Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Create successful ePaper yourself
Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.
बोलले आहेत. एकदा लोकसभेत बोलताना जनसंघनेते ौी. अटलबहार वाजपेयी यांनी ‘दॅट वुमन’

असा शदूयोग के ला होता. यावर ौीगुजी फार नाराज झाले होते. मातृशसंबंधी अशाूकारे

बोलणे यांना कधीच चत नसे. इंदराजींया संबंधातीलच ौीगुजी यांनी १९७१ मधील युदानंतर

के लेला एक उलेख हणजे यांया भावनेचे दय उदाहरण आहे. ूसंग होता ४ फे ॄुवार १९७३ रोजी

बंगलोर येथील वशाल जनसमुदायापुढल भाषणाचा. ौीगुजींनी, “आमया समाजवाद आण

धमिनरपे पंतूधान” असा इंदराजींचा उलेख कन हटले, “या आण इतर लोक यांना असे

हणावे लागले क, आमची ५ हजार वषाची जुनी पंरपरा आहे आण आह कु णाया धमयांपुढे

नमणार नाह. आहह हेच हणतो. ... संघाचे सदःयव पुषापुरतेच मयादत आहे. पण आमया

पंतूधान एकदम असे बोलया क, जणू काह या संघाया घटकच आहेत. माया मते पंतूधान

असयाने पुष कं वा ी असा ूच नाह. आपली माता ह के वळ एक महलाच नसते तर याहन ू

फार ौे असते. या पृवीतलावर ते एक वशाल यव असते. आपयासाठ ती शचा मूलोत

असते...... या विश पदाबल माया मनात अयंत आदरभाव आहे. याच आदरभावाने मी आता

बोललो आहे. तापय असे क, या भावनांचे ूितपादन कन, या भावना समाजात जागृत

करयाचा संघ गेया अनेक वषापासून ूय करत आहे, याच भावना पंतूधानांनी य के या.

पंतूधानांया या उ-गारांनी मी फारच आनंदत झालो.” ौीगुजी यांना भेटत नाहत व

यांयाशी बोलत नाहत अशी मिास येथील एका भिगनीची कपना होती. यासंबधी बोलताना

ौीगुजी हणाले, “यांचे हणणे खरेच आहे, मी कोणयाह ीला भेटत नाह व बोलत नाह ह

वःतुःथती आहे. मी भेटतो व बोलतो ीमधून अिभय होणा या मातृवाशी.” अशा अंत: करणाने

सांःकृ ितक उथानाचे के लेले अवाहन भारतातील जनतेया दयाला जाऊन िभडाले आण हंदू

जीवनाकडे पाहयाची यथाथ ी लोकं ना हळूहळू ूा होऊ लागली, तर ते ःवाभावकच नहे काय

ौीगुजी जनसभांत बोलत आण यांचा शद ूभावी असे. पण रािनिमतीचे यांचे मुय

उपकरण हणजे राीय ःवंसेवक संघ, याचा कायकता आण ःवयंसेवक. संघाचे अयासवग, संघ

िशा वग, आण ःवयंसेवकांचे मेळावे यांत ौीगुजींनी के लेली वपुल भाषणे उपलध आहेत.

यांपैक बहतेक ु भाषणांत संघाया कायकयात कोणते गुण असावे आण या गुणांचे महव

आपया परंपरेत का मानले गेले आहे याचे ववेचन ौीगुजींनी के लेले आढळते. कायकता गुणसंपन

असला तरच चांगले काम होऊ शकते, असे यांचे सूऽ होते. ‘पोिलटकल’ कं वा ‘िरऍशनर’ हंदू

असयात भूषण नाह. हंदू परंपरेने जी गुणसंपदा भूषणावह मानली आहे, ती आपया ठायी आपण

बाणवून खरे हंदू बनयाचा ूय के ला पाहजे, असा यांचा आमह होता. अशा ःवयंसेवकांचा

ूभावशाली संघ ह संघाची ूितमा यांना अिभूेत होती. समप परमेर आण जगमातेचे

ःवप असलेली मातृभूमी यांयासंबंधी वशुद भभाव हणजे सगळया सदगुणांची जननी असे ते

मानत. हंदू जीवनधारेसंबंधी योय ान यांना कायकयात हवे असे. नंतर य या नायाने

कायकता िनरहंकार, वनॆ, पिरौमशील, िनभय, इतरांया सुखदु:खांशी समरस होणारा,

शररबलाने यु, बहतांना ु राजी राखणारा पण तवाया बाबतीत ढ, वासह, ःनेहशील, सचािरऽ

व नेतृवास पाऽ असला पाहजे, असे यांना वाटे. आपया ूाचीन परंपरेतील अनेक उदाहरणे देऊन

आण गोी सांगून या गुणांचे महव ते ःवयंसेवकांया मनावर बंबवीत.

१७९