01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

पुढे एकदा ौीगुजींया वडलांनी असे उ-गार काढले क, ''माधव कोणी तर मोठा व

कतबगार माणूस होणार हे याया शालेय जीवनात दसलेया गुणवेवन वाटत होते. पण तो एवढा

मोठा होईल, याची कपना माऽ यावेळ आली नाह. नऊ अपयांपैक एकटा माधवच उरला याचेह

आता दु:ख नाह. कारण संघःवयंसेवकांया पाने हजारो मुलेच जणू देशभर आहाला लाभली

आहेत.'' हे बोलताना ौी. भाऊजींया मुखावर आपया अलौकक पुऽासंबंधीचा अिभमान ूकटला

होता व धयतेया भावनेचे पाणी यांया नेऽांत तरारले होते. पण हेह यानात ठेवले पाहजे क,

करारपणा, िन:ःपृहपणा, कतयिना, धमिना पिरौमशीलता आण ानोपासनेची आवड हे जे गुण

ौीगुजींया जीवनात ूकटले, ते मातापयांया जवंत आदशामुळे. या थोर आदशाचा

कृ ततापूवक उलेख ौीगुजींनी अनेकवार के लेला आहे. ौी. भाऊजींची िचकाट व िनधार यांची

कपना एकाच गोीवन येऊन जाईल. िशक पेशा पकरला तेहा भाऊजी के वळ मॅशकची परा

उीण झालेले होते. मये बराच काळ गेलेला होता. पण यांनी पदवीधर हावयाचे ठरवले. मॅशकनंतर

वीस वषानी इंटरमीजएट परा ते उीण झाले व पदवीधर होयास यांना आणखी सात वष लागली.

नोकर यांनी चोख बजावली, पण अवांतर वेळात ानदानाचे काय अवरतपणे के ले. मातु:ौी ताची

ज तर एवढ क १९३४ साली यांनी ौीबाबाजी महाराज नामक सपुषाबरोबर ूयाग ते आळंद

अशी हजार मैलांची पदयाऽा के ली व संगमाया पवऽ गंगाजलाने ानेरांया समाधीला ःनान

घातले. या ूवासात एका अपघातात सार पाठा भाजून िनघाली असताह सार वेदना शांतपणे पचवून

या चालत राहया होया.

वडलांया जसजशा बदया होत तसतशा शाळा बदलत. माधवरावांनी १९२२ साली चांदा

(आता चंिपूर) येथील युबली हायःकू लमधून मॅशकची परा उीण के ली. ौी. भाऊजींची इछा

माधवरावांनी मेडकल कॉलेजात ूव होऊन डॉटर बनावे अशी होती. हणून पराकाेचा आिथक

ताण सोसयाची तयार ठेवून यांनी माधवरावांना पुयाया यातनाम फगुसन महावायात

वानशाखेत ूवेश यावयास लावला. इंटर झायानंतर मेडकल कॉलेजात ूवेश िमळयासारखा

होता. पण याच सुमारास मुंबई सरकारने एक फतवा काढन ू के वळ मुंबई रायातील ःथायी

रहवाँयांपुरताच कॉलेज-ूवेश मयादत के ला. मयूांत आण व हाड हा यावेळ मुंबई रायात

मोडत नसयामुळे के वळ तीन महयांतच माधवरावांना पुणे सोडन ू नागपूरला परतावे लागले.

माधवरावांना डॉटर बनवयाचे ौी. भाऊजींचे ःवन साकार होऊ शकले नाह. नागपूरला परतयावर

भःती िमशन यांनी चालवलेया हःलॉप कॉलेजात वानशाखेमये यांनी ूवेश घेतला आण

१९२४ मये इंटरची परा यांनी वशेष ूावय दाखवून उीण के ली. वानाचे वाथ असूनसुदा

इंमजी या वषयात यांनी पािरतोषक पटकावले. कॉलेज जीवनाया या पहया दोन वषात उकृ

खेळाडू आण यासंगी व बुदमान वाथ हणून लौकक यांनी िमळवला. या काळातील एक

घटना अशी क, ूाचाय गाडनर यांनी िशकवयाया ओघात बायबलमधील काह संदभ दला. हे

भःती िमशन यांनी चालवलेले कॉलेज असयामुळे बायबलचे अययन तेथे आवँयक मानले जात

असे. यासाठ ःवतंऽ वेळ राखून ठेवला जात असे. माधवरावजींनी बायबल मनापासून व लपूवक

वाचले होते. यांची ःमरणश फार तलख होती. सरसंघचालक झायावरह यांया भाषणात आण

चचत बायबलमधील अनेक संदभ येत. येशू भःताया जीवनातील अनेक घटना व यांची अनेक

वचने ते उ-घृत करत आधुिनक भःतानुयायी हणवणारा समाज भःताया मूळ

िशकवणुकपासून कती दरू गेला आहे यावर ते नेमके बोट ठेवीत. येशू भःतासंबंधी अनादराचा एक

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!