Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Create successful ePaper yourself
Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.
ववेकानंद (जमशतादची कामे यांची ूेरक श हणून ते उभे झाले .डॉ .मुंजे ःमारक सिमतीचे

काम यांयाच ूय पुढाकाराने पुणतेस गेले .सांःकृ ितक पुनथानाचा वचार आण याचा

ववध ूकार ूसार यांची अशी सांगड यांनी घातली होती .पण संघाचे काय हे रावृाया मुळांना

पाणी घालयाचे मुलगामी काय आहे .आण ते जर नीट झाले तर शाखा, पलव, फु ले व फळे यांना

बहर येईल, असेच ते सांगत .संःथामक वा आंदोलनामक आनुषंिगक कामे करयासाठ

संघकायाची उपेा यांना चत नसे .एके क वषय घेऊन काम करणा यांना यांनी उेजन जर दले,

परंतू समाजापुढल अनेकवध समःयांया अंितम िनराकरणाची यांची भुिमका काय होती, ते एका

संःकृ तूेमी कायकयाला उेशून िलहलेया पऽात यांनी सांगून टाकले आहे .ते िलहतात, “आज

आधुिनकतेया व ूगितशीलतेया फसया नावाखाली येथील पवऽ भावनांचे िनखंदन करयात सव

लोकनेते हणवणारे परमपुषाथ मानीत आहेत .अशा अवःथेत िशकयािशकवयासंबंधी जे

शासकय धोरण दसते ते अपेतच आहे .यात उिचत पिरवतन करावयाचे ते एके क वषय घेऊन

चळवळ करयाने होईल कं वा कसे, याचा वचार हावा .खरे हणजे ‘मूले कु ठार: ’ या यायाने

जीवनात बोकाळलेया अराीय परमुखापेी वृी समूळ न कन जनसाधारणाची शुद राभपूण

सुसंघटत श उभी करणे व ितया ारे जीवनातील सव ूवाह शुद करणे इकडे ल देणे आवँयक

वाटते .मूलिसंचनाने शाखा-पलवांची जोपासना होते .जनसामायांची भावशुद व संघटत

पिरणामकारक ःथती सव समःयांचे समाधान करयास समथ होऊ शके ल .तोवर वेगवेगळे ूयह

चालूच ठेवले पाहजेत .पण ल मुय अिधानभूत शिनिमतीकडे ठेवून ूयरत असले पाहजे.”

यात ौीगुजींनी जीवनभर के लेया सव भगीरथ उोगाची दशा ःप झाली आहे. हाच

यांया जीवनाचा संदेश आहे. एवढे खरे क, ःवातंयकाळातील मूयहन, सालोलुप आण

भोगवाद राजकय वातावरणाया ूभावामुळे, तसेच हसंबंधी गोटातून झालेया सातयपूण

अपूचार मोहमेमुळे हा संदेश अाप रााने पया ूमाणात महण के लेला नाह. पण डॉ. हेडगेवार

आण ौीगुजी या दोघांनी िमळून सुमारे ५० वष के लेया खडतर तपःयेनंतर रा संघनेयांकडे

आशेने व अपेेने पाहू लागले आहे. पिरवतनाची ूसादिचहे गोचर होत आहेत. आज ना उा इ

पिरवतन घडन ू आलेले अवँय दसेल. या पिरवतनाला ूेरक ठरलेली एक अदय ऋषश या

नायाने ौीगुजींची योयता कृ ततापूवक सवमाय होईल. तोवर, यांना ौीगुजींचा जीवनसंदेश

कळला व पटला, यांनी ूयांची शथ कन आण आवँयक ते मनुंयबळ ओतून ूभावी संघटत

श रायापी ःवपात उभी करयाचे काय पुढे आण पुढेच नेले पाहजे, ूेम, भ, सेवा, याग

आण समपण हा संघाचा माग आहे, याचे सतत ःमरण ठेवले पाहजे.

१९४