Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Create successful ePaper yourself
Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.
आपया भारताया हजारो वषाया इितहासात होऊन गेलेया अनेकानेक थोर पुषांया

जीवनकथा हणजे संःकारांचे एक समृद भांडार आहे, असे ौीगुजी हणत. लहानपणापासून अशा

चिरऽांचे अफाट वाचन झाले असयाने व ूयेक ूसंगाचा योय बोध महण करयाची तीआण

बुदमा लाभलेली असयाने या कथांचा भरपूर वापर ौीगुजींया भाषणात आढळतो. ौीगुजींनी

सांिगतलेया या गोींचे काह संमह देखील ूिसद झाले आहेत. ौीगुजींचे वृ व हा तर ौोयांया

ीने आगळाच अनुभव असे. यांतील तक शुदता, ओजःवीपणा, भावोकटता आण उदा

सदगुणांना आवाहन यांचा वलण संगम ौोयांवर पिरणाम कन जात असे. लावधी लोक

मंऽमुध होऊन राीय समःयांना िभडणारे व एक नवी ी देणारे हे अमोघ वृ व ौवण करत

असत.

इंदरू आण ठाणे या दोह वगात कायकयाना अंतमुख होऊन आपया गुणदोषांचा वचार

करयास यांनी सांिगतले. समाजात वावरणारा संधाचा ःवयंसेवक आमवासाने संपन आण

हंदू गुणवेचा आवंकार करणारा असयास संघाचा ूभाव आपोआप वाढत जातो, असे ते सांगत. हे

के वळ परोपदेशे पांडय नहते. ःवत: चे जीवन या मुशीत यांनी घडवले होते. हंदू अःमतेचे ते

ूतीक बनले होते.

ौीगुजींना ‘ववा’ ठरवणारांचे शद हवेत वन गेले आहेत आण या थोर सयांचा

िनभय पुरःकार ौीगुजींनी के ला ती सये आज ना उा ूःथापत झालेली दसणार आहेत.

याबरोबरच ौीगुजींचे कृ त ःमरणह भावी पढयांना होत राहणार आहे.

१८०