायेत

१९४० पासून १९७० पयतया तीस वषात ौीगुरुजींनी ःवत:या ूकृ तीया कारणःतव ऐन

वेळ एखादा कायबम र के ला आहे, असे सहसा घडले नाह. उलट यांना कोणी बळजबरने वौांती

यावयास लावली तर यांची ूकृ ती बघडू लागे. एकदा उरूदेशतील कायकयानी अशीच वौांती

यांयावर स-भावनेने लादली आण ौीगुरुजींया शररात वकृ ती िनमाण होऊ लागया. तेहा

ौीगुरुजी हणाले, “बाबांनो, काय हेच या शरराचे पोषण आहे. ते िमळाले नाह तर माझे शरर

वघटत होऊन जाईल.” शारिरक दखणे ु शांतपणे सोसणे, कोणाला याची जाणीवह न होऊ देणे

आण कतीह ताप अंगात असला तर कायबम सुयवःथतपणे पार पाडणे, हा यांचा िनयःवभाव

बनून गेला होता. एक ूकारची अदय आंतिरक श यांया देहाकडन ू काम करवून घेत आहे असेच

अनेकदा वाटावयाचे. ौीगुरुजींचे शरर करकोळ, आहार अगद माफक पण दवसभर कामाचा रगाडा

माऽ जबरदःत. परंतु कं टाळा, थकवा यांचे नाव नाह. मुिा ूसन, वनोदबुद जागृत, ःमरणँ

आयजनक. सगळकडे अवधान, ःवत:या सुखदु:खाचा चुकू नह वचार नाह. इतरांया

सुखदु:खाची िनय चौकशी. शय ितथे तपर साहाय.

हेच सगळयांया अंगवळणी पडन ू गेलेले. तेहा शके १८९२ या वषूितपदेला (द. ७ एूल

१९७०) नागपुरात उपःथत असूनह उसवात ौीगुरुजींचे भाषण झाले नाह, ूकृ ती बर नसयाने ते

बालू शकले नाहत, या घटनेने सगळयांची मने एकदम चरकली. अशुभाची पाल चुकचुकली. दनांक ६

एूल रोजी नागपुरला पोचयापूव ौीगुरुजी आसाम आण के रळ या ूांतांतील कायबमांना जाऊन

आले होते. पण नागपूरला पोचले तेहा ूकृ ती ठक नहती. तोल जातो क काय असे वाटत होते. द.

२८ एूलपासून देशातील एकू ण १९ संघ िशा वगाचा ूदघ दौरा सुरु हावयाचा होता. ूयेक वगात

तीन भाषणे आण ःवयंसेवकांया बैठक. पण ूवासाला िनघायचेच हे ौीगुरुजींचे पके ठरलेले होते.

याूमाणे ूवास सुरु झाला. यावेळच असे यानात आले क, यांया छातीवर एक गाठ आलेली

होती. आण ितचे अःतव कमान ऑगःट १९६९ पासून तर होतेच. कारण यावेळ एका जुया

संयासी िमऽाने यांना कडकडन ू ःनेहभराने आिलंगन दले असता खशातील फटनपेन या गाठवर

दाबले गेले आण अस कळ उठली. एवढे सहनशील ौीगुरुजी, पण यांनाह ती वेदना सहन करणे

कठण गेले. या गाठवर लेप वगैरे जुजबी उपाय के ले होते. यापूवह गाठ आली होती. आण

होिमओपथीया उपचारांनी ती बर झाली होती, ह माहती याचवेळ ूथम िमळाली यामुळे ह गाठ

बर होऊन जाईल असे वाटले. तसे झाले माऽ नाह. संघ िशा वगाचा ूवास चालू असतानाच द. २ मे

रोजी काखेत एक गाठ आली. हे लण चांगले नहते. यावेळ ौीगुरुजींचे वाःतय पुयाया वगातच

असयामुळे संघाचे एक कायकत आण ौीगुरुजींया संबंधी ूगाढ ौदा बाळगणारे नामांकत

धवंतर डॉ. नामजोशी यांनी ौीगुरुजींची काळजीपूवक तपासणी के ली. कक रोगाचा (कॅ सर) संशय

यांनी य के ला. तपासणीनंतर डॉ. नामजोशी अितशय अःवःथ झाले होते. मुंबईला जाऊन

ताबडतोब सवःपश तपासणी करुन यावी, असा आमह यांनी धरला. पण ौीगुरुजींचा िनधार संघ

िशा वगाचा सगळा ूवास ठरयाूमाणे पूण करयाचा होता. तूत ूकृ तीकडे ल देयास

यांयाजवळ वेळ नहता. हणून ते िनत कायबमानुसार पुयाहन ू पुढया कायबमासाठ रवाना

झाले. ूवासात असतानाच ते दनांक १८ मे रोजी मुंबईला आले तेहा टाटा मेमोिरयल हॉःपटलचे

१४८

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!