01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

भवंयकाळात समानपूवक सुखमय जीवन जगू शकतील. याबरोबरच मी आपया देशवािसयांना

वनंती करतो क, यांनी आपला उेग संयिमत रतीने य करावा. यायोगे शांतताभंग होऊ शके ल

कं वा आमया सरकारया मागात अडचणी उपःथत होतील, असे काह क नये.''

या िनवेदनाला वृपऽांनी चांगली ूिसद दली. यानंतर द. १४ माच रोजी नागपूरहन ू

आणखी एक आवाहन ौीगुजींनी ूिसद के ले. यात देशातील जनतेला वःथापतांया

साहायासाठ मदतीचा हात पुढे करयाची कळकळची वनंती आहे. यांनी जनतेला जाणीव दली

क, ''ह तर सरकारची जबाबदार आहे असा वचार कन िनंबय बसून राहणे भारतीयांना कधीह

शोभा देणारे नाह. समाजाने देखील आपली सगळ श एकवटन ू सरकारचा कायभाग हलका के ला

पाहजे.'' देशाची ूिता वाढवयासाठ आण लोकांची दु:खे दरू करयासाठ सरकार काह ूय

करत असेल, तर यात अडथळे उपःथत करयाची भूिमका ौीगुजींनी कधीच अंगीकारली नाह.

ू वःथापतांचा असो, संघबंदचा असो, राय पुनरचनेचा असो, नैसिगक आपीचा असो क

परकय आबमणाया संकटाचा असो, सरकार वरोध हे ौीगुजींया धोरणाचे सूऽ कधीच नहते.

देशभ, लोककयाण आण राीय एकामतेचे पोषण यांचा िनकष वापनच ते योय मागदशन

करत. पूव पाकःतानातून आलेया िनवािसतांया कहाया आतडे पळवटन ू टाकणा या होया आण

या ऐकताना िच ूुध होणे अगद ःवाभावक होते. पण अितरेक ूितबयेला उेजन ौीगुजींनी

कधी दले नाह. सगळयांनी संयम राखून वधायक ीने या ूाची सोडवणूक करावी, असे यांनी

पुन:पुहा सांिगतले. सरकार पातळवन योजावयाचे सव उपाय सरकारने िनभयपणे योजावेत आण

जनतेनेह आपया बांधवांना संघाया मायमाने जाःतीत जाःत साहाय करावे, अशी राःत भूिमका

ौीगुजींनी अंगीकारली. या सुमारास यांनी के लेया भाषणात आपया रानेयांनी पूव

पाकःतानातील दड कोट िनरपराध हंदंना ू तडघशी पाडले, याबल ूखर टका आढळते. फाळणीचा

िनणय ौीगुजींना नापसंत होता आण ह नापसंती यांनी कधी लपवून ठेवली नाह. ूथम ूथम तर

पाकःतानचा ःवतंऽ रा या नायाने उलेख करणेह यांया मातृभ अंत:करणाला जड जात असे.

रा. ःव. संघाची ूय ताकद भारताया पूवकडल या भागात कमी होती, तर

संघःवयंसेवकांनी िन:ःवाथ सेवाकायाचा उकृ आदश आपया अवौांत पिरौमांतून लोकांपुढे

ठेवला. ौीगुजींया आवाहनाचा पिरणाम हणून देशभरातन पैसा, वे, अनधाय, जीवनोपयोगी

साहय यांचा ओघ वाःतुहारा साहायता सािमतीया दशेने वाहला. पूव पाकःतानातील उम

अयाचार सुमारे एक वषपयत चालू होते. आण वःथापत हंदू बांधवांचा लढा सतत प. बंगालया

दशेने लोटत होता. या वःथापतांसाठ िशबरे उभारणे, यांना अन-व आण भांडकुं ड पुरवणे,

यांया आरोयाची काळजी घेणे, उपजीवके ची साधने िमळवून देणे आण मुलांसाठ िशणसंःथा

चालवणे वगैरे ववध ूकारचे काम सिमतीने सतत चालू ठेवले होते. सिमतीया प. बंगाल आण

आसाममधील िशबरांत ८० हजारांना आौय िमळाला, दड ल लोकांया कपडयांची तरतूद करयात

आली आण एक लाखाहन ू अिधक लोकांना धाय, दधू आदंचा पुरवठा करयात आला, असे

सिमतीया १९५१ मधील अहवालात हटले आहे. सुमारे पाच हजार संघःवयंसेवक यासाठ अहिनश

राबत होते.

या काळातील एक उलेखनीय गो अशी क, संघबंद उठयापासून गृहमंऽी सरदार पटेल

ौीगुजींना वासात घेऊन देशाया पिरःथतीसंबंधी यांयाशी बोलत असत. ौीगुजीह वशेष

७९

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!