01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

मोठेपणाह होता. नेपाळवषयक पऽयवहारावन हे िनदशनास येते हणून या ूकरणाची थोड

वःताराने माहती इथे दली आहे.

पुढे १९६५या उराधात ौी. अटलबहार वाजपेयी, ौी. लालबहादरु शाींना भेटले होते.

यावेळ ौीगुजींया नेपाळवषयक कामिगरचे मोकळेपणी गुणमहण शाीजींनी के ले होते. ते

हणाले होते, “नेपाळ नरेशांशी बोलताना माया यानात आले क अनुकू ल पाभूमी तयार कन

नेपाळ - भारत मैऽी ढ करयाचे माझे तीन चतुथाश काम ौीगुजींनी आधी कन टाकले आहे.”

पण नेपाळ नरेशांया ौीगुजींशी झालेया भेटचा वषय एवढयावर संपत नाह. याचा

आणखी एक पैलू आहे व तो भारत सरकारला शोभा देणारा नाह. राीय ःवयंसेवक संघाया एखाा

कायबमासाठ येयास नेपाळ नरेशांनी ौीगुजींशी बोलताना अनुकू लता दशवली होती. हणून

महाराजािधराजांया सोयीनुसार यांना संघाया कायबमासाठ आणयाचा ूय संघातफ सु झाला

होता. १९६३ या ऑटोबर महयात परदेश ूवास आटोपून नेपाळ नरेश मुंबईला येणार होते

यावेळ मुंबई येथे यांचा ूकट सकार करयाची योजना संघ कायकयानी आखली. पण ती वेळ

नरेशांना सोयीची नहती व अथातच हा वचार अमलात येऊ शकला नाह. नंतर १९६४ या मकर

संबमण उसवाचे ूमुख अितथी हणून महाराजांनी यावे अशी वनंती यांना करयात आली. पण

याचवेळ पं. नेहं ची नेपाळ भेट ठरयाने महाराजांना काठमांडत ू राहणे भाग झाले.

अखेर १९६५ या चौदा

जानेवारला नागपूर येथील संघाया मकर संबमणोसवासाठ महाराजांनी यावे अशी वनंती करयात

आली आण महाराजांनी ती माय के ली. डसबर १९६४ या ूारंभी ह मायता िमळताच ौीगुजी

दलीला गेले. ितथे रापती व पंतूधान यांची भेट घेऊन सगळया कायबमासंबंधी चचा करयाची

यांची इछा होती. रापतींची भेट दनांक ९ डसबरला झाली. पण पंतूधानांची भेट झाली नाह.

नंतर नेपाळ नरेशांनी यांया कायबमाचा तपशील नागपूरला कळवला तेहा ौीगुजी पुहा

दलीला गेले. पण याह खेपेस पंतूधानांची भेट झाली नाह. हणून ौीगुजींनी पंतूधानांया नावे

पऽ िलहन ू नेपाळ नरेशांया कायबमाची संपूण माहती यांना कळवली. या पऽाची पोचह आली.

दरयान, महारााचे मुयमंऽी ौी. वसंतराव नाईक यांची भेट घेऊन यांनाह सगळा

कायबम ौीगुजींनी सांिगतला. सरकार कोणते सहकाय देणार अशी वचारणा के ली. यावर, भारत

सरकारकडन ू येणा या सूचनांनुसार सव यवःथा के ली जाईल, असे आासन मुयमंयांनी दले.

एवढे झायानंतरह जो ूकार पुढे घडला तो ददवी ु होय. ौीगुजी २९ डसबर ते ५ जानेवार

बहारमये दौ यावर असतानाच काह तथाकिथत पुरोगामी कं वा डाया वचारांया हंदवरोधी ू

वृपऽांतून नेपाळ नरेशांया संकपत भेटसंबधी अगद ूितकू ल मजकू र ूिसद झाला. िशवाय

पंतूधानांचेह एक वय ूिसद झाले. यात नेपाळ नरेशांया भेटसंबंधी आपयाला काहह

ठाऊक नसयाचे हटले होते!

राजे महेि यांनी संघाचे िनमंऽण ःवीकारणे व संघाया कायबमासाठ भारतात येणे

काँमेसपीय भारत सरकारला आवडले नाह, हे ःपपणे दसू लागले. इकडे ौीगुजींनी तर नेपाळ

नरेश मकरसंबमणाया कायबमासाठ नागपूरला येणार असे घोषत कन टाकले होते. आण

नागपुरात यामुळे एक ूकारचे नवचैतय संचरले होते. ःवागताची परोपरने तयार सु झाली होती.

या सव उसाहावर वरजण पडले. कारण नेपाळ नरेश भारतात यावयाचे होते आण भेटसाठ भारत

१२२

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!