01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

हकू मशाह ु आणयाचा मोह रायकयाना होईल. माझा असा अंदाज आहे क अशी बकट पिरःथती

िनमाण होईल यावेळ देशात एकह वरोधी प ःवत: या एकटयाया बळावर ूितकार करयाया

ःथतीत राहणार नाह. दडपले जायाची भीती माऽ सवाया मनात राहल. अशा वेळ ववश होऊन

वरोधी पातील अनेक लोक असा वचार क लागतील क हकू मशाहचा ु वरोध करयासाठ सव

वरोधी पांनी एकऽ यावे. वरोधी पांचेह आपसात तीो मतभेद आहेत हे खरे, पण पिरःथतीया

रेटयामुळे सवाना वाटेल क एकदा सवाया समीिलत ूयाने या हकू ु

मशाहला तर ूथम न क

या. ते झायावर नंतर आपसातया भांडणांचा वचार करता येईल. परंतू यावेळ सवासमोर हा ू

राहल क सवाना एका मंचावर आणयाचे काम कोण करल कारण सव आपआपया पाचे कटर

समथक हणून ूिसद पावलेले आहेत. कोणयाह पाया अशा कटर माणसावर दस ु या पाचा

माणूस भरवसा ठेवू शकत नाह.

“माझी अशी इछा आहे क ह भूिमका पार पाडयाचे काम आपयापैक कु णीतर करावे.

आज आपले जे लोक राजकय ेऽात आहेत या सवावषयी बाहेर ःवाभावकपणे हच धारणा असणार

क हे लोक विश पाचे कै वार आहेत. यामुळे यांयापैक कु णालाह ह भूिमका िनभवणे कठण

जाईल. तुह आता एम. ् पी. झाला आहात व कोणयाह पात तुह नाह. आता विर गोटात

तुमचा सहजासहजी पिरचय होईल. सव पांया पुढा यांशी बरोबरया नायाने तुह वागू शकला.

“मला अपेत असे हे काम तुमया हातून पार पडायचे असेल तर ते आवँयक आहे क

तुमची ूितमा पातील अशी असावी. तरच तुमचे विभन पुढा यांशी यगत संबंध िनमाण होऊ

शकतील व तुमया शदावर ते वास ठेवतील. पण हे घडन ू यावयाचे असेल तर यासाठ तुहाला

फार मोठ कं मत ावी लागेल. ती हणजे ववादाःपद, खळबळजनक राजकय ूांवर बोलणे

अजबात टाळावे लागेल. इतर वषयांवर बोलयाचे ठरवावे लागेल आण हे वषय इतरांना

िमळिमळत वाटणारे असतील. यामुळे तुहाला ूिसद िमळणार नाह. यगतरया आपले

नाव चमकावे ह महवाकांा तुमया ठायी उदय पावू शकते. तसे गुण तुमयात आहेत. तेहा ह

इछा तुमयात िनमाण झाली तर मी तुहाला दषण ू देणार नाह. दोह माग तुमयापुढे आहेत.

कोणताह पयाय ःवीकारयाचे संपूण ःवातंय तुहाला आहे. मी या बाबतीत काहह आदेश देऊ

इछत नाह. के वळ पुढल पिरःथती संबंधीचा माझा अंदाज तुमया यानात यावा हणून हे

सांिगतले आहे.”

ौी. दोपंतांनी ौीगुजींना अपेत तोच माग वनातबार ःवीकारला. यानंतर सुमारे ११

वषानी देशात आणीबाणी लागू झाली व या काळात वरोधी पांना ूितकारासाठ एकऽ आणयाया

कामी ौी. दोपंतांनी अयंत महवाची भूिमका पार पाडली. या ूयांतूनच जनता प आकारास

आला व हकू मशाह ु लादू पाहणारे काँमेस सेवन खाली खेचले गेले. या संभाय संकटाची १९६४

मयेच कपना कन पिरःथतीला योय दशा देऊ शकणा या यला या कायाची पूवतयार

करयासाठ ौीगुजींनी िनवडले, हेच इितहासाने दाखवून दले आहे. यगत मोठेपणाची आकांा

बाजूला ठेवून ौी. दोपंत ठगड यांनी ौीगुजींची इछा ूमाण मानली, हेह ौीगुजींनी के लेया

िनवडया अचुकपणाचेच एक गमक समजावे लागेल. हे पयवसान पाहयास ःवत: ौीगुजी माऽ

नहते!

१०५

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!