01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ःवयंसेवक मोठया संयेने येऊ लागले. द. ६ ला महालातील डॉ. हेडगेवार भवनाया पिरसरात

सहावधी शोकमन ीपुरुषांचा तळच पडला होता. ौी. बाळासाहेब देवरस दपार ु येऊन पोहोचले व

यांनी स-गद होऊन अंयदशन घेतले. ौीगुरुजींया शररावर पुंपहारांचा खच पडला होता.

गीतापाठ चालू होता.

ौीगुरुजींनी िलहन ू ौी. पांडरंगपंत ु ीरसागर यांयाजवळ दलेया तीन पऽे उघडयात आली.

यांपैक पहया पऽात बाळासाहेब देवरस यांयाकडे संघकायाची धुरा सोपवली असयाचे

ौीगुरुजींनी िलहले होते. महारा ूांत संचालक मा. बाबाराव िभडे यांनी विनेपकावर गंभीर

आवाजात ते पऽ वाचून दाखवले. उवरत दोन पऽे ौी. बाळासाहेब देवरस यांनी वाचून दाखवली.

यांपैक एका पऽात आपले ःमारक उभारु नये अशी अंतीम इछा य के ली होती तर दस ु या पऽात,

आपयाकडन ू जे कोणी कळत-नकळत दखावले ु गेले असतील यांची हात जोडन ू मा मािगतली होती.

आपले भाव य करणारा तुकाराम महाराजांचा -

शेवटची वनवणी । संतजनी पिरसावी

वसर तो न पडावा । माझा देवा तुहासी॥

आता फार बोलो कायी । अवघे पायी वदत

तुका हणे पडतो पाया। करा छाया कृ पेची ॥

हा अभंग िलहला होता. हे पऽ वाचताना ौी. बाळासाहेबांचा कं ठ अवरुद होऊन गेला. एका

महान आयाया या वनॆतेने सगळेच लोक भारावून गेले. बहतेकांया ु डोळयांना अौूंया धारा

लागया. हमसून हमसून रडणारे ीपुरुष तर कतीतर.

मग नया सरसंघचालकांनी महायाऽेस िनघालेया दवंगत सरसंघचालकांना पुंपहार अपण

के ला. यावेळ यांचा शोकावेग अनावर होऊन गेला होता.

अंययाऽा िनघाली. रामधुन आण भारत माता क जय व ‘ौीगुरुजी अमर रहे’ याच के वळ

धीरगंभीर घोषणा. अपार जनसागर या महायाऽेसाठ लोटला होता. ौीगुरुजींचा पािथव देह असलेया

शकखेरज एकह वाहन या भय अंययाऽेत नहते. सुमारे तीन ल लोक या याऽेत असावेत. ५-४५

वाजता िनघालेली अंययाऽा ७-४५ वाजता रेशीमबाग मैदानावर पोहोचली. आ सरसंघचालक डॉ.

हेडगेवार यांया ःमृितमंदराया जवळ पूवया बाजूला चंदनाया िचतेवर ौीगुरुजींचे पािथव शरर

ठेवयात आले. सा या वातावरणावर उदास शोककळा पसरली होती. पुयाचे ौी. वासुदेवराव

गोळवलकर यांनी मंऽामी दला. वाला उफाळया व तीन तपांहन ू अिधक काळ संघासाठ अवरत

झजलेला तो देह यांनी कवेत घेतला. याच वेळ भगवा वज वर चढवयात आला. संघाची ूाथना

हणयात आली. ‘भारतमाता क जय’ ह घोषणा झाली व जनसागर पांगला.

१७०

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!