01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

१५. युदकाळातील वचारमंथन

नागपूरया रेशीमबाग मैदानावर आ सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचा अयसंःकार झाला

आण ितथे यांची एक समाधी बांधयात आली. पण कायकयाची अशी इछा होती क, या

समाधीवर मंदरासारखी एक वाःतू उभारावी आण अखल भारतातील ःवयंसेवकांसाठ डॉटरांचे

ःमृितमंदर हे एक ूेरणाःथान हावे. या कायासाठ ‘डॉ. हेडगेवार ःमृित सिमती’ ःथापन करयात

आली. ौीगुजी या सिमतीचे अय होते. िनधी उभा करयात आला आण हळूहळू वाःतूचे काम

पूण झाले. ःवत: ौीगुजींनी या कामात बारकाईने ल घातले. या िनिमाने यांचे भारतीय

वाःतुशााचे सूआम ान, यांची सदयी व अशा मदरांकडे पाहयाची यांची भूिमका याची

ूिचती वारंवार येऊन गेली. अिभयंयापासून ते पाथरवटापयत सगयांना आवँयकतेनुसार

मागदशन ते क शकत. १९६२ साली वषूितपदेया मुहतावर ू (१ एूल) ःमृितमंदराचे उ-घाटन

करयात आले. वषूितपदा हा डॉटरांचा जमदन असयामुळे या ितिथिनयात एक ूकारचे

औिचयह होते. मंदरासाठ िनधी सगळया देशांतून आलेला होता व अखल भारतीय पातळवर उ-

घाटनाचा कायबमह करावयाचा असे ठरले होते. देशभरातून ःवयंसेवक नागपूरला आले आण एक

मोठे संमेलनच या िनिमाने भरले. डॉटरांया मृयूनंतर सुमारे बावीस वषानी हे ःमारक उभे झाले

होते. जथे यांनी काम के ले आण िचरवौांती घेतली, या भूमीवर हे ःमारक होते.

वषूितपदेया दवशी ःवयंसेवक मोठया संयेने उ-घाटनाया कायबमासाठ एकऽत

झाले. नागपुरातील नागिरकांनीह गद के लेली होती. डॉटरांया जीवनकायावर आण

असमायवावर ूकाश टाकणारे ौीगुजींचे भाषण झाले. ःमृित मंदर उभारणारा संघ यपुजक

बनला अशी शंका कोणाया मनात उ-भवली असयास ितचे िनरसन करयासाठ ौीगुजींनी

भाषणाया ूारंभीच संगून टाकले क, “ःमृित मंदर िनिमतीचा व याच उ-घाटनाचा अथ हा नहे

क आह यपुजक आहोत. संघकायात संघाचे िनमाते हे सवात आदरणीय य होते. पण

आह यांचा कधीच जयजयकार के ला नाह. जयजयकार करावयाचा तो रााचा, भंगवंताचा,

मातृभूमीचा यचा नाह. नंतर ःमृित मंदराचे ूयोजन सांगताना ते हणाले. “सामाय माणसाला

तविचंतनासाठह काह तसेच ःफु ितदायक आलंबन लागते. तवप झालेया पािथव शरराया

िचंतनाने तवाचेच िचंतन होते. रााला अमर करणार असामाय कायपदती डॉटरांनी आपयाला

दली आण राभया भावनेने पिरपूण, अंतबा वशुद जीवनाचा आदश यांनी आपयापुढे

ठेवला. हजारो तणांना यामुळे ूेरणा िमळाली. अशा वशुद जीवनाचे ःमरण जागृत ठेवयासाठ

व ूेरणा महण करयासाठ हे मंदर आहे.”

दनांक १० ला सकाळ ःवयंसेवकांसाठ ौीगुजींचा बौदक वग झाला. या बौदक वगात

यांनी देशभरातील कायकयाना बजावले क, “हे मंदर हणजे नुसते पूजेचे ःथान बनवू नका...

आपण ौदाःथानाया जतके जवळ जाऊ, यायासारखे बनयाचा जतका ूय क िततक पूजा

सफल होते, असे हणता येईल. पूजेचे हे असे वाःतवक ःवप यानात घेऊन आह आपया ःवत:

या जीवनाचा वचार करावयास पाहजे. डॉटरांनी दलेले आदेश आपया अंत:करणात जागृत ठेवून

तदनुसार आपले जीवन घडवयाचा आपण ूय करावयास पाहजे. एक पूजेचे ःथान िनमाण कन

आपण महंतासारखे गादवर बसून राहावे अशा भूिमके तून हे ःमृितमंदर उभे करयात आले नाह.

११५

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!