Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Create successful ePaper yourself
Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.
मुकामात डॉटरांनी मला वचारले, ''गुजी भावी सरसंघचालक हणून कसे वाटतात अपाजी'' मी

चचतील माया िनिरणाचा िनंक़ष सांिगतला आण 'अगद उम' असे मत देऊन टाकले.''

भावी सरसंघचालक कोण हा वचार या वेळ डॉटरांया मनात येयाचे कारण उघडच होते.

संघाया ःथापनेपासून के लेया अवौांत पिरौमांनी ते थकले होते. १९३२ सालापासून दखयांनी ु

यांची पाठ जवळजवळ सोडलेली नहतीच. के वळ ददय ु इछाशया जोरावर ते ठरलेले कायबम

पार पाडत होते. कायवाढचा अहोराऽ ूय करत होते. बैठकत कोणाला काह जाणवू देत नहते

आण ूसन चेह याने वावरत होते. पण शरराची झालेली अवःथा यांना कळत होती. पुढची काहतर

योजना करयाची िनकड ते उपेू शकत नहते.पिरौमपूवक उभारलेली संघटना वाढवावयाची असेल

तर समपत याचूमाणे गुणसमृद नेतृवाची परंपरा आवँयक असते. माणसे कामे उभी करतात

पण ती येयीने पुढे चालवणार माणसे नसयाने यांची वाताहत होऊन जाते, हे डॉटर

ठकठकाणी पाहत होते. गुजींनी १९३८ नंतर संघकाय हे आपले मानले आण सदैव डॉटरांबरोबर

राहन ू के वळ संघकायावरच ल क ित के ले, तेहा डॉटरांची िचंता संपली. िसंदला यांया

संकपत योजनेवार अपाजींसारया अनुभवी व संघाशी तमय होऊन गेलेया ये सहका याया

पसंतीचे िशकामोतबह झाले. संघाया दैनंदन शाखांवरल कामकाजाचे ःवप यथाथाने अखल

भारतीय करयाया ीने अगद ूाथनेपासून तो कायबमातील आदेशवाचक शदूयोगापयत सव

गोीत योय बदल करयात आला. आजची संघाची संःकृ त ूाथना िसंदलाच ःवकारयात आली. हे

जसे िसंदंचे दरगामी ू महव तसेच संघाया भावी सरसंघचालकांची िनवड डॉटरांनी िसंदलाच

मनोमन पक के ली, ह िसंदची आणखी एक महवपूण देणगी.

िसंदची बैठक आटोपयानंतर डॉटरांनी गुजींना बंगालमये संघकाय सु करयासाठ

कलका येथे पाठवले. ौीगुजींनी सुमारे एक महना कलकात अखंड ॅमंती के ली. वाहनखचासाठ

संघाजवळल तुटपुंजा पैसा खच होऊ नये हणून रोज वीसपंचवीस मैलांची भटकं ती ते पायीच करत.

अखंर १९३९ या पाडयाला कलका येथे संघाची पहली शाखा सु करयात गुजींनी यश िमळवले.

पण फार दवस यांना कलकयात राहता आले नाह. उहाळयातील वाषक संघ िशावगाचे वेध

लागले आण एूलमये डॉटरांनी यांना नागपूरला परत बोलावून घेतले. संघ िशावगात या वषह

सवािधकार हणून यांची िनयु करयात आली.१९३५ साली पुणे येथील संघ िशावग सु

झायापासून डॉटरांनी अशी ूथा ठेवलेली होती क पुणया वगाचे पहले पंधरा दवस तेथे राहावयाचे

आण नंतर नागपूरया वगात तो वग संपेपयत थांबावयाचे. यांची ूकृ ती नीट नहती आण

वौांतीची फार गरज होती. पण नागपूरचा वग संपताच पूयाला 'भगवा झडा' या िचऽपटाया उ-

घाटनासाठ येयाचे यांनी माय के लले होते. अखेर असे ठरले क, उ-घाटनाया कायबमांनंतर

पुयाहन ू परतताना नािसकनजीक देवळाली येथे काह दवस डॉटरांनी वौांती यावयाची. या

ूवासात गुजी डॉटरांया सोबतीला होते. पुयाचा कायबम उमूकारे पार पडला. पुणे सोडतेवेळ

कायकयाची एक बैठक डॉटरांना िनरोप देयासाठ झाली. या बैठकत डॉटरांनी गुरजींनाच हंदतून

दोन कहाया ऐकवयास संिगतले. ठरयाूमाणे वौांती घेयाया उेशाने गुजींसह डॉटर

देवळालीला गेले.

पण वौांतीसाठ देवळालीस गेलेया डॉटरांना ताप येऊ लागला. तापाची तीोता वाढतच

गेली. नािसकया त डॉटरांनी तपासणी के ली. औषधोपचार नेटाने के ला जात होता. डॉटर

३०