Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Create successful ePaper yourself
Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.
२०. कृ त रााची ौदांजली

ौीगुजींया हयातील यांचे यमव अयंत वादमःत ठरले होते, यात शंका नाह. कोणी

यांना जातीय हटले, कोणी ूितगामी हटले, कोणी सापपासू हटले तर कोणी उपाती आण

हंसाचार हटले, मुसलमान व भन यांचा ेा अशीह यांची ूितमा िनमाण करयाचा ूय

झाला. पण यांचा पािथव देह कायमचा आड होताच सगळे वाद णात वन गेले, सगळे पूवमह

एकदम बाजूला सरले आण महान देशभ आण रााचा उपकारकता हणून यांयावर शदसुमने

ौदांजलीपर लेखात बहतेक ु सवच वृपऽांनी, शोकसभांतील वयांनी आण यांया वरोधकांनीह

उधळली. ‘लझ’ सारया या ‘गुलाबी’ सााहकाने ौीगुजींची ूितमा वकृ त करयाचा सतत

ूय के ला, याने देखील िनमळपणे ौीगुजींचे गुणवशेष गौरवले. ‘लझ’ ने िलहले, “आपया

धोरणांवषयीची यांची ौदा दबळ ु नहती. आपया येयिसदसाठ ते कोणयाह ूकारचा याग

करावयास सदैव कटबद असत आपले येय साय करयात ते सफल ठरले. यांची वचारसरणी

पुनथानवाद होती क जातीयतावाद होती, हा वषय ववा आहे. पण या एकिन भने यांनी

संघाचे संगोपन के ले, याबल कु णीह आेप घेऊ शकणार नाह. यांचे वैयक जीवन संयःत

होते आण यांची संघटनमता अतीय होती. यांया ठकाणी कोणयाह ूकारे येष नहते.

आपया येयाया वाटचालीत आळस कधी यांना िशवला नाह. यांया शदांत कधी दबळेपणा ु

डोकावला नाह. कपाळावर कधी थकयाया आया आढळया नाहत. पूणपणे समपत अशा या

जीवनाचे अनुकरण इतर राजकय नेयांनी करावे हे उिचत ठरले. याच गुणसंपदेमुळे ते आपया

असंय अनुयायांत ःवत:वषयी पराकाेची आदरभावना िनमाण क शकले.”

वृपऽे आण िनयतकािलके यांतून ौीगुजींसंबंधी जे संपादकय आण अय िलखाण

यांया मृयूनंतर आले, ते वपुल असयाने या सगळयाचीच दखल येथे घेता येणे अशय आहे.

एक अितशय मािमक व समतोल गुणमहणामक लेख मायावती (उ.ू.) येथून ूिसद होणा या ‘ूबुद

भारत’ मािसकात ूिसद झाला, याचा थोडा अंश येथे उ-घृत के ला तर पुरे. बाक एवढेच हणता

येईल क, भारताया राीय पुनिनमाणाचे जे काय आयुंयभर समथपणे आण बाणेदारपणे

ौीगुजींनी के ले, याची कृ त पावतीच मृयूनंतर एकू ण वृपऽसृीने यांना दली. ‘ूबृद भारत’ ने

िलहले आहे, “आपया जीवनकाळात ौी. गोळवलकर हे खूप ववादःपद यव होते. एककडे

यांचे अनुयायी यांयावर अलोट ूेम करत होते, खूप आदर बाळगून होते, तर दसरकडे ु यांयावर

टका करणारे यांयासंबधी भयंकर घृणा ूकट करत असत. पण यांया मृयूनंतर आज

आपयाला काय आढळून येते बहधा ु यांनाह आय वाटत असेल क, देहयागानंतर

यांयावषयीचा वाद समा होऊन राखेत िमसळून गेला आण यांचे िनमळ जीवन या राखेतून

तेजःवीपणे चमकू न उठले. यांया ःमृतीला आज जी ौदासुमने अपण के ली जात आहेत, यांत

अनेक ौदासुमने तर अशा लोकांकडन ू अपण के ली जात आहेत क, यांयाकडन ू तशी अपेाह

नहती. बनधायाया या ौदांजली - पुंपहारातील अनेक पुंपे िनरिनराळया ठकाणांहन ू

ःवाभावकरया उमलून एकऽत आली आहेत. यांत सुवास आहे आण ववधताह आहे.

“गोळवलकरांचे जीवन हा एक उघड मंथ आहे आण तो कु णीह वाचू शकतो. काह मुांवर

आपण यांयाशी सहमत होणार नाह, असे होऊ शकते. परंतू आज याचे िततके से महव उरलेले

१७१