01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

सरदार पटेल यांना िलहलेया पऽातह अशीच ःनेहमय सहकायाची भावना य करयात

आली आहे. परंतु ऑगःट महना उलटन ू २४ सटबरचा दवस उजाडला तर ना नेहं चे पऽ ना पटेलांचे

उर. हणून द. २४ रोजी दोघांनाह ौीगुजींनी पुहा पऽे िलहले. या कालावधीत भारत सरकारने

हैदराबादया ूाचा तुकडा पाडला होता. यशःवीपणे या ूाची तड लावली होती. या घटनेचा

पऽाया ूारंभीचे गौरवरपर उलेख कन यायाची सरळ मागणी ौीगुजींनी पं. नेहं ना

पाठवलेया पऽात के ली आहे. ''राीय ःवयंसेवक संघावर के लेले सगळे आरोप तयत: िनराधार

असयाची आपली खाऽी पटली असेल, असा माझा पका वास आहे. हणून आता हे एक साधे

यायदानाचे ूकरण झाले आहे. या शासनाला आह नेहमी आमचे शासन हणून मानले आहे,

यायाकडन ू साधा याय िमळावा अशी अपेा करयाचा आमचा अिधकार आहे.'' अशा सरळ

सौजयपूण भाषेत ह मागणी करयात आली आहे. याच पऽात कयुिनःटांची कु टलता व यांया

हंसक आण दहशतवाद कारवायांशी लढा देयात शासन व संघ यांचे सहकाय होयाची इताह

ूितपादन के ली आहे. या सहकायासाठ ''अकारण लादलेया कलंकापासून मु झालेला आण आपले

िनय काय करयासाठ कायाची आडकाठ नसलेला संघ मला हवा आहे.'' असे ौीगुजींनी पऽाया

अंती कळकळने िलहले आहे. सरदार पटेलांया पऽातह कयुिनःट संकटाचा उलेख आहेच.

पटेलांना शेवट ौीगुजींनी िलहले आहे क, ''के वळ काळाची हाक ऐकू न आपण िनणय यावा अशी

वनंती आहे. सव पिरःथती सुिनयंऽत होऊन आपली मातृभूमी अजेय हावी यासाठ मी आण माझे

सहकार ूारंभापासूनच आपयाशी सहकाय करयास ूयशील आहोत.''

नेह व पटेल यांची उरे आली. पटेलांचे पऽ ११ ऑगःटया पऽाला उरादाखल होते, तर

नेहं चे पऽ २४ सटबरया पऽाचे उर हणून आले. संघाने हंदू समाजाची संकटकाळात जी सेवा

के ली ती माय कन सरदारांनी िलहले, ''माझा असा वास आहे क, संघाचे लोक काँमेसमये

संमीिलत होऊनच आपली देशूेमाची भावना सफल क शकतील. ूांतीय सरकारे ूितबंध उठवायला

अनुकू ल नाहत.'' नेहं नी हटले होते क, ''संघ सांूदाियक आहे. संघाचे पुढार जे काह बोलतात, ते

यांया आचरणात दसत नाह.'' संघावरल आरोपांचा खोटेपणा व ौीगुजींची यायाची मागणी

यांना या पऽात बगलच दलेली आहे. संघावर झालेला अयाय देशातील अनेक ूमुख व वचार

लोकांना आता जाणवू लागला होता. संघवरोधी वादळाचा जोर ओसरला होता आण संघाया

िनदषवाबल, देशभबल, यागभावनेबल चार चांगले शद उचारयास लोका आता पुढे येऊ

लागले होते. ूितबंध उठवावा असा सला सरकारला िन:पपाती देशहतेछु माणसे देऊ लागली

होती. संघबंद उठवयाची मागणी करणार हजारो पऽे दलीला गेली होती. कोणयाह का कारणाने

असेना, ऑगःट महयात ौीगुजींया हालचालींवर घालयात आलेले िनबध सरकारने द. १३

ऑटोबर रोजी काढन ू घेतले. नागपूरबाहेर ूवास करयास ौीगुजी मोकळे झाले. राजधानीत सम

जाऊनच भेटगाठारे संघावरल अयायाचे िनराकरण कन घेयाचे यांनी ठरवले व द. १७

ऑटोबर रोजी ते दलीला दाखल झाले. यावेळ दलीया हजारो नागिरकांनी यांचे ःथानकावर

भावपूण ःवागत के ले. ौीगुजींया आगमनाची वाता यावेळ कु ठे ूिसद झालेली नसतानाह हे

उःफू त ःवागत घडले. अपूचार व िनं आरोप यामुळे ौीगुजींवरल लोकांचे ूेम मुळच कमी झाले

नसयाची सा या ँयाने पटवून दली.

६३

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!