01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

२१. ःनेहसूऽी गुंफले

राीय ःवयंसेवक संघाचे सरसंघचालक या नायाने ौीगुजींना जे यश लाभले, ते िन:संशय

अलौकक आहे. पण या यशाचे नेमके मम कोणते यांया ओजःवी वृ वाने याला यश दले

काय यांचे अपार ानभांडार लावधी भारतवासीयांया अंत:करणाची पकड घेयासाठ कारणीभूत

ठरले काय यांयावर अयामाची झाक होती हणून लोक यांया भजनी लागले काय वचार

के ला हणजे जाणवते क, यापैक एक वा अनेक गुण असलेली कतीतर माणसे आपया समाजात

आहेत वा होऊन गेली. हंदवाचा ु कडवा अिभमान बाळगणे वा हंदू रावाद बोलणे यांतह वशेष

नावीय नहते. मग ौीगुजींवर लोकांचा एवढा जीव का जडला जे उर आ सरसंघचालक डॉ.

हेडगेवार यांया यशासंबंधात िमळते तेच ौीगुजींया संबंधातह िनंपन होते.

एका वायात सांगायचे तर ौीगुजींनी ःनेहाचे अमृतिसंचन सवऽ के ले, आण यांया

संपकात आलेया सवानी उलट ौीगुजींना ूेम दले, भभाव दला, ौदेचा वषय यांना बनवले.

ौीगुजींचा मूळ कल एकांताकडे. हमालयाया शांत िगिरकु हरात जाऊन बसयात एके काळ यांना

आनंद वाटला असता. पण स-गुं ची इछा कळली, डॉटरांयाकडन ू संघकायाचा वसा घेतला आण

यांनी एकांताकडे, योगसाधनेतील विश यगत आनंदानुभूतीतच डंबून ु राहयाया इछेकडे जी

पाठ फरवली ती कायमचीच. मग समी हाच यांचा भगवंत बनला, मातृभूमी हेच आरायदैवत

झाले आण संपकात येणा या ूयेक समाजबांधवाला ते िचंदशाया पानेच पाहू लागले. याला

भभावाने सेय मानू लागले. भया आण साधनेया ‘आमिनवेदन’ कं वा ‘सवःव समपण’ या

पायरवर ते पोचले होतेच .ते समपण आता मातृभूमीया चरणी झाले .आमिनवेदन झाले हणजे

भ भगवंतापासून वेगळा रहातच नाह .ौीगुजीह समाजापासून वेगळे उरलेच नाहत .यांना

एकदा ‘धमयुग’ सााहकाने ःवार के लेला संदेश मािगतला होता .उसफू तपणे यांनी तीनच शद

िलहले - ‘म नह, तुह!’ माणूस ःवत:ला जेहा िमटवून टाकतो, आरायाशी जेहा समरसून जातो,

अहंकारासकट सगळे काह समपण कन मोकळा होतो, तेहा तो आभाळाएवढा बनतो .मग याला

ःवत:साठ काहच नको असते .ईराचेच काम तो करत राहतो .ःवाथ लोपयाने कामबोधाद

वकारांना तो बळ पडत नाह .िनभय, िनवर बनतो आण मुय हणजे ूेम आण कणा यांया

वशाल, अथांग सागराचे प याया अंत:करणाला ूा होते .‘पुढा ःनेह पाझरे, मागुता येती अरे’

असे या अवःथेचे वणन ौीानेरांनी के ले आहे.

याच अवःथेचा ूयय ौीगुजींया जीवनात येतो. पूव वेचा थोडाफार अहंकार होता,

आण वाणीह ूसंगी ितखट असे, हे यांनीच ःवत:संबंधी बोलताना हटले आहे. नाना ूमाणे देऊन

वादात इतरांना जंकयाची खुमखुमी यांना असे. पण ते जेहा डॉटरांपुढे नमले आण कु शल

येयवाद संघटक या नायाने डॉटरांचे गुण यांनी अितशय जवळून पाहले, तेहा ूयपूवक

आपला ःवभाव यांनी बदलला. ‘ःवभावो दरितबम ु :’ हे मत डॉटरांनी खोटे ठरवले आण

ौीगुजींनीह खोटे ठरवले .हे दोघेह महापुष ःवत:या बाबतीत अयंत कठोर होते .आपया

देहाचे लाड यांनी कधी के ले नाहत .दखयांना ु जुमानल नाह, ौमांची तमा बाळगली नाह .

ौीगुजींनी तर कॅ सरवरल शबयेनंतरदेखील शरराला भगवंताया थोर कायासाठ िनुरपणे

राबवले .पण इतरांया बाबतीत ‘मृदिन ू कु सुमादप’ ह यांची अवःथा .‘ऐसी कळवळयाची जाती ।

१८१

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!