01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

भाषणांचा मराठ अनुवाद यांनी तडकाफडक कन िलहन ू पूण दला होता. 'वुई फॉर अवर नेशनहड ु

डफाइड' हा ूबंधह यांनी यापूव असाच िलहन ू पूण के ला होता. यांचा कामाचा झपाटा वलण

असे. बाबाराव सावरकरांचे 'रामीमांसा' हे मराठ पुःतक यांनी एका राऽीत इंमजीत अनुवादत कन

नागपूरचे वयात वकल व हंदववाद ू कायकत ौी. वनाथराव के ळकर यांयापुढे ठेवले होते व

सगळयांना थक कन सोडले होते. गुजींना हळूहळू कामात गुंतवीत डॉटरांनी १९३८ या संघ

िशावगाया वेळ नागपूरला सवािधकार हणून यांची िनयु के ली.

ौीगुजींचा कौल संघकायाया बाजूने का पडला यावर यांनी अगदच ूकाश टाकला नाह

असे नाह. 'वुई ऑर अवर नेशनहड ु डफाइड' या पुःतकासंबंधी, १९३९ मये, गेया पढतील

सुूिसद मराठ लेखक व दै.'तण भारत' चे संपादक कै . ग. यं. तथा भाऊसाहेब माडखोलकर

यांयाशी ौीगुजींची ूदघ चचा झाली. या ूसंगी डॉ. हेडगेवार ःवत: उपःथत होते. मंथावरल चचा

आटोपयानंतर, ौीगुजींया अनुमतीने, भाऊसाहेबांनी ौीगुजींना एक यगत ू वचारला.

ौीगुजींया महािनवाणानंतर नागपूरया दै. 'तण भारत' मये (द. १६.६.७३) 'ऽवेणी संगम' या

मथळयाचा एक वःतृत लेख भाऊसाहेबांनी िलहला. यात या यगत ूाचा व यावर

ौीगुजींनी दलेया उराचा उलेख आहे. तो महवाचा असयाने मूळ लेखातून येथे जसाचा तसा

उ-घृत करत आहे.

माडखोलकर िलहतात, मी वचारले, ''आपण मयंतर संघाचे इथले काम सोडन ू देऊन

बंगालमये रामकृ ंण आौमात गेला होतात, असे मी ऐकले. तेथे आपण ःवामी ववेकानंदांया

गुबंधूंकडन ू दाह घेतली, असे मला समजले. पण मग आपण रामकृ ंण आौम सोडन, परत संघात

येऊन कसे दाखल झालात आौमाया भूिमके पेा संघाची भूिमका अगद िभन आहे. असे

आपयाला वाटत नाह का'' माझा हा ू ऐकताच ौीगुजी एकदम ःतध होऊन गेले. यांनी काह

ण अधमीिलत ीने वचारह के ला. जणू ते उमनीत गेलेले होते. नंतर काह वेळाने यांनी

संथपणे बोलायला सुवात के ली.

ते हणाले, ''आपण अगद नेमका ू वचारलात हा. पण आौम आण संघ यांया

भूिमकांत फरक आहे क नाह, हे मायापेा डॉटरसाहेबच अिधक अिधकाराने सांगू शकतील. कारण

बांितकारक चळवळया काळातच मुळ ते कलकयात राहत होते. आण यांचे बांितकारकांशी घिन

संबंधह होते. आपण भिगनी िनवेदता यांचे 'आबमक हंदधम ू ' - Aggressive Hinduism हे पुःतक

वाचलेच असेल. याचूमाणे बांितकारकांशी यांचा कती िनकटचा संबंध होता हेह आपणाला माहती

असेल, असे मी समजतो. माझा ओढा, अयामाइतकाच रासंघटनेया कायाकडेह ूथमपासूनच

आहे. ते काय संघात राहन ू जाःत पिरणामकारकपणे मी क शके न, असा अनुभव बनारस, नागपूर

आण कलका येथे असताना मला आला. हणून मी संघकायाला ःवत:ला वाहन ू घेतले. ःवामी

ववेकानंदांया तवानाशी, उपदेशाशी कं वा कायपदतीशी माझे हे वतन सुसंगत आहे असे मला

वाटते. मायावर यांयाइतका ूभाव दस या ु कोणयाच वभूतीया जीवनाचा कं वा उपदेशाचा

पडलेला नाह. संघात राहन ू यांचेच काय मी पुढे चालवीन असा वास मला वाटतो.'' अशी रतीने

आपले धोरण वशद करत असताना, ौीगुजींया डोळयांत जी आमूययाची लकाक यावेळ

खेळत होती ती मी कधी वसरणार नाह. डॉटरसाहेबह अगद गंभीर होऊन गेले होते.

२८

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!