Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Create successful ePaper yourself
Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.
यांया दमतीला एक कै द देयात आला. तेहा आधी अगद आंघोळपासुन ःवछतेचे पाठ यांनी

या कै ाला दले. याया कु टंबयांची ु , पिरःथतीची आःथेने चौकशी के ली. तुं गातील एकांतवास

गुजींना कधीच अवघड वाटला नाह. उलट पूव सारगाछ येथे यानधारणा, उपासना,

अयाममंथांचे वाचन यांत काळ घालवला होता, तशीच संधी अकरा वषानी सरकारया कृ पेने यांना

लाभली. ितचा यांनी उपयोग कन घेतला. पहाटे पाच वाजता उठावे, खोलीत फे या घालता घालता

संपूण अठरा अयाय गीतेचा एक पाठ करावा व नंतर िचाला तृता वाटेपयत यानधारणा करावी.

वेळ उरयास ानेर, गाथा, दासबोध, तुलसीरामायण, वामकरामायण, महाभारत वगैरे मंथांचे

वाचन-मनन करावे असा यांचा कायबम असे. योगासने ते ःवत: करत एवढेच नहे तर इतरांनाह

िशकवीत. माऽ यांचा खरा आनंद असे तो यानात. पुढे एकदा बोलताना ौी. अपाजी जोशी यांनी

सांिगतले, ''ौीगुजी यानमन अवःथेत बसलेले मी ःवत: पाहलेले आहेत. यावेळ यांची मुिा

वलण ूसन व या समािधसुखात जणू ते बुडाले आहेत, अशी दसली. ईर सााकार यांना

िनत झालेला होता. या सुखातच रममाण होयाची ओढ टाळून रा आण समाज यांया सेवेस

यांनी जीवन वाहले ह डॉटरांची कमया. संघाचे ते थोर भाय.'' ौीगुजी यानाया वेळ जसे

मांडघालून बसत तसेच ते वाचन करतानाह बसलेले असत. आळसावून कं वा कु ठेतर रेलून वाचताना

ते कधी दसले नाहत. अयवःथतपणे बसलेया ःथतीतह यांना कोणीह पाहलेले नाह.

ःथानबदतेया या काळात गुजींचा एक छंद असे. यांनीच तो एका भाषणात सांिगतला. छंद असा

क, ःवयंसेवकांया भेटची ओढ वाटली हणजे कपनेनेच एके का गावी जायचे आण तेथील

ःवयंसेवकांत वावरावयाचे. एके काचा चेहरा ीपुढे आणावयाचा. तेथील कायबमांचा पुन:ूयय

यावयाचा. यात कती वेळ िनघून जाई याचे भानच उरावयाचे नाह. असा खूप 'ूवास' गुजींनी

तुं गाया कोठडत बसया बसया के ला. ःवयंसेवकांशी यांया झालेया वलण तमयतेचेच हे

ूयंतर.

या दवसांत ौीगुजींचा आमवास खंबीर होता. द. १५ फे ॄुवारनंतर ौी. अपाजी जोशी,

ौी. बाबासाहेब घटाटे, ौी. बछराजजी यास, ौी. बापूसाहेब सोहोनी ूभृती ूमुख कायकयाना

यांयाबरोबर आणून ठेवले होते. एकदा कोणीतर यांना वचारले, ''संघाचे काम आपण

ूामाणकपणे व शुद भावनेने करत असता आपयावर हे संकट का आले'' यावर ौीगुजी हणाले,

''संघाया शमुळेच हे संकट आले आहे व शयाच ूभावाने ते नाहसे होईल. या संकटाया

कसोटला जर संघ उतरला तर याचा अिधक उकष होईल.'' यांया या अंत:ःथ वासाचे ददशन

यांया आणखी एका उरावन होते. मयूदेशातील अनेक ःथानबदांनी उच यायायात

'हेबयस कॉपस' ् अज के ले. अटके ची कारणे बनबुडाची आहेत व सरकारकडे या आरोपांना काहच

आधार नाह, हणून अज करणा या बहतेकांची ु मुता झाली. तेहा ौीगुजींनी मुतेसाठ उच

यायायात जावे, अशी सूचना पुढे आली. पण गुजींनी ःवछ शदांत नकार दला. ते हणाले,

''यांनी मला पकडले आहे, तेच यांना योय वाटेल तेहा मला सोडतील. आपया मुतेसाठ अज

वगैरे मी काहह करणार नाह.'' ःथानबदतेची मुदत सहा महयांची होती आण ती ८.८.४८ रोजी

संपत होती.

फे ॄुवार महयात हजारो संघ कायकयाची धरपकड झाली तेहा अपेा अशी होती क,

सरकारची संघाबाबत संशयिनवृी होयास फारतर दड दोन महयांचा काळ लागेल आण मग

६१