01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

१८. अंितम मागदशन

ौीगुजी ूवास करत होते. नागपुरला असले तर काम अहिनश चालू होते. मुंबईला वैकय

तपासया अधूनमधून होतच होया. पण शररातील ऽाण उरोर कमी होत चालले होते. एककडन ू

डॉ. ूफु ल देसाई ऍलोपाथीया मागाने तर दसरकडन ु ू पं. रामनारायण शाी आयुवदाया मागाने

ौीगुजींचे शररयंऽ कायम राखयासाठ अटतटचा ूय करत होते. १९७२ या जानेवारत उर

ूदेशचा दौरा चालू असताना ूवासात उसंत अशी नहतीच. या दगदगीने यांना वलण थकवा

यायचा. मीरत ते अलीगड मोटारने ूवास चालू असता, “अरे, मला एवढे इकडन ू ितकडे नाचवता.

काह वचार तर करा ”असे ते सोबतया कायकयाना हणून गेले. शरराची श सारखी कमी होत

असयाची भावना यांनी य के ली. गोयाया ूवासतह ‘थकयासारखे वाटते’ असे उ-गार

यांया तडन ू िनघाले. द. २५ जुलै ते १८ ऑगःटपयत यांना इंदरू येथे पं. रामनारायण शाी

यांयाकडे राहन ू वौांती यावी लागली. नंतर सटबर अखेर ते राजःथानात गेले असता ४ ऑटबर

रोजी यांना ताप आला. पण तसाच अजमेरचा कायबम रेटन ू ते ूथम जोधपूरला व नंतर जयपूरला

गेले. ितथे माऽ ूकृ तीचे तंऽ खूपच बघडले. कायकत घाबन गेले. झोप नाह, खोकला खूप, वारंवार

शौयाचा ऽास, वलण थकवा असा ूकार. द. ९ ऑटोबरला तर अःवःथता आणखीच वाढली.

ताप १०३ पयत होताच. तरह ठरलेली बैठक यानी र क दली नाह. परंतू बोलणे अशय झाले.

शदोचार धड होईना. अखेर ूाथना घेऊन बैठक आटोपयात आली. ौीगुजींचा ताप १०५ पयत

चढला होता. यावेळ तेथील डॉटरांनी कायकयावर रागावून, “तुह यांया ूकृ तीवर असा

अयाचार का करता” असा सवल के ला. याचे उर कोण काय देणार सुदैवाने द. १० रोजी ताप

उतरला. आपया मनावरल व मदवरल ू िनयंऽण सुटयाचा हा आयुंयातील पहलाच अनुभव आहे,

असे ते या दवशी सकाळ चहा घेताना हणाले. पण यांचा तोल आता सावरला होता व ूचारकांची

सकाळची बैठक यांनी िनवनपणे पार पाडली. दोन दवस वौांती घेयाचा आमह डावलून

िनयोजत वेळ वमानाने मुंबईकडे रवाना झाले. िनघताना जयपूरया संघचालकांना ते िमठत घेऊन

ूेमभराने भेटले. सव कायकयाचाह िनरोप घेतला. यानंतर पुहा काह ौीगुजींचे पाय

राजःथानया भूमीला लागले नाहत! जयपूरला आपयाला बैठकचा एक कायबम पार पाडता आला

नाह, याची फार खंत ौीगुजींना वाटली. ती यांनी पऽाारे य के ली.

पण हे असे कती दवस चालू शकणार होते ूवास कन, भेटगाठ घेऊन कायकयाना

आपले त पुन:पुहा सांगावे अशी श राहलेली नहती. उपलध वेळेची डॉटरांनी सांिगतलेली

मयादा संपत आली होती. तेहा यांनी, हंदू पंरपरेनुसार, आपया सव ूमुख कायकयाशी अखेरचे

बोलून यावयाचे ठरवले. यासाठ महाराात ठाणे येथे अखल भारतातील कायकयाचा एक

अयासवग घेयात आला. ूय संघाचे काम करणारे ूचारक, अिधकार, यांया सोबतच

राजीवनाया िनरिनराळया ेऽांत जबाबदारचे काम करत असलेया ःवयंसेवकांनाह या

अयावगासाठ िनमंऽत करयात आले होते. द. २८ ऑटोबर ते ३ नोहबरपयत हा वग ठाणे

येथील तवान वापीठाया वाःतूत पार पडला. या वगासाठ आलेला ूयेक कायकता

ौीगुजींया ूकृ तीची अवःथा पाहन ू चरकला आण पुहा अशा ूकारे यांचा सहवास िमळणे अवघड

आहे, हे मनोमन समजून चुकला. ठायाचा वग हणजे जणू गुने पािथव देहाचा याग कन

अनंतवात वलीन होयापूव िशंयांना के लेला तवबोध, दशाबोध आण िशंयांया समःत शंकांचे

१५९

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!